TransLiteral Foundation
w

welted nosing

चुणीदार संधि

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खेळ

  • पु. १ करमणुक ; क्रीडा ; मौज ; केलि ( चित्तिविनो - दार्थ केलेली ). २ खेळणें - णीं ; खेळण्याची वस्तु ( बुद्धिबळें , सोंगट्या , भोंवरा , गोट्या इ० ). ३ तमाशा ; देखावा ; प्रदर्शन . ४ अभ्यास ; मेहनत ( बुद्धीचा , इंद्रियांचा ); व्यापार ; क्रिया ; चलनवलन ( यंत्रानें ). ५ खेळण्याची पाळी ( एखाद्या खेळांत ). ६ चाळा ; कृति ; खावडाव ; वाईट कृत्य ' म्हणे वामसरा घात झाला असारे । तुझे माउलीचेचि हे खेळ सारे । ' - वामन भरतभाव १७ . ७ नाटकाचा प्रयोग . ८ लीला ; कृपा . ९ ( ल .) लढाई ; युद्ध .' उलटेल जरी हा खेळ । ' - संग्रामगीतें ४७ . १० . ( गो .) विशेषत ; जुगाराचा खेळ ; जुगार . ( सं . खेल ; हिं . पं . खेल ; बं . खेला सीगन फ्रेंचजिप्सी खेल .) ( वाप्र .) ०करणेम - उडवणें ; उधळणेम ; बेपर्वा खर्च करणें ; घोटाळा अववस्था करणेम ; नासणें ; बिघडविणें . 
  • पुस्त्री . नगार्‍यावर टिपर्‍या वाजवून खेळावयाचा नाच . टिपूरखेळा - पु . वरील खेळांत नाचणारा . 
  • पुस्त्री . टिपूरखेळ पहा . टिपरखेळा - पु . टिपूरखेळा पहा . 
  • ना. करमणूक , क्रीडा , मनोरंजन , मजा , मौज ; 
More meanings
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

मंत्राग्नी आणि भडाग्नी मध्ये म्हणजे काय? ते केव्हां देतात?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,893
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,717
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.