-
पु.
-
सूर्य ; रवि . वीरांच्या अभिमाना झाला अस्त । माध्यान्हीं आला आदित्य । - एरुस्व ७ . ६४ .
-
बारा आदित्य ( देवता )- धातु , मित्र , अर्यमन , रुद्र , वरुण , सूर्य , भग , विवस्वत , पूषन , सवितृ , त्वष्टृ , व विष्णु हीं बारा महिन्यांतील सूर्याचीं बारा रुपें आहेत .
-
अदितिपुत्र ; ( सामा . ) देवता किंवा देव .
Site Search
Input language: