-
noun ठरावीक कार्यपद्धती
Ex. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
-
ना. गतानुगती , चाल , तर्हा , परंपरा , परिपाठ , प्रणाली , प्रथा , रिवाज , रीत , रूढी , शिरस्ता .
-
See : प्रक्रिया
-
noun चांगल्या प्रकारे काम करण्याची पद्धत
Ex. तिच्याकडे काम करण्याची पद्धत नाही आहे.
Site Search
Input language: