TransLiteral Foundation
d

dislocated orebody

भ्रंशित धातुकपिंड

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गुरु

 • वि. १ जड ; लठ्ठ ; वजनदार . २ मोठा विस्तृत . हा गुरु मार्गुय गा । - गीता १३ . २२२ . ३ पचण्यास जड . ( पदार्थ ). ४ दीर्घ ; द्विमात्र ( स्वर ). ५ कठिण ; अवघड ; भारी ( वस्तु ). ६ आदरणीय ; मान्य ; पूज्य . सामाशब्द - 
 • पु. ( संगीत ) दोन मात्रांचा काल . 
 • पु. सूर्यमालेंतील सर्वांत मोठा ग्रह ; गुरु अर्थ ५ पहा . दर तेरा महिन्यास एक राशि अशी याची गति आहे . याच्या अस्ताचा काल मंगलकार्यास वर्ज्य मानितात . गुरु सिंह राशींत असला म्हणजे सिंहस्थ व कन्याराशीस असला म्हणजे त्यास कन्यागत म्हणतात . 
 • पु. १ मंत्रोपदेशक . २ धार्मिक उपाध्याय . धार्मिक संस्कार इ० करणारा . ३ उपनयन संस्कारामध्यें गायत्र्युपदेश करणारा . ४ शास्त्रें इ० शिकविणारा ; विद्यादाता . सकोप दिसती गुरु क्षणभरीच जे तापले । - केका ८८ . ( यावरून ) ५ ( ल . निंदार्थी ) फूस , भर , प्रोत्साहन देणारा वाईट मसलत देणारा माणूस . ६ पिता ; बाप ; पूज्य , वडील माणूस . गाति जनमेजया तव गुरुच्या आश्चर्य मरण जननाचें । - मोअश्व ४ . ८० . ७ या नांवाचा ग्रह . ८ बृहस्पति ; देवांचा गुरु . वृत्रारिप्रति वदला गुरु ज्या या भद्रधामनीतीतें । - मोसभा ६ . ७० . ( सामा . ) शिक्षक ; मास्तर ; आचार्य . ९ - संबोधन . अहो । लब्धप्रतिष्ठित ; बोवाजी ! म्ह० गुरूची विद्या गुरूस फळली - भोंवली = लोकांस फसविण्याची युक्ति ज्याला शिकविली त्यानेंच याला ( शिकविणाराला ) फसविलें . सामाशब्द - 
More meanings
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

आषाढी एकादशीला "देवशयनी एकादशी" का म्हणतात?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,751
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,781
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.