Dictionaries | References आ आकाशाची कुर्हाड कोसळणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आकाशाची कुर्हाड कोसळणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | भयंकर दैवी आपत्ति येणें निसर्गाचा प्रकोप होणें अत्यंत मोठी हानि होणें. विशेषतः एखादा निकटचा आप्त मरून निराश्रित होणें. ‘चिटणीस, तुमच्यावर आज आकाशाची कुर्हाड कोसळली आहे.’ -स्वप ४४६. ‘महायुद्धाच्या संकटाचें निवारण करण्याकरतां सरकारासच हिंदुस्थानांत लष्करवाढीची अत्यंत गरज भासत असतां, एका एकी आकाशाची कुर्हाड कोसळावी त्याप्रमाणें संघ, व्यायामकवायत, लाठीहल्ला, व गणवेश इत्यादि निरूपद्रवी कार्यक्रमावर बेकायदेशीरपणाची गदा हाणली गेली.’ - केसरी ९-८-४०. Related Words आकाशाची कुर्हाड कोसळणें कुर्हाड आकाशाची दोरी तुटणें आकाशाची कुर्हाड कोल्ह्याचे दांतावर लहान कुर्हाड गगनीची वीज कोसळणें आकाशाची चौघडी करणें आकाशाची साल काढणें कोसळणें कुराड नख लागत नाहीं तेथें कुर्हाड लावणें अंगावर कोसळणें अभाळ कोसळणें गर्भगाळ कोसळणें आकाशाची कुऱऱ्हा/ आकाशीची कुर्हाड लोहाराची कुर्हाड किंवा हातोडा கோடாரி କୁରାଢ଼ି કુહાડો കോടാലി कुल्हाड़ा ಕೊಡಲಿ आपले पायांवरती, कुर्हाड मारून घेती सुई न लागे त्यास कुर्हाड सुईनें जाणार्यास कुदळ कुर्हाड कशाला সৰু কুঠাৰ কুড়ুল ਕੁਹਾੜੀ કુહાડી ചെറുകോടാലി कुठारः कुल्हाड़ी रुवा फिसा बन्चरो ಸಣ್ಣಕೊಡಲಿ आपल्या पायावर आपणच कुर्हाड मारून घेणें जेथें नख नको, तेथें कुर्हाड (लावणें) कशाला जेथें नखानें काम होतें तेथे कुर्हाड कशाला मुळावरच कुर्हाड घातली, फांदी आपोआप गळाली नखानें तुटेल त्यास कुर्हाड कशास पाहिजे! समुद्राला समुद्राची व आकाशाला आकाशाची उपमा दिली पाहिजे கோடாலி ଟାଙ୍ଗିଆ تَبٕر जेथें नखानें काम होतें तेथे कुर्हाड (कशास) येते? কুঠার কুঠাৰ ਕੁਹਾੜਾ परशुः గొడ్డలి रुवा कुर्हाडी कुर्हाडा कुर्हाडें अंगावर बेतणें लहान कुर्हाडा लहान कुर्हाडी लहान कुर्हाडे बेटवनी डोळे भरून येणें डोळ्यांत गंगाजमना येणें कुराडि मारतकी दांडि मारता? निकवाड कुराडें अंगीं आदळणें आकाश वर पडणें थेरुं घोरपड येणें वोदरणें अभाळ फाटणें नशीब फुटणें अनर्थापात अनिष्टापात रडूं झाड बघून घाव घालावा थरु थरुं लसणा लाकुडतोड्या यींदा नाखटा कामा कुराड्(कित्याक) पेहेलणें सुईनें काडीचें खोरान आकाश खरकावणें घडाडणें गळ्यांत मशिद येणें गगनाशीं भांडणें आकाशची कुऱ्हाड गळा कापला, खोकला मिटला (वारला गेला) तबल ढेंकूण मारायला तलवार कशाला? ढेंकूण मारायला ब्रह्मास्त्राचें आवाहन कशाला पाहिजे? ढेंकूण मारायला ब्रह्मास्त्राचें जप कशाला पाहिजे? पायांची कांटो काडूंक कुराड कित्याक? ओढून येणें चेतावणें रडें हुबकणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP