Dictionaries | References
अं

अंगीं लागत नाहीं, भूक वाढत नाहीं

   
Script: Devanagari

अंगीं लागत नाहीं, भूक वाढत नाहीं

   खाल्लेल्या अन्नाचेंच योग्य पचन होऊन त्याचा शरीरास उपयोग होत नसेल तर आणखी अन्न खाण्यासारखी भूक कशी लागणार ? जेवढें आपल्या हाताम्त आहे त्याचाच जर आपणास योग्य उपभोग घेतां येत नसेल तर आणखी वैभवाची आशा करून तरी काय उपयोग?

Related Words

अंगीं लागत नाहीं, भूक वाढत नाहीं   भूक   वाघाचा वाढा वाढत नाहीं   सावटीखालीं झाड वाढत नाहीं   पोटांत नाहीं भूक, खाण्याचं काय सुख   अंगाविना डंखा लागत नाहीं   पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं   झाडाखालीं झाड वाढत नाहीं   माशाचे पिलाला पोहायाला शिकवायाला लागत नाहीं   माशाचे पोराला पोहायाला शिकवायाला लागत नाहीं   कुचेष्टेवांचून प्रतिष्ठा वाढत नाहीं   अंधळ्याला माशी लागत नाहीं   अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं   पशुपक्षांच्या लग्नांत उपाध्या लागत नाहीं   भिकेची हंडी शिकेला लागत नाहीं   हातचे कांकणास आरसा लागत नाहीं   भुकेल्याचा भात शिजत नाहीं, बिजवराची बायको वाढत नाहीं   येतां जातां खाई अन् ताटीं बसल्या भूक नाहीं   अंगीं नसणें   बोरीला बोरें येण्यास उशीर लागत नाहीं   धोरण नाहीं अंगीं, फजिता होतो प्रसंगें   लागत   एक नाहीं, दोन नाहीं   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   नाहीं करणें   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   अनुताप अंगीं अग्निचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझो येत ॥   द्वेषानें कोणी श्रेमंत झाला नाहीं   सुगंधी केतकीला फळें नाहीं, ती अंगीं कांटे बाही   भूक हेंच खरें तोंडीं लावणें   भूक मावेना आणि पोटांत जाईना   नाहीं गुणाचें, बोलून घेईल कुणाचें   दलालाच्या अंगावर धोंड पडत नाहीं   खाल्‍ले अन्न अंगी लागत नाहीं   घरचे देवास नैवेद्य लागत नाहीं   पैशाचे कांहीं झाड नाहीं लागत   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   अंगठी कापली तरी मुतायचा नाहीं   संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं   वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं)   मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं   नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं   भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती   नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो   ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं   मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं   देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   मारली हांटली येत नाहीं   मुलाचें नाहीं जन्मपत्र, त्यास कैसें कूळ गोत्र?   दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं   उदय झाल्यावीण, प्रगट होत नाहीं गुण   ह्याचें मला लहणें नाहीं   ह्याचें माझें लहणें नाहीं   लोकांच्या साहाय्याची गरज नाहीं, हीच दुःखाची ग्वाही   अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं   भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं   नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं   सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   तिथीशिवाय महिना नाहीं, कुणब्‍याशिवाय गांव नाहीं   बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी   नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं   व्याप्तीवांचून प्राप्ति नाहीं   हगलेलें घाणल्याशिवाय राहात नाहीं   हरामाचा माल जिरत नाहीं   लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं   दोघे डोळे शेजारीं, भेट नाहीं संसारीं   वळणानें वाट सुटत नाहीं   दामाशिवाय काम नाहीं   मतलबाशिवाय मनुष्य नाहीं   घडीच्वा प्रहर होत नाहीं   नांवास देखील नाहीं   पंख्यानें धुकें फांकत नाहीं   पोटांत नाहीं वाढ अन्‌ जीव करतो लाड   देवीं धर्मीं पैसा नाहीं, खर्च झाला अनाठायीं   अति भूक लागे ज्याला कालवणहि नको त्याला   बुढ्ढा तोता, पढता नाहीं   (महानु.) युक्तीशिवाये मुक्ती नाहीं   प्रसंगावांचून परीक्षा होत नाहीं   अनुभवाखेरीज ब्रह्मज्ञान नाहीं   भाजलें बीज उगवत नाहीं   मुसळाचें धनुष्य होत नाहीं   सुखाचा शब्द देखील नाहीं   कासवाच्या पिलाला पोहायला शिकवावें लागत नाहीं   दर न्हाणाला नवें मखर लागत नाहीं   नख लागत नाहीं तेथें कुर्‍हाड लावणें   भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय?   भल्याची दुनिया नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP