Dictionaries | References

असूं दे माझें चोरटें, घरदार राखतें

   
Script: Devanagari

असूं दे माझें चोरटें, घरदार राखतें

   स्वतःचे मूल, बाळगलेले जनावर चोरटे असले तरी ते आईबापाला, धन्याला नकोसे होत नाही. त्याने जरी घरांत चोरी केली तरी निदान दुसर्‍यांपासून घराचे रक्षण करते व दुसर्‍याचा घरांत प्रवेश होऊं देत नाही, या दृष्टीने ते उपयुक्त ठरते. काही काही मांजरे चोरून काही जिन्नस खातात किंवा दूध वगैरे पितात. तरीहि ती उदरांपासून घराचे रक्षण करतात या दृष्टीनें तरी त्यांचा उपयोग असतोच. म्हणून अशा बाबतीत ही म्हण वापरतात. यावरून ज्याच्या अंगी काही सद्गुण आहेत त्याच्या अंगी जरी एखादा दुर्गुण असला तरी तो क्षम्य मानला जातो.

Related Words

असूं दे माझें चोरटें, घरदार राखतें   घरदार   असूं   तुझें राहूं दे थडे, माझें घे कडे   माझें माझें म्हणणें   घरदार माधूचें, आम्‍ही खंय निंदूचें   माझें माझें आणि भ्रांतीचें ओझें   माझें घोडें, जाऊं दे पुढें   हें माझें तें माझें आणि काबाड ओझें   डोळा काणा असावा, मुलूख काणा असूं नये   चोरटें पीक   घरदार भल्‍लां आनि खाल्‍ल्‍या तॉंड थल्‍लां   माझें तें माझें, तुझें तें माझेंच   माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें   मोलें घातलें रडाया। नाहीं असूं आणि माया॥   माझें तुझें म्हणणें   ह्याचें माझें लहणें नाहीं   माझें गेलें (जेवण) चुलींत   दे धरणी ठाव   दे माय! धरणी ठाय   दे माय! धरणी ठाव   दे   घरदार विकणें   घाव घालणे   माझें म्हणतां भागला, आणि निवांत राहिला   घरदार करून राहणें   दरिद्यास खोड असूं नये   डोळ्यांत असूं, तोंडावर हंसूं   प्रकृतीवर असूं देणें   ఇల్లు వాకిలి   വീടും കുടുംബവും   پیٹنا   পেটানো   धोडावप   مَٹھارُن   ಮಿದುಮಾಡು   माझें मला होईना अन् पाहुणा दळून का खाईना   माझें मी   एक पाहुणा म्हणजे घरदार पाहुणे   घरदार खाऊन वांसे तोंडी लावणें   घरद्वार   holding   வீடுவாசல்   সর্বস্ব   ঘৰ-দুৱাৰ   ଘରଦ୍ୱାର   ઘરબાર   belongings   नबां   material possession   property   گَرٕبار   सजलेलं सोंग मागें राहूं द्या अन् माझें रेडकूं म्होरं नाचूं द्या   तुझें तें माझें, माझें तें माझ्या बापाचें!   तुझें तें माझें व माझें तें माझेच   गोठ्‌यांत जन्मणारा घोडा असूं शकत नाहीं   घरदार कुथांगळूं आणि कणगीला पडलं बिळूं   घरदार तुमारा, कोठीको हात मत लगाव   डोळ्यांत असूं नाहीं, पोटांत माया नाहीं   डोळ्यांना नाहीं असूं, मेली माझी सासू   भांडतें असावें पण बुडतें असूं नये   मेली ठीक झालें, घरदार हातीं आलें   नकटें असावें, पण धाकटे असूं नये   सासू गेली ठीक झालें, घरदार हातीं आलें   जिसको न दे मौला, उसको दे सुजाउद्दौला   दे सोबी दाता, न दे सोबि दाता   माझें घोडें, जाऊंद्या पुढें   माझें जेवण चुलींत!   वलं दे ज   दे दान, सुटे गिराण   दे रे हरी, पलंगावरी   दे रे हरी, बाजेवरी   शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय?   तुझें माझें पटेना, तुझ्यावांचून गमेना   तुझ्याशिवाय गमेना, तुझें माझें पटेना   माझें घ्या नि पांचांत न्या   माझें सावकाराशीं (मोल?) दामदुपटीचें बोल   गोड बोलणारे लोक नेहमीच मित्र असूं शकत नाहीत   जे देवळांत जातात, ते सर्वच साधु असूं शकत नाहीत   दहाच्या तोंडांत असावें पण एकाच्या दांतांत असूं नये   ಆಸ್ತಿ-ಪಾಸ್ತಿ   आधीं सोन्याचा उंबरठा होऊं दे मग कपाळ फुटूं दे   आण पायली, करूं दे वायली   आण मण, करूं दे सण   खुदा हरामजादेको नाखून न दे   कुतर भुकत वाकु भुकवा दे।    गुलाबाचा वास, मना दे उल्‍हास   दाता दे, भंडारिका पेट फटे   পিটা   पीटना   जसें तुमचें मरणें, तसें माझें सती जाणें   तुमचें मरणें तसें माझें आग रिघणें   माझें कांहीं तुझें कांहीं, आपापलें जग पाही   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   माझें घ्या आणि मला पंचांत न्या   माझें घ्या आणि मला पांचांत न्या   माझें नीट नेटकें, तुझें वांकडें तिकडें   माझें बापाचा बडिवार मोठा, पदरीं नाहीं सागरगोटा   माझें बाळ गोजिरवाणें, दुसर्‍याचें बाळ किळसवाणें   माझें मन नित्य राजी, खातें भाकर भाजी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP