Dictionaries | References

एकीनें घातली सरी, म्हणून दुसरीनें घातली दोरी

   
Script: Devanagari

एकीनें घातली सरी, म्हणून दुसरीनें घातली दोरी

   श्रीमंत बाईने गळ्यात सरी घातली म्हणून तिची बरोबरी करण्याच्या दृष्टीनें जर एखाद्या गरीब बाईने आपल्या गळ्यात दोरी घातली तर तिचे हसूं होते. आपल्यापेक्षां श्रेष्ठ असलेल्या मनुष्याशी व्यर्थ स्पर्धा केल्यास आपले हसूं झाल्याशिवाय राहात नाही. (गो.) आका गळ्याक भांग्रा सरि, भयिणी गळ्याक सुंबा दोरी, पहा.

Related Words

एकीनें घातली सरी, म्हणून दुसरीनें घातली दोरी   कोणीं घातली सरी, कोणी घातली दोरी   लोकांनीं घातली सरी म्हणून आपण घालूं (नये) दोरी   शेजार्‍यानें सरी घातली म्हणुन आपण काय दोरी घालून घ्यावयाची   आकेच्या गळ्यांत सरपळी, धाकट्या जावेने घातली सुंभाची दोरी, आकेची घसघसतां आणि जावेची कसकसतां   सरी   दोरी   लाज घातली भिजत, अन् अक्कल घातली शिजत   आका,क्का गळयाक भांग्रा सरि, भयिणी गळ्याक सुंबा दोरी   घेतली सुरी घातली उरी   म्हणून   रवेची दोरी   जाड दोरी   सवाईंची दोरी   सवाईची दोरी   प्राचीन दोरी   प्राचीनाची दोरी   तराजूची दोरी   मुळावरच कुर्‍हाड घातली, फांदी आपोआप गळाली   सारवलें तिनें हरवलें, रांगोळी घातली तिनें मिळविलें   सुण्याची शेपटी नळयेंत घातली तरी वांकडी   प्राक्तनाची दोरी   म्हणून घेणे   आपणा जागेवेली दोरी   आकाशाची दोरी तुटणें   सोनूबाईनं चोरली सरी आणि साळुबाईच्या गळयांत बांधा दोरी   पुण्य म्हणून आचरीजे   दत्त म्हणून उभा   अन्न घातलें तर मानेचा कांटा मोडतो व डांग घातली तर उभा राहतो   गळां नाहीं सरी, सुखीं निद्रा करी   सरिया   रवीदोर   रस्सी   तपेलिकी लांब दोरी, तपेलें सांभाळ पोरी!   लोक हांसतो म्हणून बहिराहि हांसतो   साप साप म्हणून भुई धोपटणें   साप साप म्हणून भुई बडविणें   ज्‍याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्‍याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी   अंगठी सुजली म्हणून डोंगरापवढी हिईल काय?   सरी पावणें   सरी मारणें   सरी येणें   ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्यासुद्धां खावा?   ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा?   पापयां देवु म्हणून फातरानें मारचें वे?   अतः   हात जळूं नये म्हणून खोरणें हातीं घेतलें   हात जळूं नये म्हणून खोरणें हातीं धरलें   सासरीं गेली म्हणून काय शिंदळ झाली   ईश सर्वांकडे पाहे, असे म्हणून स्वस्थ राहे   ऊंस गोड झाला म्हणून मुळ्यांसकट खाऊं नये   आयुष्याची दोरी   ढिली दोरी   दोरी जळणें   मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते परंतु शोभत नाहीं   पादशहाला पादशाही आली म्हणून पिंजार्‍यानें तार तोंडू नये   एकानें गाय मारली म्हणून दुसर्‍यानें वासरूं मारूं नये   पाटलाची म्हैस व्याली म्हणून मठपती मिशा कातरुन घेतो   बादशहास बादशाही झाली, म्हणून पिंजार्‍यानें तार तोडूं नये   सरी बरोबरी होणें   दुद आनी उधाक सरी   अंधारांत खाल्लें म्हणून झुरळ तर नाहींना नाकांत जात   का म्हणून   काय म्हणून   म्हणून पाडणें   परिणाम म्हणून   राजू   आयुष्याची दोरी खबरदार   आयुष्याची दोरी बळकट   आहे मृत्युपरी, पारतंत्र्याची दोरी   गळ्याला दोरी लागणें   गळ्याला दोरी लावणें   सैल दोरी देणें सोडणें   स्वर्गांतल्या देवाची तुटली दोरी, पृथ्वीवरील देव बोंबटया मारी   therefore   hence   சொல்லசெய்   పిలిపించుట   ਬੁਲਵਾਉਣਾ   ବୋଲାଇବା   ചൊല്ലിപ്പിക്കുക   ಹೇಳಿಸು   وَنناوُن   म्हणूक लावप   प्रपाठय   लोक म्हणून खाणार, बाप म्हणून कोण देणार?   கனமான கயிறு   ترٛکرِ ہٕنٛز رَز   தராசுத்தட்டு சங்கிலி   తక్కెడతాళ్ళు   దారము   ത്രാസിന്റെ കയർ   കടക്കോലിന്റെ കയര്   काचनम्   तुना   तुलाप्रग्रहः   فیٖتہٕ   ಬಂಧನ   ತಕ್ಕಡಿಯದಾರ   गळ्याभोवती दास्‍याची दोरी घट्ट करणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP