Dictionaries | References इ इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाही Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाही मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखाद्या अतिशय तापट स्वभावाच्या मनुष्याबद्दल योजतात. हातांत विस्तव घेणें सोपे पण रागीट मनुष्याशी संबंध येणे नको. Related Words इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाही इंगळ आग हाती धरवेल पण हा हाती धरवणार नाही हातचे हातीं हातच्या हातीं हा हा माकडाच्या हातीं कोलीत हा हा मिनिनाय एखाद्याच्या हातीं शेंडी गुंतणें एखाद्याच्या हातीं शेंडी सापडणें हातीं भोपळा देणें सूत्रें हातीं घेणें माकडाचे वटकन् दरवेशाचे हातीं मेल्याचीं मुलें जित्याचे हातीं हातीं पायीं जीभा फुटणें हातीं पायीं येणें नपुंसकाच्या हातीं पद्मीण पिशाच्या हातीं कोलती हातीं पायीं जिभा फुटणें छपन्न वखारी भारी कुंची, हातीं न दिसे पण नजर उंची नाही बरें वाईट करणें वरिष्टाच्या हातीं ज्याचे हातीं काठी त्याची म्हैस दोन्ही हातीं पुर्या, नवसूबाई खर्या आपुले रे हातीं आपुलें प्राक्तन । घडवूं तैसें ध्यान घडतसें॥ बारभाईची खेती, काय लागेल हातीं बारभाईची खेती, प्रजापती लागला हातीं गिर्हाइकाच्या हातीं दाढी धरविणें जगण्यामरण्याची स्थिति, नाही मनुष्यास हातीं सुज्ञ दुष्टाचे हातीं, सत्ता कांहीं न देती दुपित धेन्वा सोडायची अन्जळत गाढव हातीं धरायचें बारभाईची शेती दमडी न लागे हातीं दो हातीं मिळवावें, एक हातीं खर्चावें एकाचे हातीं घोडें, आणि एकाचे हातीं लगाम काथानी दोरडी बळे पण वळ नाही सुके उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला जणाचे हातीं दोन धोंडे पिशाच्या हातीं कोलीत दिलं, चारहि घरं लावून आलं नाहीं देवापाशीं मोक्षाचें गाठोडें। आणुनि निराळें द्यावें हातीं। पिशा हातीं पैसो आयलो, दीस राति खर्चून सोळो जमाखर्च स्त्रीचे हातीं, ठेवावा ही व्यासस्मृति never हातचें हातीं हातीं धरणें हातो हातीं हातीं आला, तो लाभ झाला देवपूजेचा कंटाळा। हातीं सोंगटयांचा चाळा। जेवले, (आणि) हातीं पायीं डेवले नांव सोनूबाई हातीं कथलाचा वाळा हा ढवळ्याशेजारी बांधला पोवळा, वाण नाही पण गुण लागला पण वाढणारी वाढतां, पण दौलो नाडतां कुर्हाडीला नाही म्यान, आणि कुणब्याला नाही ग्यान उजाडले पण सूर्य कोठे आहे? कागदांत (कागदी) मेळ, हातांत (हातीं) केळ घटकेची फुरसद नाही, दमडीची मिळकत नाही कलाकौशल्य ज्याचे हातीं, त्याची होई जगी ख्याती जिच्या हातीं नाहीं पाटली, तिला सतरंजीखालीं लोटली नांव महीपती, तिळभर जागा नाहीं हातीं काळा आणि ओहटभरती, नाहीं कोणाचे हातीं stakes हातीं ना पदरीं आणि हाटा चालली विद्री धारण, मरण, पाऊस कोणाचे हातीं नाहीं अक्कलेनें काम होतें, बहुतां हातीं थोडें येतें उद्योगाचें निशाण भगवंताचे हातीं, निर्बळाला रात्रंदिवस खंती आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते हाहा चार जणांची शेती, खापर आलें हातीं राजा उदार झाला नि हातीं भोपळा दिला राजा प्रसन्न झाला आणि हातीं भोपळा दिला काळीची सफेद झाली, पण अक्कल नाही आली तवाई पुरवते पण अवाई पुरवत नाही कोरडी आग पुरवते पण ओली पुरवत नाही आपले हातीं, धुळीस मिळती उडाव्याचे हातीं, पैशाची माती करवंटी हातीं देणें साडा घेतला, हातीं पाचोळा शिष्याचे कान गुरुचे हातीं शीर सुरी तुझ्या हातीं शेंडी हातीं जाणें शेंडी हातीं येणें शेळीचें कान खाटका हातीं शेळीचें कान गोसाव्याचे हातीं गांड तोंड हातीं धरणें जिव्हा हातीं धरणें झाडा घेतला, हातीं पाचोळा चेलीचे कान गुरूच्या हातीं चेलीचे कान गोसाव्याच्या हातीं चोराच्या हातीं जामदारखान्याच्या किल्ल्या जनाचे हातीं दोन धोंडे दगड हातीं घेणें ढोंग धतोरा, हातीं कटोरा बहिर्याचे हातीं, अंधळ्याची काठी ब्रह्म हातीं लागणें रागाच्या हातीं जाणें रागाच्या हातीं देणें राजाची कांती, लोकांच्या हातीं राजाची शेंडी न्हाव्याच्या हातीं रिकाम्या पोटीं, हातीं नरोटी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP