Site Search
Input language:
-
वि. १ सैल ; ढिला ; घळघळ लोंबणारा ; घळघळणारा ( आंगरखा , कपडा , दागिना ); घळघळ पोतें . २ मोठें झालेलें ; रुंदावलेलें ( कानाचें भोंक , मोत्याचें वेजें इ० ); ३ मोकळा ; निष्कपट ; खुल्या दिलाचा ; संकोचरहित ( मनुष्य , स्वभाव , संबंध , व्यवहार इ० ); ४ उघड ; निष्कपट ; प्रांजल ; अकृत्रिम ; मोकळया मनाचें ; मनमोकळेपणाचें ( वर्तन , भाषण इ० ). - क्रिवि . १ रगडून ; भरपूर ; मनमुराद . त्याच्या घरीं लाडू घळघळीत वाढले . २ मोकळेपणानें ; अघळपघळ ; प्रशस्तपणानें . नदीमध्यें घळघळीत स्नान करावयास सांपडात नाहीं . ३ ( अशिष्टपणें , अतिलोभानें म्हणतांना ) पुरेपूर ; घसघशीत ; भरपूर . घळघळीत अडीच हात धोतरजोडा मला लागतो . त्याच्या पोटाला घळघळीत दोन शेरांचें अन्न पाहिजे . [ घळघळ ]
-
a Loose, slack, hangingclothes &c. Free, frank-a person or a disposition. Open, ingenuous, candidconduct, speech.
-
Loose, slack, hanging, bagging, bellying--clothes, bracelets: enlarged--the bore of a pearl, of the ear &c. 2 Free, frank, unrestrained, unreserved--a person or a disposition, an intercourse or a connection: also open, ingenuous, candid--conduct, speech.
-
ad Copiously, profusely, exuberantly.