-
v i Ring, clang; be clear and thrilling.
-
To ring, clank, clang, twang, jingle, tinkle &c. 2 To be clear, full, sharp, and thrilling--the throat of a singer. Ex. ह्या गवईचा कंठ घणघणतो.
-
अ.क्रि. १ घणघण असा ( घंटा इ० कांचा ) आवाज करणें ; छणछणणें ; झणझण वाजणें ; खणखणणें . २ ( मनुष्याचा आवाज कंठ इ० ) खणखणीत , साफ , स्पष्ट असणें . त्या गवयाचा कंठ घणघणतो .
Site Search
Input language: