Dictionaries | References श शुकनलिका न्याय Script: Devanagari Meaning शुकनलिका न्याय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पोपट धरण्याकरितां एक नळी टांगून ठेवतात. ती नळी फिरत असते. पोपट वर बसला व हलला कीं ती फिरुन तो खालीं येऊन उलटा टांगला जातो पण तो पायांत ती नळी घटट धरुन ठेवतो, सोडीत नाहींत्यामुळें टांगलेला राहतो. त्यास पाय सोडल्यास पडूं अशी भीति वाटत असते, यामुळें पाय न सोडल्यामुळें तो बंदिवान होतो व पारध्यास सांपडतो. ‘ शुकें नळिकेशीं गोवियेले पायविसरोनि जाय पक्ष दोन्ही ll ’ -तुगा ३०५२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP