-
वि. १ कर्कश ; शहारे उप्तन्न करणारें ( रातकिड्यांचा , पक्ष्यांचा आवाज ). या वरुन २ निबिड अरण्य अथवा दाट झाडी या अर्थानें योजतात , कारण तेथे नेहमीं रातकिड्यांचा , पक्ष्यांचा आवाज व झाडांचा करकरक आवाज होत असतो . ' मोठमोठे वृक्ष वाढून किर्र झाडी झाली आहे .' - पाव्ह ९ . ३ थकून गेलेला ; भागलेला .' मी अगदीं किरें झालों .' ( ध्व .)
-
वि. कर्कश , ( अंगावर ) शहरे आणणारा ;
-
Shrill, thrilling, piercing--as the cry of crickets, of certain birds &c. Hence applied in the signification of Dense or close to a wood or thicket; as in such places crickets &c. are ever chirping, trees creaking, and the wind whistling. 2 Wearied out. Ex. मी अगदी किर्र झालों.
-
वि. गडद , गाढ , घनघोर , दाट , निबिड ( झाडी ).
Site Search
Input language: