Dictionaries | References अ अजागजाची बरोबरी कशी होईल Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अजागजाची बरोबरी कशी होईल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | हत्ती आणि बोकड यांची तुलना होऊं शकत नाहीं त्याप्रमाणें एक अगदीं लहान व दुसरी अगदीं मोठी अशा वस्तूंची तुलना करणें अयोग्य आहे. अजा पहा. Related Words अजागजाची बरोबरी कशी होईल चरलें गाढव घोड्याची बरोबरी करीत नाहीं जाशील कशी बरोबरी कशी तृणतुल्य पुरुष जरी, सधन स्त्रीच्या बरोबरी मुलाला जपलें तर म्हातारें होईल दुग्धें न्हाणिला वायस, तरी कां होईल राजहंस बरोबरी करणे बरोबरी करणें बरोबरी करप बरोबरी पाहणें लष्कर सैल, इन्फंट्री बैल आणि पोलीस करील तें होईल होईल तितका आवाजा-कशी आवाज़ा-कशी अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल काय? कोठें होईल ईश्र्वरकृपा, तें सांगवत नाही बापा सर बरोबरी होणें सरी बरोबरी होणें बरोबरी करुन पाहणें करंगळी (करांगुळी) सुजली म्हणून ती डोंगराएवढी होईल काय? सोन्याची मातब्बरी आणि गुंजेची बरोबरी ताकादुधाचा निकाल होईल ताकादुधाचा निवाडा होईल कशी गे सुने, घरासाखी! खाईल तोटा, तो होईल मोठा आईजवळ गेले तर लेकरूंच होईल दादा बैल, धाकटा कांहींतरी होईल राखशील ओज तर होईल चोज सोशील तोटा, तो होईल मोठा करूं नये कोणाची बरोबरी, नीट शोधावें अंतरीं घोड्यास आणि गाढवास बरोबरी (होत) नाहीं राजा निघाला बाहेरीं, वैभव त्याच्या बरोबरी कशी काय खबरबात, ताटभर दहीभात चोराची हंडी शिंक्यास कशी चढेल? ईश्र्वराची प्रार्थना करावी भाग्यवेळी, अनुकूल होईल विपत्तिकाळीं कधीं होईल दिवाळसें, कधीं मोडीन कणसें कृतीला योग्य होईल असे बोलणें पाहिजे अक्कल ठेवा चांगली, नाहीं तर होईल बावली सगळे पालखीपदस्थ होतील तर भोई कोण होईल? दुकान चांगलें संभाळ, तेणें होईल उदयकाळ चांगला घालीव दिवस, रात्रीं होईल उल्हास बळेंच निघे घर, त्याचा काय होईल धड बीच मारली तर झाड कसें होईल मिळविलें वतन, कर जतन, नाहींतर होईल वपन धीर असेल पोटीं, तर बरें होईल शेवटीं प्रेमाची नाहीं दाटवण तर कशाला होईल आठवण कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक एक झर्या उदाक मिटशेंनी गोडशें जाईत कशी? शेळी जाते जिवानिशीं, खाणारा म्हणतो वातड (कशी) भटजीबोवा तुमची बायको कशी? तर परघर वर्जी भटा तुझी बायको कशी, तर परघर वर्ज्य सगळा गांव भिकारी, तेथें कोण करील बरोबरी (सरोभरी)? नऊ नडियादि सात पेटलादी आणि एक उमरेठी(बरोबरी) एक ठेंच खाई तो बावन बीर होईल, बावन ठेंचा खाई तो गद्भा होईल उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड कर्माची गति गहना, जें होईल तें तें चुकेना अस्तमान होय तोंवरी, न कळे काय होईल तरी होणारें न चुकेल, होईल तरी ब्रम्हा तया आडवा l घोरपडीबाई तुझी पाठ कशी, तर म्हणे रेश्मापेक्षां मऊ ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती बांयिंतुलें उदाक चवळु जाल्यार अडसळींतुलें गोड जाईद कशी? सुसरीणबाई तुझी पाठ कशी? तर कापसाची मोट तशी त्याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल पाण्यांत काठी मारली तर कां दोन जागा होईल? पाण्यांत काठी मारली तर दोन होत नाहींत डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल touch बनाई राजा एकीकडे आणि आपण भलतीकडे मनगटाशीं मनगट घासणें यशस्तुलना खांदोल पायरीवर पाय देणें पायरीस पाय लावणें काळजानें ठाव सोडणें वेतनश्रेणी करंगूळी (एखाद्याशीं) खांद करणें (एखाद्याशीं) खांद बांधणें एखाद्याशीं टाक टाकणें कोणी आपटला पोर, कोणी आपटला भोपळा जमाखर्चाची तोंडमिळवणी तापत्रयाला जोड नाहीं तापत्रयाला जोडा नाहीं टेकीस टेक उतरणें मेलें घोडें व जितें गाढव बरोबर आहे सीरणें कुठें बाभळ, कुठें चंदन गांवढ्या गांवांत गाढवी सवाशीण हात लागणे shall be void ओळीचा करंगळी पेजेक आनी लजेक पडाना आशेसारखा रोग नाही करंगळी कितीहि फुगली तरी मनगटाची बरोबर करीत नाही वाद सांगणें सरबर सवया Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP