Dictionaries | References
a

Apetalae

राज्यशास्त्र  | en  mr |   | 
अप्रदल (प्रदलहीन) उपवर्ग, एपेटॅली
पाकळ्या नसलेली फुले असण्ऱ्चा द्विदलिकित वनस्पतींचा बेंथॅम आणि हूकर यांच्या वर्गीकरणातील उपवर्ग. या वनस्पती मूलतः प्रारंभिक समजून त्यांचा वेगळा गट केला गेला, तथापि त्यांपैकी कित्येक ऱ्हासामुळे प्रदलहीन असून मुक्तप्रदल (सुट्या पाकळ्या असलेल्या) वनस्पतींशी त्यांचे आप्तभाव असल्याचे आढळल्याने एंग्लर व प्रँटल यांच्या वर्गीकरणपद्धतीत अप्रदल व मुक्तप्रदल वनस्पतींचा समावेश एकाच उपवर्गात (आर्किक्लॅमिडी = आद्यपरिदल) करणे नैसर्गिक वर्गीकरणपद्धतीच्या तत्त्वास सुसंगत मानतात. युक्तप्रदल वनस्पतींशी तुलना करता अप्रदल व मुक्तप्रदल वनस्पती सापेक्षतः खालच्या दर्जात समाविष्ट होतात.
Incompletae

Related Words

Apetalae   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP