-
Caked or ingrained dirt; grime. 2 Old, rotten, powdery dung, and sticks, and straws. 3 Old iron thoroughly rust-eaten. 4 Dross of iron in or after fusion; iron scoriæ or slag; recrement generally of metals; dregs of oil &c.; burned victuals adhering to the vessel. 5 Vitrified excrescence upon bricks or tiles, or vitrified cinders. 6 A spark, esp. as struck from iron.
-
n Caked or ingrained dirt, grime. Old, rotten dung and sticks and straw. Dross of iron in or after fusion.
-
न. १ थर रूपानें जमलेला मळ , घाण ( कुजलेलें शेण , गवत , काटक्या इ० ); जुन्या लोखंडावर गंज चढून राहिलेला अवशिष्ट भाग ; लोखंड गाळतांना अगर नंतर त्याला चढणारी जळ ; सामान्यत ; धातूवरील कंलंक , मळ रंज ; तेलाची चिकटी ; भांड्याला लागुन राहिलेला जळका अन्नांश ; दांतावर जमलेला मळ , २वीट कौल . इ० जास्त भाजल्यामुळें त्यावर येणारे दगडासारखें काळे गोळे ; खंगर . ३ तापलेलें लोंखड घणानें ठोकीत असतां उडणारें जळके कण ; ठिणग्या . ( का . किट्ट ; सं . कृष्ण - किट्ट )
-
noun दातावर जमलेला मळ
Ex. किटण स्वच्छ करण्यासाठी तो दंत वैद्याकडे गेला.
Site Search
Input language: