-
न. चार वर्णाचा समुदाय , ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य व शूद्र या हिंदुसमाजांतील चार आद्य जाती , वर्ग , वर्ण . चातुर्वर्ण्याच्या कल्पनेचें अवशेष प्राचीन ग्रीक व इराणी लोकांत आढळून येतात . [ सं . ]
-
The four original castes, viz. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र.
-
चातुर्वर्ण्य [cāturvarṇya] a. a. [चतुर्वर्ण-ष्यञ्] Suited to the four tribes, or belonging to them.
-
n The four original castes.
Site Search
Input language: