Dictionaries | References

अवघे जोडे सर्वांपायीं सारखे बसत नाहींत

   
Script: Devanagari

अवघे जोडे सर्वांपायीं सारखे बसत नाहींत

   प्रत्येक मनुष्याच्या पायाचा आकार निरनिराळा असल्यामुळें एकमेकांचे जोडे एकमेकांच्या पायांत येत नाहींत. सर्व माणसें कांहीं सारखीं नसतात. प्रत्येकांत थोडा फार तरी फरक असतोच. तु ० -Every shoe fits not every foot.

Related Words

अवघे जोडे सर्वांपायीं सारखे बसत नाहींत   जोडे   मोडलेली घडी पुन्हां बसत नाहीं   एकमेकां साह्य करूं । अवघे धरूं सुपंथ   दुःखावरचे डाग निघत नाहींत   वाघाचे वाडे वसत नाहींत   स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहींत   पैसे कांहीं झाडाला लागत नाहींत   म्हशीचीं शिंगें म्हशीला जड नाहींत   देणें आणि दुखणें हीं कोणासहि आवडत नाहींत (चुकत नाहींत)   नवस फळत नाहींत, सायास फळतात   बसत खानामहो   बसत खालामनाय   जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें   जोडे झिजविणें   जोडे फाडणें   जोडे मारणें   नागरा जोडे   सारखे सारखे, कोणी न पारखे   चाराहि धारा कोणाच्या तोंडांत पडत नाहींत   मरण आणि धारण हीं कोणाच्या हातांत नाहींत   मांजरीचे दांत तिच्या पिलांस खात नाहींत   दांत आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दांत नाहींत   पुण्य करतां जोडे पाप   कब्जा   identical   ਕਬਜਾ   କବଜା   തിരുകുറ്റി   खिटी   खब्जा   flexible joint   hinge   द्वारग्रन्थिः   کَبزٕ   एकापासून संतति, विभागी सारखे होती   एक एकां साह्य करूं। अवघे धरूं सुपंथ।।   एका बापाचे मुलगे, कधीं न निघती सारखे   दिवस सारखे नसती, चढते पडते असती   महानुभावांचा संगु जोडे, तेणें धर्मु घडे   अंगावरचे केंस मोजवत नाहींत   सर्वच पदार्थ पांढरे नाहींत   शेटानें आंबे पडत नाहींत   चोराचे वाडे वसत नाहींत   चोराचे वाडे वसले नाहींत   चिखलाचे कुले डकत नाहींत   चिखलाच्या टिरी चिकटत नाहींत   मंत्रानें मुलें होत नाहींत   सुईणीपुढें चेष्टा चालावयाच्या नाहींत   हंसायला आहेत, पोसायला नाहींत   ক্্ব্জা   મિજાગરું   abidance   residency   correspond   बोटानें मुलें होत नाहींत, शेटानें आंबे पडत नाहींत   ऊन पाण्यानें घरें जळत नाहींत   एका आधणानें तुरी शिजत नाहींत   शेटें जाळून कोळसे होत नाहींत   जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या   दलालाच्या अंगावर घोडे पडत नाहींत   मातीचे कुल्ले लावल्यानें लागत नाहींत   मुलास लाड खाण्याचे, विद्येचे नाहींत   अवघे कामांत थोडें जाणितो, बहुधा तो उपयोगी नसतो   बरें झालियाचे अवघे सांगाती। वाईटाचे अंतीं कोणी नाहीं॥   शहाण्याचे खावे जोडे पण मूर्खाचे खाऊं नये पेढे   द्रव्य देऊन मित्र जोडे, समयीं उपयोगे न पडे   கைப்பிடி   কব্জা   खेळणारे जुवेकरी फार दिवस टिकत नाहींत   ऋण, हत्या आणि वैर चुकत नाहींत   एका म्यानांत दोन सुर्‍या राहात नाहींत   एका हातांत दोन कलिंगडे राहात नाहींत   एका हाताची बोटें पण सारखीं नाहींत   अरण्यहंसिणीचे पोटीं, पिलें होत नाहींत गांवठी   ती गेली पण ते गेले नाहींत   तीन शेटं नाहींत मग पसाभर राख कशाला   मिरीं नासलीं तरी जोंधळ्याच्या भावानें जात नाहींत   मिरीं नासलीं तरी जोंधळ्याच्या विकत नाहींत   फिरत्या भोंवर्‍याचे वेढे मोजतां येत नाहींत   धैर्य आणि थोरपण, हीं नाहींत भिन्न   देणें आणि दुखणें कोणालाहि आवडत नाहींत   नासलीं मिरीं जोंधळ्याला हार जात नाहींत   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   पाण्यांत पडल्यावर धुडबुडे आल्यावांचून राहणार नाहींत   पाण्यांत पादल्यावर धुडबुडे आल्यावांचून राहणार नाहींत   पाण्यांत हगल्यावर धुडबुडे आल्यावांचून राहणार नाहींत   पोट भरतें पण डोळे भरत नाहींत   हागून आलों तरी तुरी शिजल्या नाहींत?   हानि, लाभ, मृत्यु हीं सांगून येत नाहींत   हंसती बायको रडता पुरुष कामाचीं नाहींत   populate   very   selfsame   stand for   घरीं नाहींत तुटक्‍या बाजा, भाऊ माझा बडोद्याचा राजा   गुराख्याने गुरें टाकली पण धन्यास टाकतां येत नाहींत   तीन शेंडे, साबरबोंडें आणि लाल तोंडे, हे वाढल्‍यावांचून राहाणार नाहींत   बोलक्याचीं गांजरें विकतील पण न बोलक्याचीं केळीं विकावयाचीं नाहींत   बोलक्याचीं बोंडें विकलीं जातात पण निबोल्याचें गहूं विकले जात नाहींत   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP