Dictionaries | References आ आगींतून निघाला, फुफाटयांत सांपडला Script: Devanagari See also: आगींतून निघाला, फुफाटयांत पडला Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आगींतून निघाला, फुफाटयांत सांपडला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | लहान संकटांतून निघून मोठया संकटांत सांपडणें किंवा एका संकटांतून दुसर्या संकटांत येणें. आग पहा. ‘ झालं खरं असं. ती आग कांहींतरी बरी होती, पण हा फुफाटा मात्र सहन होईलसें दिसत नाहीं. ’ -आ. इंदूचें शिक्षण ७२. ‘ पण लवकरच आपण आगींतून निघून फोफाट्यांत पडलों अशी तिची खात्री झाली. ’ -खांडेकरकृत पहिलें प्रेम १५६. Related Words आगींतून निघाला, फुफाटयांत सांपडला आगींतून निघाला, फुफाटयांत पडला आगींतून निघून फोफाटयांत पडणें आगींतून निघावें फुफाट्यांत पडावे आगींतून निघून फोटाट्यांत पडणें आगींतून निघाले व फुफाट्यांत पडले कांट्यांत खुंटा निघाला डोंगर पोखरला, उंदीर निघाला कोणाचा कोण, पितळेचा होन, सांपडला तर शोधतो कोण? सांपडला तर चोर, नाहीं तर बाद शहाहून थोर कोणी खर्चले वीस, तिचा निघाला कीस घरून निघाला आणि आकाबाईच्या फेर्यांत पडला बाप निघाला कामाला, बाळ आडवा झाला राजा निघाला बाहेरीं, वैभव त्याच्या बरोबरी हौसेनें दादला केला, तो रंडिबाज निघाला आडभिंतीची पडभिंत, पडभिंतीचा पोपडा, आणि त्यांतून निघाला खेंकडा एके दिवशी हत्तीवर अंबारी, एके दिवशीं पायीं निघाला स्वारी दगड बारा वर्षें पाण्यांत राहिला तरी कोरडाच (निघाला) भुताच्या भयानें घेतलें रान, तेथें भेटला बडा सैतान खरबठ्ठर रीण केल्यारि घाण्यांतु हातु पिंजर्यांत व्याघ्र सांपडे, बायका मुलें मारिती खडे फुफाटयांतून आगींत पडणें फोफाटयांतून आगींत पडणें जम्मन वाघ पडला बावीं, केळडें गांड दावी असा लेक (मुलगा) दाणा तर घरोघर (माझ्या) सुना डाळगा ढमक्या सिलबत्ती सिलबत्त्या अबतो पत्थर के नीचे हात दबा है भला घेणें अडल्याचा सारथी भगवान दुःखीं आठवे राम, सुखीं बातांचें काम लांडा बैल हातीं आला तर चोराचा तोटा काय झाला? भकणें हात दगडाखालीं सांपडणें आडऊ आपण झाला खोटा, कुटुंबाला लावला बट्टा खर्गौगोश खाणेपोश खानपोश ख गौ गोस सापडलेला जुगली त्यांशी चांदणे टेटर टोलेवारी बाहेरख्याल नायकाचे, आणि घरी हाल बायकांचे लाजलावणा रहीस धुव्वादार नाहून निघणे पाठीमागें असणें हिर्यापोटीं गारगोटी हर्वजेनें खाकरवासा अंगीं न लागे चोरीचा ठाव तोंवरी चोर दिसे साव घष्टणें वोढाकाढ भकणी दोन मांजरांचा खवा, वानर न्यायाधिशानें खुशाल खावा कथारस घामटा जन्म देणे बुटदिनीं बुटदिशीं बोटोळा दोखा पाय पडल्यार मुय काय मरचीना उचलतांपाई उचलत्यापाई अणुआर अन्हवणी अन्हवाणी तळची आग मस्तकास जाणें तळपायाची आग मस्तकास जाणें बूट निघणें देवा! दिरे पूत, देवान् दिलें भूत पाऊलवाट प्रसवली माता, मळमूत्रीं पुत्र, आला गोत्रीं भाग्यवान् हिरमुसणें उसें जेमत्येम काशिया कासाड ऋणाईत ऋणाईतस्वरुपी ऋणायतस्वरुपी ऋणायीतस्वरुपी ओळखी ओळचा घस्टणें भोंवंड भोंवंडी भ्रमाचा भोंपळा फुटणें निघणे वई Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP