Dictionaries | References उ उडीद गेली वाटवंटी, हाती लागली करवंटी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उडीद गेली वाटवंटी, हाती लागली करवंटी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | उडीद सामान्यतः चांगल्या जमीनीत न पेरता बरड जागेत पेरतात व त्याचे पीकहि विशेष भरगच्च असे येत नाही. यावरून चांगली जमीन टाकून वाळवंटात गेला तरी त्याच्या पिकात वाढ न होता उलटी खूटच आली. त्याप्रमाणे मनुष्य एका ठिकाणी असंतुष्ट होऊन दुसरीकडे गेला तरी त्याची योग्यता वाढत नाही उलट कमी होण्याचाच पुष्कळदां प्रसंग येतो. कारण योग्यता ही स्थळापेक्षा गुणावर अवलंबून असते. तु०-पळस गेला घाटा तीनच पानें देठा. Related Words उडीद गेली वाटवंटी, हाती लागली करवंटी करवंटी उडीद एकडोळी करवंटी काळी उडीद सीता गेली वनवासा आणि पाठीमागें लागली अवदसा सीता गेली वनवासा आणि पाठीमागें लागली कर्कशा पिशाच्चाच्या हाती कोलीत हाती एक गेली वेळा, तर वर्सा गेली सोळा पीठ खेल्या गोरी जायना, उडीद खेल्यारि काळी योजना उटारेटा, कुंटण गेली हाटा उलफ्याची कणिक वार्यानें गेली करवंटी करोटी आधीं पिसा, त्याचे हाती दिलें कोलीत लग्नाला गेली आणि बारशाला आली जमीन मऊ लागली म्हणून कोपराने खणणें गांवाला लागली आग, त्याचा काढती माग सुगरणीची लागली चाड, सुगरण लपे खांबा आड उघडा उघडा दार, नाकाला लागली धार घरापरी घर गेलें, बायको परी बायको गेली बायको गेली माहेरा, आरती येगा जुनेरा কালো অড়হর ডাল करवंटी हातीं देणें वाटी नको, करवंटी पाहिजे भेंडयानें वही केली, वार्यानें उडून गेली सासरीं गेली म्हणून काय शिंदळ झाली चंद्र व्यापली, शुद्धी गेली बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले चर्हाट देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले झ्यांट देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले शेट हाती घेतलाला हाती सेना आवैची चोळी धुवेक जावळ लागली की आवैचो अवतार सोंपलो अंधळा म्हणतो आग लागली बहिरा म्हणतो ढोल वाजतो दाढीला आग लागली, म्हणे माझा दिवा लाऊन घेऊं द्या उपरकाठी लागली द्रव्या(घना)परी द्रव्य गेलें, बायको परी बायको गेली गेली वेळ पुन्हां येत नाहीं, सदां सुख मिळत नाहीं गायी आल्या काय व गाढवें गेली काय सारखेंच କଳାବିରି કાળા અડદ काला उड़द काळो हुडीद आली गेली आथी गेली नि पोथी गेली आपल्या हाती घेणे काळानें हाती धरणें गूळ हाती देणें जीभ हाती धरणें चौपदरी हाती घेणें चौपदरी हाती येणें उडीद म्हणे मी कठीण, माझा दाणा काळा आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे) समुद्राला झुरळाची गरज लागली लागली लहर, केला कहर नखाला आग लागली आग हाती धरवेल पण हा हाती धरवणार नाही सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं தேங்காய் ஓடு కొబ్బరిచిప్ప নারকোলের খোল ਨਾਰੀਅਲ ਦੀ ਖੋਪੜੀ ନଡ଼ିଆ ଖୋଳପା ചിരട്ട് નારિયેળનું કાચલું कट्टें नारियल की खोपड़ी کھوٗپرٕ کٔنٛڈ ناریل کی کھوپڑی ತೆಂಗಿನಕಾಯಿ ತಲೆಬುರುಡೆ सुफळ बोलरे नार्या! रंडक्या झाल्या सार्या, मांडवाला आग लागली! अरे असें बोलूं नये! पिंडाइतका भात द्या म्हणजे मढया सारखा पडतो औषधावांचून खरूज गेली गांड वर्हाडाला गेली लोकशाही आली, बादशाही गेली भिकार्याऽ आवय चिकाक गेली फणी गेली केंस उगौंक पायाची तिडीक मस्तकास गेली सिद्धि गेली बारावर्षे गाढवाच्या लेंड्यांचे जर पापड बनते, तर उडीद कशाला होते फुलानं मारली मूर्छना आली, मुसळानं मारली हांसत गेली करून करून भागली, देवपुजेला लागली अजून अंगठ्याला आग लागली नाहीं हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या मागें हुरळली शेळी, लागली लांडग्याच्या पाठीस हुरावली मेंढी, लागली लांडग्याच्या मागें हुळहुळली मेंढी, लागली वाघाच्या पाठीं మినపపప్పు ਉਡਦ কলাই-এর ডাল মচুৰ ਰਾਜਮਾਂਹ ഉഴുന്നു وارِمُٹھ کرِٛہِنۍ دال सबाय गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती आला गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती लागला चांगले काम येतां हाती, हातापाया हुषारी येती दोन हाती मिळवावें, एक हातीं खर्चावें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP