Dictionaries | References घ घरगुती See also: घरगती , घरघराऊ , घरघराड Meaning Pages Related A dictionary, Marathi and English | mr en | | gharagutī ad By one's self; by one's own people. Ex. आम्ही राहट घ0 भरला. gharagutī, gharagharāū , sometimes घरगती a Born, bred, made, raised, produced at home--animals, manufactures, plants. 2 Of the household: opp. to hireling or stranger. महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | क्रि.वि. १ स्वत : च्या अंगमेहनतीनें ; कौशल्यानें . २ घरच्या माणसांकडून . आम्ही रहाट घरगुती भरला . वि. १ घरचा ; घरीं तयार केलेला ( माल , सामान , वस्तु ); घरीं वाढविलेला ; पाळलेला ( घोडा , पशु ). घरीं लावलेलें ( रोप , झाड इ० ). दोन घोडीं भाडयाचीं केलीं , दोन घरगुतीं होतीं . २ घरचा ; भाडयाचा , उसना , बाजाराऊ याच्या उलट . [ सं . गृह = घर + कृति = करणें ; ( अप . ) घरकुरती ( कुण . ) ] Aryabhushan School Dictionary | mr en | | a Made or produced at home. Of the household. Related Words SUGGEST A NEW WORD! घरगुती : Folder : Page : Word/Phrase : Person Keyword Pages स्वरूपानुसन्धानाष्टकम् देवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.Traditionally,the ashtakam is rec.. : Folder : Page : Word/Phrase : Person Related Pages लावणी २६ वी - दैवाने गांठ जणुं पडलि देव... लावणी २६ वी - दैवाने गांठ जणुं पडलि देव... भाद्रपद शुद्ध ९ भाद्रपद शुद्ध ९ स्त्रीधन - ज्ञानदेव स्त्रीधन - ज्ञानदेव शेतकर्याचा असूड - पान ६ शेतकर्याचा असूड - पान ६ कार्तिक वद्य ६ कार्तिक वद्य ६ अंक दुसरा - प्रवेश दुसरा अंक दुसरा - प्रवेश दुसरा स्त्रीधन - भोंडला ( हातगा ) स्त्रीधन - भोंडला ( हातगा ) दत्तभक्त - नारायणमहाराज केडगावकर दत्तभक्त - नारायणमहाराज केडगावकर शुक्रनीति - अध्याय पांचवा शुक्रनीति - अध्याय पांचवा श्रीकल्हळिवेंकटेश देवचरित्र - अध्याय ४ श्रीकल्हळिवेंकटेश देवचरित्र - अध्याय ४ संकेत कोश - संख्या ६४ संकेत कोश - संख्या ६४ अंक दुसरा - प्रवेश दुसरा अंक दुसरा - प्रवेश दुसरा अध्याय अकरावा - संत दर्शन अध्याय अकरावा - संत दर्शन श्यामची आई - रात्र चवथी श्यामची आई - रात्र चवथी स्त्रीधन - उखाणा ( आहाणा ) स्त्रीधन - उखाणा ( आहाणा ) स्वरूपानुसन्धानाष्टकम् स्वरूपानुसन्धानाष्टकम् स्त्रीधन - विठ्ठल रखुमाई स्त्रीधन - विठ्ठल रखुमाई स्त्रीधन - श्रीकृष्णाची गाणीं स्त्रीधन - श्रीकृष्णाची गाणीं स्त्रीधन - डोहाळे स्त्रीधन - डोहाळे स्त्रीधन - गौरी पूजन स्त्रीधन - गौरी पूजन स्त्रीधन - बाळराजा स्त्रीधन - बाळराजा : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP