|
पु. १ हातांचें किंवा पायाचें पहिलें जाड बोटे . ' त्या आरशा घालूनि आंगठ्याला । त्याली असे सुंदर आंगठ्यांला । ' - सारुह ६ . २७ . २ कळाशीचा एक प्रकार ; चाळा ; दांता . ३ हाड ; काठी ; धज इ० शब्दांप्रमाणें या शब्दाचाही बांधा , ठेवणे या अर्थी उपयोगी करतात . ०दाखविणें वाप्र . नाकबूक जाणें . नाकारणे ; फसविणें , ठकविणें ( तर्पण करतांना पितरांना प्रत्यक्ष वस्तू देण्याऐवजी आंगठ्यावरुन पाणी सोडतात त्यावरुन किंवा नाहीं याअर्थीं अंगठा हलवितात त्यासोडतात त्यावरुन किंवा नाहीं याअर्थी अंगठा हलवितात त्यावरुन ). ' तेवीं पुत्रापासोन सुखप्राप्ती । माता पिता होईल म्हणती । शेखीं पुत्र अंगोठा दाविती । केवळ भ्रांती पुत्रमोहो । ' - एभ्रा ११ . ८२ . ( सं . अंग् = हात + स्थ , अंगुष्ठ ; प्रा . अंगुट्ठ ; जि . अंगुष्ठ ; झेंद . अंगुस्त ; फा . अंगुस्त ; हिं अंगुठा ; गु . अंगुठो ) ०धरणें अव . अंगठे धरणें . पायाचें आंगठे ओणवे होऊन हातानें धरणें ( शाळेंतील एक शिक्षेचा प्रकार ). अंगठे धरुन ह्मा म्हातार्याला उभा करा .' - बाय २ . १ . पायाचे अंगठें मुखांत धरणें = वरील अर्थ . ' हरि हरिदहापुर्वी कळतें तरि आंगठे मुखीं धरितों । अपराध कोटी पोटीं घालाया मुकुट पाय ते करितों ॥ ' - मोस्त्री ६ . ६३ . ०ठ्याची लागणें - संकटांचा प्रारंभ होणे ; ( अगामी संकटाला प्रथमापासूनच घाबरण्याच्या वेळी म्हणतात .) ' अजुन तर तुझ्या आंगठ्यास देखील आग लागली नाही .; - धर्माजी ९१ . ०ठ्याची आग मस्तकास जाणें - रागानें नखशिखात लाल होणें . आग लागणें - संकटांचा प्रारंभ होणे ; ( अगामी संकटाला प्रथमापासूनच घाबरण्याच्या वेळी म्हणतात .) ' अजुन तर तुझ्या आंगठ्यास देखील आग लागली नाही .; - धर्माजी ९१ . ०ठ्याची आग मस्तकास जाणें - रागानें नखशिखात लाल होणें . ०ठयाची मस्तकास जाणें - रागानें नखशिखांत लाल होणें . आग मस्तकास जाणें - रागानें नखशिखांत लाल होणें . ०ठयावर मोजणें - आतुरतेनें वाट पाहणें ; एखादी इष्ट गोष्ट साधण्यापुर्वीच दिवस मोजणें ; दिवस मोजणें - आतुरतेनें वाट पाहणें ; एखादी इष्ट गोष्ट साधण्यापुर्वीच दिवस मोजणें ; ०ठ्याचा अंगठेदाम पहा . मान अंगठेदाम पहा . ०ठ्याची - छाप - करणें - बिन लिहोण्यापासून पावती घ्यावयाची असतां सहीच्या ऐवजीं डावे हातच्या अंगठ्याचा ठसा शाईनें उठविणें .' गोप्रदान घेणारा लिहिणार्यापासून पावती घ्यावयाची असतां सहीच्या ऐवजी डावे हाताच्या अंगठ्याचा ठसा शईने उठविणें . ' गोप्रदान घेणारा लिहिणारा नसल्यास अंगठ्याची खूण करुन घ्यावी .' - गोप्रानि ४ . खूण - छाप - करणें - बिन लिहोण्यापासून पावती घ्यावयाची असतां सहीच्या ऐवजीं डावे हातच्या अंगठ्याचा ठसा शाईनें उठविणें .' गोप्रदान घेणारा लिहिणार्यापासून पावती घ्यावयाची असतां सहीच्या ऐवजी डावे हाताच्या अंगठ्याचा ठसा शईने उठविणें . ' गोप्रदान घेणारा लिहिणारा नसल्यास अंगठ्याची खूण करुन घ्यावी .' - गोप्रानि ४ . ०ठ्यावरील ( व्यायाम ) दोन्ही हातापायांचें आंगठे टेंकुन दंड , जोर काढणें . - व्यायाम , आगष्ट १९२३ . जोर ( व्यायाम ) दोन्ही हातापायांचें आंगठे टेंकुन दंड , जोर काढणें . - व्यायाम , आगष्ट १९२३ .
|