Dictionaries | References

ऊंस गोड झाला म्हणून मुळ्यांसकट खाऊं नये

   
Script: Devanagari

ऊंस गोड झाला म्हणून मुळ्यांसकट खाऊं नये

   उंसाच्या मुळ्या खाणें वाईट
   मूळ खाण्याला वाईट लागते
   ते कडक असल्यामुळे दातांस त्रास होतो हे एक
   दुसरे मूळ खाल्यास पुन्हा त्यापासून ऊंस येणें नाही. चांगली गोष्ट झाली म्हणून ती फार उपभोगूं नये. चांगल्‍या माणसाचा फायदा घेऊ नये
   त्याची गोडी शिल्लक ठेवावी.

Related Words

ऊंस गोड झाला म्हणून मुळ्यांसकट खाऊं नये   ऊंस गोड, मुळ्या सोड   ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्यासुद्धां खावा?   ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा?   ऊंस   गोड   नये   म्हणून   अपुत्रिकाचें अन्न खाऊं नये   पदरचें खावें पण नदरचें खाऊं नये   ऊंस गोड कां संग (सांगात) गोड   हात जळूं नये म्हणून खोरणें हातीं घेतलें   हात जळूं नये म्हणून खोरणें हातीं धरलें   पादशहाला पादशाही आली म्हणून पिंजार्‍यानें तार तोंडू नये   शिंपणीचा ऊंस   एकानें गाय मारली म्हणून दुसर्‍यानें वासरूं मारूं नये   पुरुषांच्या कष्टाचें खावें पण दृष्टीचें खाऊं नये   ऊंस दिसती वांकुडे। परी अंतरी रसाळ।।   अही खाऊं की मही खाऊं करणें   गोडघाशा   चिकणी सुपारी, खाऊं नये दुपारी   बादशहास बादशाही झाली, म्हणून पिंजार्‍यानें तार तोडूं नये   लोकांनीं घातली सरी म्हणून आपण घालूं (नये) दोरी   देवीं धर्मीं पैसा नाहीं, खर्च झाला अनाठायीं   लाभाविणें मैत्री तोडूं नये   पोकळ लागलें (मऊ सांपडले) म्हणून कोपरानें खणूं नये   डोंगर व्याला, उंदीर झाला   असे अंमलाचा जोर, म्हणून जाळूं नये उन्हापाण्यानें घर   लहानाची उपेक्षा करुं नये   मोठयाच्या गांडींत शिरुं नये   म्हणून घेणे   अडक्याचा ऊंस, नवरा बायको खुष   दावतां नये, दडवतां नये   गोड बातमी   गोड खावपी   खाऊं जाणे, तो पचवूं जाणे   नाचारी नाचार्‍याचें खावें पण उच्चार्‍याचें खाऊं नये   आंबट गोड   गोड पुरी   गोडखाण   गोड उलोवप   गोड खबर   गोड गोळी   गोड वस्तू   गोड सोडा   येईल तितकें बोलू नये व खावेल तितकें खाऊं नये   आई गोड की खाई गोड   गोड करून खावें, मऊ करून निजावें   अडक्या हत्ती झाला म्हणून काय भलत्यानें घ्यावा   फुकाचा हत्ती झाला म्हणून काय भलत्यांनीं न्यावा?   अशी कां धुसफूस, दोन पैशाचे तीन ऊंस   पुण्य म्हणून आचरीजे   मी वक्ता म्हणून बसूं नये तक्ता   हत्ती वाळला म्हणून त्यास गोठ्यांत बांधू नये   दत्त म्हणून उभा   बक्षीस द्यावा हत्ती, हिशेबीं सोडूं नये रती   आंबो गोड म्हून, तुंबो गोड न्हय   हात बाटवावा परंतु हाड बाटवूं नये   गोड गोड बोलतो, लहान मोठ्या ठकवितो   गोड गोड म्‍हणून खावें, वैद्यापाशी जावें   अधोर्‍याचा रीण अवकळ्याची चाकरी कधीं करुं नये   शहाण्याचे खावे जोडे पण मूर्खाचे खाऊं नये पेढे   गोड ना जाल्‍यारि गोड उत्तर नावे?   ज्‍याचा अंत गोड, तें सर्वच गोड   कडु खावुनु गोड खांवका   हंसुन गोड (साजरें) करणें   उंदड झाला कहर, तरी सोडूं नये शहर   सजण सोडूं नये, डोळा तर फुटूं नये   सजण सोडूं नये, डोळा फोडूं नये   आवड गोड आहे   आवडत्याक मसण गोड   वरलीं जड, सोयरीक गोड   गोड करून घेणें   आधीं कडू, मग गोड   करनु भीव नये, उल्‍लवनु फाटि सर नये   घोड्यामाक्षि उबरू नये, राया इदरारि राबू नये   मन मोडूं नये व डोळा फोडूं नये   गूळ घातला तितका गोड   गूळ घातले तसे गोड   लाळेन चणे गोड   लाळेनें चणे गोड करावे   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   आयतें सेवूं नये, कष्टाविणें राहूं नये   जुनें मोडूं नये, नवें करूं नये   जुनें सोडूं नये, नवें धरूं नये   ओटी जड, पाहुणा गोड   आपलें गमवूं नये, दुसर्‍यावर दोष ठेऊं नये   लोक हांसतो म्हणून बहिराहि हांसतो   चहाडखोराचा इतबार करूं नये   हलक्याला त्रास देऊं नये   हत्तीशीं टक्कर घेऊं नये   हत्तीशीं वारगोळें करुं नये   साप साप म्हणून भुई धोपटणें   साप साप म्हणून भुई बडविणें   दमडीसाठीं मशीद ढासळूं नये   कोणाचें वर्म काढूं नये   भांडाच्या गांडीखालून जाऊं नये   लावली राख, झाला पाक   गोड बोल्‍या, ढोंपर (साल) सोल्‍या   खाऊन निंदू नये   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP