Dictionaries | References उ उन्हुनीत असतांनाच कायतें करावें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उन्हुनीत असतांनाच कायतें करावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | लोखंड तापले असतांच ते ठोकले तर त्यास इष्ट तो आकार देता येतो. त्याप्रमाणे संधि आली असतां त्याक्षणींच तिचा फायदा घ्यावा. तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणें. Related Words उन्हुनीत असतांनाच कायतें करावें एक मताचे होऊन, करावें दुष्टांस शासन हांसत कर्म करावें भोगावें रडत तेंचि परिणामीं काम वगीनें करावें किंवा रगीनें करावें उद्यांचे आज, करावें काज करावें तसें भरावें ऐकावें जनाचें, करावें मनाचें अगत्याचें काम स्वतः करावें जसें करावें, तसें भरावें पात्र पाहोन दान करावें करतां करावें, होणार तें होतें तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें मनाचें मोठेपण, देवाला करावें अर्पण पांच करतील तें आपण करावें आपले हित करावें, दुसर्याचें केले म्हणावें काम निर्लज्जेचें करावें, तसें ऐकून घ्यावें करावें तसें पावावें, रांधावें तसें जेवावें कर्मी आचमन करावें, तेथें माषमात्र जळ घ्यावें उसवलयाला दोरा घालावा, निसवल्याला काय करावें एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें औषध खावें म्यां आणि पथ्य करावें त्वां अघळपघळ बोलावें मनीं असेल तें करावें वाटेल तें करावें आणि प्रसिद्धीला यावें वांकडे मेढीस वांकडेंच नेम करावें लागतेम वैर करावें तर निदान स्वाभिमान बाळगावा ज्याचें करावें बरें, तो म्हणतो माझेंच खरें ज्याचें काम त्यांनीं करावें, इतरांनी गोते खावे ज्याचें खावें मीठ, त्याचें करावें नीट ज्याने करावें पाप, त्यानेच ओतावें माप बहुत करावें राजकारण। परंतु परपीडीं नसावें अंतःकरण। बोलावें थोडें भितच, पण करावें युक्तच रांधावें तसें जेवावें, करावें तसें पाळावें रांधावें तसें जेवावें, करावें तसें पावावें रांधावें तसें जेवावें, करावें तसें भरावें मौर्ख्य न प्रगट करावें, आपलें मनांत ठेवावें मरे तंव करावें, पडे तंव धांवावें द्यावें तसें घ्यावें, करावें तसें भोगावें पाहिलें तसें करावें आणि ऐकलें तसें बोलावें काय करावें शक्ति नाहीं, नाहीं तर रांडलेकांचे तुकडे केले असते वारा पाहून पाठ द्यावी, वारावाहेल तसें करावें, वारा पाठीवर घ्यावा दान हें प्रथम जवळच्यास व नंतर दूरच्यास करावें लेकाचें निघालें वर्हाड, कीं सासूनें करावें वेगळें बिर्हाड सासू सासरे सांगतील ते ऐकावें, तेच उपास तापास करावें सांगावें, कवण्या ठाया जावें l कवणातेम स्मरावें कैसें काय करावें l कवण्या परि मीं राहावें l जनीं निंद्य ते सर्व सोडून द्यावें। जनीं वंद्य तें सर्व भावें करावें।। मीच काय तो शहाणा रातवा घेऊन निघणें सीकल घोगता शेतकर्याचें मरण शेतीं, बायकोचें वेतीं वारा पाहून पाठ द्यावी वारा येईल तशी पाठ द्यावी तांतीं करचें तसें भरचें मन सहे तो दानःतन सहे तो स्नान सगळयांनीं सांगितलें आयकूंका, मनाक दिशिले करका ज्याचें जसें आचरण असेल तसें तो फल पावेल राष्ट्रीय युद्ध भोग्या मिळेल तशी रात्र काढावी देहान्त प्रायश्चित्त भाजीसारखें परतावें आणि जगासारखें वर्तावें आतित्य कर सेवा खा मेवाः कर मजदूरी खा चुरीः करील तो भरील एका कानानें एकावे दुसऱ्या कानानें सोडून द्यावें ऐसी बोली बोल, मनकी गुंडी खोल वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाऊ फाडलें पाहिजे रोटी खाना शकरसें, दुनिया खेचना मकरसें रुचेल तें बोलावें, पचेल तें खावें येइतलग मनगटावर गोणी पडणें मनगटावर गोणी येणें देहाचा माळीः इंद्रियाच्या कुटी साळी मला नाहीं ठिकाण, इला मांडून द्या दुकान अभावणी फळ पिकल्याशिवाय तोडूं नये आणि गळूं पिकल्याशिवाय फोडूं नये हाजीर नरा शब्दांत गोवावें, पशूस शिंगीं धरावें आपले पाय माझ्या घरीं लागावे आपहस्तीं आमदन इस्तस्बाब उंच नाक करून करणी करावी तशी भरणी भरावी करावा विचार एकांतीं, धर्माची व्याख्या कोणती कलशारोपण ओठापर्यंत आला, जिभेला भ्याला वारा फिरला कीं शिडाचीं तोंडें फिरतात विधिनिषेध लोपला, भ्रांति पडे लोकांला सर्हास साजेल तें ल्यावें शोभेल तें बोलावें शेतकर्यास मरण्यासहि फुरसत नसते सदा असावें महाराष्ट्रीं, गंगातीरीं अज्तरीक मेहेर्बानी अण्णप्पा गेरि न्हांवचें, कुट्टप्पगेरि जेवंचें, मेळ्ळेलेकडे निदवंचें अपकीर्तीतें भिणें अपकार न करणें अपहस्तकीं अपहस्तें जानू फैला स्वार्थासाठीं ज्ञान वाटीः Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP