Dictionaries | References

मंगळ

   
Script: Devanagari
See also:  मंगल , मंगळें

मंगळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  सुर्यी पसून पयस आशिल्लो चवथो गिरो   Ex. विज्ञानीक मंगळ गिर्‍याचे बाबतींत चड म्हायती मेळोवपाचो करतात/ मंगल गिर्‍याक धरतरेचो पूत मानतात
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मंगळ गिरो
Wordnet:
asmমঙ্গল গ্রহ
bdमंगल ग्रह
benমঙ্গল গ্রহ
gujમંગળ
hinमंगल ग्रह
kanಮಂಗಳ ಗ್ರಹ
kasمارس , مَنٛگل
malചൊവ്വ
marमंगळ
mniꯃꯥꯔꯁ
nepमङ्गल ग्रह
oriମଙ୍ଗଳ ଗ୍ରହ
sanमङ्गलग्रहः
tamசெவ்வாய் கிரகம்
telఅంగారక గ్రహం
urdمریخ

मंगळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सूर्यमालेतील एक ग्रह   Ex. मंगळ हा तांबूस रंगाचा असून पृथ्वीच्या अगदी जवळ आहे
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मंगळ ग्रह भौम महीसुत
Wordnet:
asmমঙ্গল গ্রহ
bdमंगल ग्रह
benমঙ্গল গ্রহ
gujમંગળ
hinमंगल ग्रह
kanಮಂಗಳ ಗ್ರಹ
kasمارس , مَنٛگل
kokमंगळ
malചൊവ്വ
mniꯃꯥꯔꯁ
nepमङ्गल ग्रह
oriମଙ୍ଗଳ ଗ୍ରହ
sanमङ्गलग्रहः
tamசெவ்வாய் கிரகம்
telఅంగారక గ్రహం
urdمریخ

मंगळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; i.e. to sit crying or grieving and fretting.

मंगळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The planet Mars. Welfare.
  Fortunate.

मंगळ     

 न. मंगलकारक गाणें ; मंगलाचरण . अहिवा मंगळ गाती । - वसा ४९ . - नपु . ( व . ) मंगलाष्टक . - नवि . मंगल पहा . [ सं . मंगल ] ( वाप्र . )
 न. मंगलदायक वस्तु ; शुभ चिन्ह ; ताईत वगैरे अशुभहारक वस्तु . ' इंद्र निघतां वृत्रवधासी । मंगळें केली त्यासी । तीं मंगळें तुजपाशीं । अहर्निशीं तिष्ठोत । ' - भारा अयो ६ . ३२ . ' गरुड जातां अमृतासी । विनतें मंगळें केलीं त्यासी । तीं मंगळें तुजपासी । ' - भारा अयो . ६ . ३३ .- ३५ . ( सं . मंगल )
 पु. सूर्यमालेंतील एक ग्रह ; भूमिपुत्र . हा तांबूस वर्णाचा असून पृथ्वीच्या अगदीं जवळ आहे . फलज्योतिषांत हा क्रूर ग्रह मानिला जातो . [ सं . ]
०उखा  स्त्री. सुखप्रकाश . - मनको .
०गात   - रडत , दुःख करीत बसणें .
०जननी  स्त्री. पृथ्वी .
बसणें   - रडत , दुःख करीत बसणें .
०मातणें   माजणें -
०भगिनी  स्त्री. 
सीता , द्रौपदी या पृथ्वीपासून जन्मल्या म्हणून यांच्याबद्दल योजितात . मंगळभगिनीच्या वरप्रसन्नें । - दावि ४४२ .
अव्यवस्थितपणें कसें तरी केलें जाणें ( लग्न ).
( लग्न सोहळ्यांतील ) करवली .
( मंगलकार्यांत ) सोंवळें ओवळें इ० चा विचार न राहणें . सामाशब्द -
०आरती   मंगळारती - स्त्री .
०माठ्या वि.  मूर्ख ; मठ्ठ ; अडाणी ( शिवी ). [ मंगळ + माठ ]
०वार  पु. भौमवार . मंगळाई देवी स्त्री . एक क्षुद्र देवता . मंगळाई देवी म्हणे श्रीगुरु वरिष्ठा । - सप्र ५ . १३ . मंगळी वि . ( बे . ) सोंगाडी ( स्त्री ).
देवपूजेच्या समाप्तीच्या पूर्वी तबकांत नीरांजनें ठेवून तोंडानें आरती म्हणत देवाला ओवाळणें .
आरतीचें तबक . मग उजळोनि मंगळारती । वोवाळिला रुक्मिणीपती ।
०कूळ   पु कल्याण करणारा . - मनको .
०तुरें  न. मंगलवाद्य पहा . [ मंगल + तूर्य ]
०दायक  न. लग्न , विवाह इ० कार्य . लटिकें करिती मंगळदायकें । लटिकींच एकें एकां व्याही । - तुगा २५ .
०धाम  न. ( काव्य )
चांगल्या वस्तूंनी भरलेलें गृह .
( ल . ) देव ; साधुपुरुष इ
०निधि  पु. कल्याणाचा ठेवा , खाण .
०भारणी  स्त्री. परस्परांनीं परस्परांच्या पायांत पाय घालून ते चेपण्याचा प्रकार .
०मूर्ति  पु. गणपति .
०सूत्र  न. लग्नांत वर वधूच्या गळ्यामध्यें दोर्‍यांत मणि ओविलेलें जें सौभाग्यचिन्ह बांधतो तें . ( कु . ) मंगळसूत .
०सरी  स्त्री. मंगळसूत्र . कीं अलंकार घातले संपूर्ण । परी मंगळसरीविण व्यर्थची । - भवि ६ . ४४ . मंगळागौर , री मंगलागौरी इ० पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP