Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All शहाण्याची रात आणि मूर्खाची हयात शहाण्याची लाथ, मूर्खाची खेव शहाण्याचें तीन ठिकाणीं ! शहाण्याचा गू तीन ठिकाणीं शहाण्याचे खावे जोडे पण मूर्खाचे खाऊं नये पेढे शहाण्याचे सुलते गाढवाचे चुलते शहाण्याला इशारा, नि मूर्खाला खेटराचा मारा शहाण्याला मार शब्दाचा आणि मूर्खाला मार काठीचा शहाण्याला मार शब्दाचा आणि मूर्खाला मार चाबकाचा शहाण्याला मार शब्दाचा आणि मूर्खाला मार टोणप्याचा शहाण्याला शब्दाचा मार शहाण्याला शब्दाचा मार, मूर्खाला टोणप्याचमार शहाण्याला शब्दाचा मार, मूर्खाला टोणप्याचा मार शहाण्याला शब्दाचा, मूर्खाला खेटराचा (मार) शहाण्यास इशारत, मूर्खास टोंचणी शहाण्यास एक बात, मूर्खाला सारी रात शहाण्यास वंदन, मूर्खास कंदन शहाण्या सुलत्या, गाढवाच्या चुलत्या शहानिशा करणें शहामत करणें शहारा शहारा करणें शहास गुंतणें शांतम् पापम् शांति, क्षमा, दया | अलंकार आंगीं | अभंग प्रसंगीं | धैर्यवंत || शांति तेथें लक्ष्मीची वस्ती शाई घालणें शाईचा पुडा शाईची पुडी शाई देणें शाई शिरस्ता शाका करणें शाखाचंद्रन्याय शागिर्द पेशा शाण धरणें शाणे धरणें शाण्णव कुळी शाण्णवकुळीचे राजे शाण्णव श्राद्धें शाण्याक् उत्रां मार आनी पिशा चाबका मार शानगुमान करणें शाप वठणें शापादपि शरादपि शामळू शामळूभाई शामसुंदर बेटी चुला फुंकने बैठी, और नकटा बेटा चावडीवर बैठा शारीरिक शक्ति दुराचारानें नासते शालजोडींतला देणें शालजोडींतला मारणें शालजोडींतून मारणें देणें शालजोडीला कांबळाचें ठिगळ शालजोडीला रकटयाचें ठिगळ शाळू मित्र शाळू सोबती शास्त्रप्रवीणः तो द्रव्यहीनः शास्त्र बेचाळीस प्रकारें अधित शास्त्रवेदाची र्हाटीः लोके केली उफराटीः शास्त्र (शास्त्रांत) सांगावयाचें आणि वस्त्रांत हगावयाचें शास्त्र सांगे आणि चुलीशीं हगे शास्त्रांत पढावें आणि शेतांत खपावें शास्त्राचा असणें शास्त्राचा नसणें शास्त्रात् रुढिर्बलीयसी शास्त्रापुरता असणें शास्त्रापुरता नसणें शास्त्रार्थ करणें शास्त्रार्थास असणें शास्त्रार्थास नसणें शास्त्राला अंत नाहीं आणि मनुष्याला आयुष्य पुरत नाहीं शास्त्रास असणें शास्त्रास नसणें शास्त्रें आलीं, रुढी पळाली शाहणा नडतो, पोहणारा बुडतो शाहण्याची एक बात, मूर्खाची सारी रात शाहण्याची बलाय दूर शाही शिरस्ता शिंक म्हणे मी जोशी, पाद म्हणे मी परदेशी शिंकाळयाचें सुटलें, मांजराला फावलें शिंकाळें शिंकें तुटलें, बोक्याचें साधलें शिंकेचा शकून शिंक्याचें तुटलें आणि बोक्याचें पिकलें शिंक्याचें तुटलें आणि बोक्याचें बनलें शिंक्याचें तुटलें, बोक्याचें पटलें शिंक्याचें तुटलें, बोक्याचें फावलें शिंक्याचें सुटलें आणि बोक्याचें पिकलें शिंक्याचें सुटलें आणि बोक्याचें बनलें शिंक्याला अंबाः खालीं मारा बोंबाः शिंक्याला हात पुरणें शिंग तिकडें शिंगोटी शिंग फुंकणें शिंगावर घेणें शिंगें असणें शिंगें फुटणें शिंगें मोडून गोर्हयांत शिरणें शिंगें मोडून वासरांत शिरणें शिंतोडा उडविणें शिंतोडा टाकणें शिंदळकी धरावी शेजे शिंदळ धरावा खाटेस, चोर धरावा मोटेस शिंदळ धरावी खाटीं खाटेवर, चोर धरावा हाटीं शिंदळ रांडेला बार्या बुध्या, कपाळ फोडून बांधिल्या चिंध्या शिंदळाची आई, गुराख्याचें आलें, आणि कुणब्याचें गेलें शिंदळाची आई, चोराची नाहीं शिंदळीच्या दारीं हत्ती पण सतीच्या घरीं नाहीं बत्ती शिंदळीनें शिदळपण केलें पतिव्रतेचें मन कां गेलें शिंदळीला पोराची आशा आहे शिंदळीला पोराची कसली आशा शिंप उतरणें शिंपणीचा ऊंस शिंप मारणें शिंपळगांवचा पिंपी शिंपियानीं दर्या उसपुं येता शिंपी कापड चोरतो व चोरल्याबद्दल शिलाई मागतो शिंपेला पोट लागेस्तूर खाणारा शिंप्याचा कसा आणि दळणारणीचा पसा शिंप्याचा खिसा आणि दळणारणीचा पसा शिंप्याच्या घरीं सुई कारभारीण शिंप्यानें कातरलें, लोहारानें ठोकलें शिंप्याला सुई, कुटुंबाला बाई शिंयांसारखें दुहेंस ना शिंयात कोन मेलोसो ना शिंवेवरुन वारा न जाणें शिंशप शिंशपाचोद्य शिकंदर शिकंदर ताले शिकंदर नशीब असणें शिकंदराची दिवाल शिकल उडणें शिकल उतरणें शिकवलेली बुद्धि अपुरी तेणें कमी पडे शिदोरी शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी कामास येत नाहीं शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं शिकविलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी शिकस्त करणें शिकस्त खाणें शिकस्त होणें शिकार उठायला आणि कुत्रं हागत उभे राहण्याला गांठ पडणें शिकारीच्या वेळीं कुत्रीं हगावीं शिकारोखा करणें शिकारोखा दाखविणें शिकारोखा मिळवणें शिकारोखा लावणें शिकेल त्याची विद्या शिक्का मोर्तब करणें शिक्का मोर्तब बसणें शिखरापुरीस जाणें शिखरास जाणें शिखरास हात पोंचणें शिखरीं काठया लावणें शिखरीं पोट लागणें शिखा शिखानष्ट शिखा मागें लावणें शिखासूत्रावर येणें शिखा स्वस्थानीं साजरी शिगमा शिगमो सल्लो कवता उल्लों शिगम्यांत पावस, चौथींत गीम शिगेस चढणें शिजता थी कर्पता शिजलेला भात जेवावयास काय? शिजलेला माझ्या घोवाक वाढ, तुझ्या घोवाक भुकेचो उपाय सांगतय शिजे तंव धीर नाहीं त्यास पिकेपर्यंत धीर कोठचा? शिजे तों धीर धरवतो पण निवे तों धीर धरवत नाहीं शिजे तों राहवतें, निवे तों राहवत नाहीं शिजेपर्यंत दम निघतो पण निवेपर्यंत दम निघत नाहीं शिटाऊ बंदर शिटाऊ बंदरी शिटाचें शिंगरुं शिता आसल्यार भूतां जायतीं शिताफुड मीठ खावप् शितावरुन भाताची परीक्षा शिदोडासारखें फुगणें शिद्देंभरि विकडा आशिल्लो पावसांतु भाईर पण्णा शिपाईगिरी करणें शिपायाच्या पोरा तुला कशाला हवी गुरुकिल्ली, छातीवर बंदूक, पड खालीं शिबरी करणें शिमगा करणें शिमगा गेला आणि कवित्व राहिलें शिमगा गेला आणि कवित्व राही शिमगा जाई आणि कवित्व राहिलें शिमगा जाई आणि कवित्व राही शिमग्याचा मंत्र शिमग्याच्या आधींच बोंब शिमग्याच्या तेलाला धार ना बोळ शिरा घेणें शिरा ताणणें शिरा ताणून ओरडणें शिरा ताणून बोलणें शिरा ताणून भांडणें शिरा ताणून रडणें शिरा ताणून वाद करणें शिरातुरा असणें शिरातुरा दाखविणें शिरातुरा मिरवणें शिरातुरा लावणें शिरा तोडणें शिरा तोरा असणें शिरातोरा दाखविणें शिरातोरा मिरवणें शिरातोरा लावणें शिरा निघणें शिरा फुगवणें शिराळशेटचें राज्य शिराळशेटीचें राज्य शिरावर असणें शिरावर खापर फोडणें शिरावर घेणें शिरावर जागें राहणें शिरीं असणें शिरीं भार वाहाणें शिरें उचलणें शिर्ल्य मणक्के रघत पिवप शिलंगणाचें सोनें पाहिजे त्यानें लुटावें शिलेदारबुवा, सणकाडीचा दिवा शिलेदाराची झोळी शिलेदारी करणें शिलेदारी झोंक, पगडीला भोंक शिळं पाकं खाल, तुम्ही बांगडीसे व्हाल शिळया कढीला ऊत आणणें शिळा कुटका उरेनाः नांव अन्नपूर्णा शिळा बिब्बा शिळी ओटी शिळी भाकर ताकानें गोड व वाईट बायको पोरानें गोड शिवकांचीचे चोर शिवकांची चोर शिवचतुर्दशी शिवतां सरेना, खातां पुरेना शिवदीक्षा घेणें शिवपंचाक्षरी मंत्र शिव भेटे, संशय फिटे शिवमुहूर्त शिवरात्र, जितना दिन उतनी रात्र शिवरात्र, जेवढा दिवस तेवढी रात्र शिवरा भिंवरा पिकणें शिव शिव करणें शिव शिव म्हणणें शिव शिव ! हे प्राणनाथ! शिवस्य शिवस्य ह्रुदयं विष्णुः विष्णुस्य ह्रुदयं शिवः शिवाची पूजा शिवाणीं उभा न करणें शिवाणीं उभा न राहूं देणें शिवापूरचा राया अन् आजूबाजूच्या आयाबाया शिवालिखित शिवावयाचें नसणें शिवावरचा बेल उकाढणें शिवावरचा बेल उघेणें शिवावरचा बेल उचलणें शिवावरचा बेल चुकेल पण हें चुकणार नाहीं शिवाशिव करुन घेणें शिवूं नयेशी होणें शिवूनशी होणें शिवेंवयलें मढें (शिव्यांची) लाखोली वाहणें शिव्या देऊं लागेः शिश्यागेल्या चुकीक गुरुक दंड शिश्र्नोदरपरायण शिष्ट तेवढें अवशिष्ट शिष्टाई करणें शिष्टागमने अनध्यायः शिष्टाचार करणें शिष्य पडला, गुरु अडला शिष्याचा अपराध, गुरुला दंड शिष्याचें करणें, गुरुला आलें धरणें शिष्याचे कान गुरुचे हातीं शिष्यादिच्छेत्पराजयम् शिष्यापराघे गुरोर्दडः| शिष्यिणीशीं भक्तिः केव्हां मिळे गुरुमूर्ति शिसरी दोळयांतुले उदक, फालसाक भुलताती लोक शिस्त धरणें शिस्तवी करणें शीं करतली शिल्लीना आनि का करतलो कावळो ना शींयांसारखें दुहेंस ना शिंयात कोन मेलोसो ना शीग तिकडे शिंगोटी, गांड तिकडे लंगोटी शीग माप देणें शीग सोडणें शीड अर्या करणें शीड उतरणें शीड उभारणें शीड चढणें शीड धरणें शीड हाकारणें शीण भीण फिटणें शीण भीण फेडणें शीत ना रोस, जांभ्या फळार शीत राहिलं हंडया तर झोप नाहीं ठांडया शीत शिज्जुनु पेज जल्ली शीत सुता संमंद शीर उचलणें शीर उतरुन ठेवणें शीर काढणें शीर घेणें शीर तोडणें शीर देणें शीर मुंडणें शीर सलामत तर पगडया पंचाऐशीं शीर सलामत तों पगडया पचास शीर सलामत तों पगडया पचीस शीर सलामत तो पगडी पचास शीर साष्टांग नमस्कार शीर सुरी तुझ्या हातीं शीर हातावर घेणें शुंभ शुकनलिका न्याय शुकपाठ शुकाचार्य शुक्क असणें शुक्क करणें शुक्क होणें शुक्राचार्य शुक्लकाष्ठ शुक्लकाष्ठ (पाठीस) लागणें शुचिभूमिगतं तोयं शुचिर्नारी पतिव्रता शुचिर्भूतपणा हाच मुळीं दैवी अंश होय शुद्ध गोष्ट लोकविरुद्ध झालीम ती आचरुं नये कदा काळीं शुद्धबीजा पोटीं | फळें रसाळ गोमटीं || शुद्धीवर आणणें शुद्धीवर येणें शुनिया नांव मोगराः तो नेवोनय देवद्वारा शुभ बोलत असावें शुभ बोलरे नार्या, बोडक्या झाल्या सार्या शुभ बोलरे नार्या, मांडवाला आग लागली शुभस्य शीघ्रं शुष्क शुष्काशुष्की शून्यमंदिर शून्य स्थानीं पडणें शूरस्य मरणं तृणं| शूराला मरण तृणसमान आहे शूर्पणखा शृंगापत्ति शृंगार केला तातडी, निघाली अंगाची कातडी शृंगारलेला हत्ती रिकामाच चाले शेंगा कांदे वांगीं रांधलीं शेंगाडी शिपायक शेंडयागोंडयास येणें शेंडयावर बसून झाड तोडणें शेंडा ना बुडाखा शेंडीची आणि शेटांची रास एकच शेंडी झाड, पान वाढ शेंडी झाडली पत्रावळ वाढली शेंडी तुटो कीं पारंबी तुटो शेंडी तुटो कीं पारंभी तुटो शेंडी फुटणें शेंडी राखणें शेंडीला गांठ देणें शेंडीला गांठ मारणें शेंडीला फुलें बांधणें शेंडी सोडली शेंडी हातीं जाणें शेंडी हातीं येणें शेंडेफळ शेंडे सलाम शेंण्ड्यणें सोण्ण मांडयये फुलां माळप शें तों भें, हजार तों बाजार, लाख तों काख शें तो भें, हजार तो बाजार, लाख तो काख शें थैं सवायशें, कळंतरा खैचें भें शेंदरें माखियेला धोंडा, पूजा करितीं पोरें रांडा शेंदाड शिपाई शेंदूर उतरणें शेंपटाचा हत्ती करणें शेंपडी बांधला सूप, बिळाक वचूंक ना रीघ शेंपडेक बांधला सूप, बिळाक वचूंक ना रीघ शेंपूट अडकणें शेंपूट घालणें शेंपूट ठेवणें शेंपूट राहणें शेंपूट लांबविणें शेंपूट हालविणें शेंबडांत माशी गुंतलें शेंबडांत माशी घोटाळणें शेंबडांत लोळणें शेंबूड फेडणें शेंबूड माझ्या नाका आणि मी हांसें लोका शेंबूडवाटया शेंला शेळी, हजारास गाय शेंळीचें शेंपुट शेंवती देणें शेंवतीपूजन देणें शेंस घालणें शेंसफूल तितक्या रंवला शेंस भरप शेंसविधि शेकणीचीं लांकडें शेकणें हें अर्धा वैद्य आहे शेक लागणें शेख आलम मरगये, घर घर पानी करगये शेख डल्ला उपर अल्ला, नीचे अल्ला, बीचमें शेख डल्ला शेख महंमद डोलारा शेख महंमद मनोराज्य शेख महंमदी डोलारा शेख महंमदी मनोराज्य शेखमिरे, गोकुळअष्टमी शेख मिर्याचा डोला, पर्वतीच्या पायर्या शेखसल्ला शेखसल्ली विचार शेज पडणें शेज लागणें शेजान्निलें चेडूं मुत्रं शेजारचा शेन गोडः पण घरची म्हातारी दोडः शेजारची व्होकाल कुंडी शेजारची व्होकाल कुवडी शेजारणीचें देणें थोंडें आणि मनाची भूक वाढे शेजारणीच्या गेली रागें । कुतर्यांनीं घर भरलें मागें ॥ शेजारणीच्या पोळयांवर रस काढणें शेजारणीनें पोरां पोसल्यारि आवइ त्याकइ? शेजारणी बाई तुला न् मला शिंदळ म्हणतात शेजार्याची केली उधारी, देण्याची नाहीं तयारी शेजार्याचें पोर पाजार्याकडे ठेवावें शेजार्याचें पोर पाजार्याचे घरीं (गहाण) शेजार्याच्यानें घरें आणिक पाहुण्याच्यानें पोरें होतीं तर मग काय? शेजार्यानें सरी घातली म्हणुन आपण काय दोरी घालून घ्यावयाची शेजार्याला झोंप नाहीं शेजी गोकूळ, जीव माझा व्याकूळ शेजीचा भात अन् आईचा हात शेजीची केली आस आणि तीळ तीळ तुटे मांस शेजीची केली आस, तिळतिळ तुटे मांस शेजीचें उसणें, सवेंच देणें, न देईल तर तिच्या पूर्वजाला उणें शेजीचें घेणें, सवाई देणें शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे शेजी देईल काय आणि मन घायेल काय? शेजीधरीं गोकूळ, जीव माझा व्याकूळ शेजी नांदे, कांजीं तर लाखे शेजी नांदे, कांजी लाभे शेजी नांदो, कांजी लाधो शेजीनें अडविलें आणि पुढें गाढव दडविलें शेजीनें कोंबडा झांकला म्हणून कांहीं उघाडण्याचें राहत नाहीं शेजीनें घातला भात आणि आईनें फिरविला हात शेजीनें दिलें बोट, त्यानें काय भरलें पोट शेजीनें दिलेलें पुरेना, देवानें दिलेलें सरेना शेजीबाईची कढी, धांवधांव वाढी शेजीवांचून सरेना आणि घडीभर पटेना शेजीविणें सरेना आणि घडीभर पटेना शेजीशीं पटेना, नि शेजीवांचून करमेना शेजेचो एक नी पेजेचो एक शेजेवरची घालवायची आणि बाजाराची पालवायची शेजेस घालणें शेजेस येणें शेज्या गांवचा माळी, आठा दिवसां पाळी शेट खिणां सांतली कुसमणां शेट पडल्यार भट धांवता भट पडल्यार कोण धांवता? शेट शहाणा आणि बैल पाठवळ शेट शहाणे आणि बैल पाठगे शेट शाहाणा आणि बैल पाठवळ शेट शृंगारसर बाजार उलगडो शेट सव्वा शेर आणि लिंग अडीच शेर शेटांसाठीं प्रजापति जाळून घेणें शेटांसाठीं शिष्टण जळायचं शेटाचा फांटा अन् तिसरा वांटा शेटाचा फोटा अन् कोसाचा हेलपाटा शेटानें आंबे पडत नाहींत शेटीची पेंड शेटीची पेठ शेटीची पेढी शेटीचे आणि माझे एकोदर्शे शेटीचोय गुण आनी काना चोय गुण शेटी शेटी खंय वतां? म्हाड्डोळां म्हाड्डोळां ! शेटी शेटी खंय आसलो गा? मसणांत शेटी हातान् कान तोपिल्ला बरी शेटें उपटून भारा बांधणें शेटें उपटून भारे बांधणें शेटें उपटून मढें हलकें होत नाहीं शेटें जाळून कोळसे होत नाहींत शेण खाणें शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं शेणगोळे घालणें शेण जमिनीला पडलें कीं कांहींतरी घेतल्याशिवाय निघत नाहीं शेण थापणार शेण पडलें तर माती घेऊन उठतें शेण पडलें तर माती घेऊन उठेल शेणपुंजीला झोंप नाहीं शेणला थंय सोधचें शेणसडा करणें शेणांतुले किडे एकदीस उबजले आनेकदीस मेले शेणांतुल्या किडयाक शेणा वासु ना शेणाचा दिवा लाविणें शेणाचा पोहो शेणाची सटवाई आघाडयाची काडवात शेणा थापो जमिनीर पडलो तर माती घेतल्याशिवाय उठता? शेणा दुडू तणा बाद शेणामेणाचा शेणामेणाचे लोखंडाचे होत जाणें शेणार काढप शेणिलं गोरुं कर्मळे तळयांत शेणी आशिल्ल्यो थाप झाल आणि थाप आशिल्ल शेणी जाल्यो शेणी बुडाल्या थापे तरले शेणीस जाऊं कां सशास जाऊं? शेणैमाम पाडया गेलो कित्या म्हळयार खबर ना शेत उतरणें शेत करतां हारकली अन् सारा देतां टराकली शेतकरी सुखी तर जग सुखी शेतकर्याची उसणवारी, त्याला ठार मारी शेतकर्याचें मरण शेतीं, बायकोचें वेतीं शेतकर्याला खांद्यावर घोंगडी, शिळी भाकरी पोट भरती । बामणाला तपपोळी मरमर चोळी ॥ शेतकर्यास मरण्यासहि फुरसत नसते शेत खाल्लं लोधडीनं अन् मार खाल्ला गधडीनं शेत गेलें कटाळयानें, घर गेलें इटाळानें शेत घरांत असणें शेत घरांत करणें | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP