Dictionaries | References

अंतर

   
Script: Devanagari

अंतर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  समान न होने की अवस्था या भाव   Ex. इन दोनों वस्तुओं में बहुत अंतर है ।
HYPONYMY:
अंतर रंगभेद
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अन्तर असमानता फर्क फ़र्क़ भिन्नता विभिन्नता विषमता वैषम्य विभेद भेद व्यतिरेक पार्थक्य फरक फ़रक़ भिन्नत्व तफरीक तफ़रीक़ प्रतिभेद आँतर
Wordnet:
asmপার্থকয্
bdफाराग
benতফাত
gujઅંતર
kanವ್ಯತ್ಯಾಸ
kasفَرَق
kokअंतर
marभेद
mniꯈꯦꯟꯅꯕ
nepफरक
oriଅନ୍ତର
sanभेदः
tamவித்தியாசம்
telతేడా
urdفرق , غیر یکسانیت , تخالف , تفریق , تفاوت
noun  दो आँकड़ों में एक विशिष्ट विषमता या फर्क   Ex. आय और व्यय में अत्यधिक अंतर के कारण बहुत सारी कठिनाइयाँ हो रही हैं ।
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अन्तर असमानता फर्क फ़र्क़ फरक फ़रक़
Wordnet:
bdफाराग
benবিভেদ
kasفرق
kokअंतर
mniꯈꯦꯠꯅꯕ
panਅੰਤਰ
sanअन्तरम्
tamஉதாரண புருஷன்
telవ్యత్యాసం
urdفرق , نابرابری , عدم مساوات
See : अंतरात्मा, मन, आड़, दूरी, नागा

अंतर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  दोन वस्तूंच्या वा बिंदूंच्या मदली सुवात वा प्रमाण   Ex. घरा सावन कचेरे मेरेनचें अंतर सुमार एक किलोमिटर आसा
HYPONYMY:
रेखांश वेग उंचाय धेप मिणीट वर दांग गज मायलेज टपको भोंवडी
ONTOLOGY:
स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दुरी
Wordnet:
asmদূৰত্ব
benদূরত্ব
gujઅંતર
hinदूरी
kanಅಂತರ
kasفٲصلہٕ
marअंतर
nepदूरी
oriଦୂରତା
panਦੂਰੀ
sanदूरता
tamதூரம்
telదూరము
urdدوری , فاصلہ , انتر
noun  दूर आसपाची अवस्था वा भावना   Ex. वादविवादांक लागून दोगांय भावां मदलें अंतर पयसावत वता
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दुरी
Wordnet:
bdगोजानथि
benদূরত্ব
hinदूरी
kasدوٗری
malഅകല്ച്ച
marदुरावा
mniꯂꯥꯞꯊꯣꯛꯅꯕꯒꯤ꯭ꯃꯑꯣꯡ
sanविप्रकर्षः
urdفاصلہ , دوری
noun  दोन आकड्यां मदलो एका विशिश्ट वेगळेपणाचो फरक   Ex. येणावळ आनी खर्च हातूंत खूब अंतर आशिल्ल्यान खूब आडखळी येतात
ONTOLOGY:
गुण (Quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
फरक असमानताय
Wordnet:
bdफाराग
benবিভেদ
kasفرق
mniꯈꯦꯠꯅꯕ
panਅੰਤਰ
sanअन्तरम्
tamஉதாரண புருஷன்
telవ్యత్యాసం
urdفرق , نابرابری , عدم مساوات
noun  समान नासपाची अवस्था वा भाव   Ex. ह्या दोनांय वस्तूंनी खूब अंतर आसा
HYPONYMY:
अंतर रंगभेद
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वेगळेपण असमानताय भिन्नताय
Wordnet:
asmপার্থকয্
bdफाराग
benতফাত
gujઅંતર
hinअंतर
kanವ್ಯತ್ಯಾಸ
kasفَرَق
marभेद
mniꯈꯦꯟꯅꯕ
nepफरक
oriଅନ୍ତର
sanभेदः
tamவித்தியாசம்
telతేడా
urdفرق , غیر یکسانیت , تخالف , تفریق , تفاوت

अंतर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Any difference is a great difference.

अंतर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Interval. Difference. Omission. Inaccuracy. The heart. Intermission.
अंतर देणें   Leave, abandon.
अंतरखूण-अंतरची खूण  f  A secret mark, sign, token.

अंतर     

ना.  असमानता , फरक , भिन्नता , भेद , विषमता ;
ना.  कमतरता , कसूर , तफावत ;
ना.  मन , ह्रदय .

अंतर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  विवक्षित गोष्टींमधील स्थलावकाश   Ex. गंगोत्री ते गोमुख हे चौदा किलोमीटरचे अंतर दमछाक करणारे आहे
HYPONYMY:
फर्लांग रेखांश वेग पाऊल तासभर मिनिट उंची प्रवास टप्पा मायलेज
ONTOLOGY:
स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
टप्पा पल्ला
Wordnet:
asmদূৰত্ব
benদূরত্ব
gujઅંતર
hinदूरी
kanಅಂತರ
kasفٲصلہٕ
kokअंतर
nepदूरी
oriଦୂରତା
panਦੂਰੀ
sanदूरता
tamதூரம்
telదూరము
urdدوری , فاصلہ , انتر
See : दुरावा, खंड, भेद, फरक

अंतर     

 न. १ विवक्षित गोष्टीमधील स्थलावकाश , कलावकाश ; अवधि ( सामा .) काळ ; वेळ . ' मग तोही निगे अंतरें। गगना मिळे । ' - ज्ञा ६ . ३०० . पूणें व मुंबई यामध्यें १२० मैलांचे अंतर आहे . ' २ खंड , ३ फरक ; भेद ; असमानता . ' तेवीं आम्हां तयां परस्परें । बाहेरी नामाचींचि अंतरें । वांचुनि आंतुवट वस्तुविचारें । नी तेचि ते । ' - ज्ञा ९ . ४११ . ४ विपरीत - पणा वस्तुतिपत्ति ; असंमति ; विपरीत मत . ५ द्विमत ; भेदभाव ; भांडण ; वांकडेपणा . ' परि न वदावें बंधु - प्रेमीं जेणें पडेल अंतर तें ॥ ' - मोसभा ४ . ६१ . ६ कसुर ; तफावत ; कमतरता ( काम ) चाकरी , धंदा यांत ). चाकरींत अंतर पडलें असलेंतर ...' ७ चुक , अशुद्ध ; तफावत ( क्रि०पडणें ). ' ह्मा हिशेबात अंतर नाहीं . ८ मन ; हृदय ; मनांतील गोष्ट अभिप्राय तुमचें अंतर कळलें तर बरें ?' अंतरीचा ज्ञानदिवा मालवु नको रें . ' तुका म्हणे देवा माझे अंतर वसवा । ' - तुगा ११६८ . ९ ( ल .) रहस्य ; मर्भ . ' भक्तींचें अंतर अतिगुढ । न कळे उघड श्रुतिशास्त्र । ' - एभा १४ . २४१ . १० ( सभासांत पदांच्या अंतीं ) दुसरा ; अन्य जसेः - भाषांतर म्हणजे दुसरी भाषा ; देशांतर , देहांतर देहांतर ; स्थलांतर . गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरीं । - ज्ञा ६ . ५२ . ११ . ( अंकगणित ) विवक्षित न्यूनीकरण , वजा करणें ; जसें - विसांत पांचाचें अंतर करून पधरा . १२ ( काव्य ) अंतरिक्ष ; आकाश ; अंताअळ . ' कीं अंतरीहून खाली पडली । गेली चूर होऊनिया । ' - मोल . १३ ( काव्य ) आंतली बाजू , स्थल भाग जसें -' अंतरी शर भिनला . ' ' वायुतत्वाचें अंतर । ' - ज्ञा १३ . ११५ . ' पात्रांतरी वाजाति क्षीरधारा । ' १४ वियोग ; ताटाटुत . ' मायलेकरांस अंतर पडलें . ' ( सं . अंतर ; गॉ . अंथर ; लिथु . अंत्र ; लॅ अल्टर )
०करणें   ( अंकगणित ) वजाकरणें .
०देणें   सोडणें ; त्यागणें ; टाकून जाणें . ' तुका म्हणे आतां नको देऊं अंतर । न कळे पुढें काय बोलूं विचार ॥ ' - तुगा १८३७ . - ख १२३३
०पडणें   न्युनता , कमतरता येणें ( मित्रप्रेमांत , भक्तिभावांत , इ० ) अंतर अर्थ ५ पहा .
०होणें   फरक पडणें . ' बापू , यांत अंतर होनार नाहीं . - इंप ६६ . म्ह० अंतरमहदंहतर = कोणताहि भेद , फरक असो तो मोठाच भेद होय .
०कळा  स्त्री. अंतःकरण मन . ' प्रीतीपात्र अंतर्कळा । घेऊन गेली । - दा ३ . २ . ४२ .
०खूण   ची खूणा - स्त्री . गुप्त खूण ; चिन्ह ; बिंग , इंगित . ' म्हणे कांहीं सांगें अंतरखूण । तो ताटिकांतक मखपाळण । जेणें करूनि संतोषे । ' ०गळ - अंतर्गळ पहा .
०गडू वि.  १ विशेष परिचयाचा ( कुटुबांतल्या गुह्मा गोष्टी , धंद्यांतल्या खुब्या , एखाद्या गोष्टीची कच्ची हकीकत इ० इत्थंभूत माहिती असलेला )' अंतर्भेद्या . २ लुडबुड्या ; लांडा कारभार करणारा ; मध्यस्थ . ३ त्रासदायक ; निरुपयोगी ( अंग , अवयव , भाग ) ४ ( ल ) खटपटी ; निष्णात . ( सं . अंतर्गडु = निरुपयोगी ) - पु . १ गुप्त हेतु ; गुह्मा गोष्ट ; मनांत ठरविलेला बेत ( क्रि०राखणें ; ठेवणें - बाळगणें ; पोटांत ). २ अडथळा ; आडकाठी ; प्रतिबंध ; ( सं . अंतर + गडणें ) - चा निरोप - पु . आंतला ( खाजगी , गुप्त ) संदेश , आज्ञा .- रीची मात - स्त्री . गुह्मा गोष्ट ; गुप्त गोष्ट . ' सांगे अंतरीची मात । तो येक मुर्ख ॥ ' - दा २ . १ . ९ ( अंतर + मात )
०गृह  न. १ माजघर ; स्वयंपाकघर . २ अंतःपुर ; जनाने खाना . वस्त्रें भूषणें अंगावरुती । तीं सकळ ब्राह्मणांसि वांटी भूपती । मग जावोनि अंतरगृहाप्रती । पुत्रमुख प्रीती पहातसे । ' - सवि १७ . १६२ .
०दृष्टी  स्त्री. अंतस्थ नजर ; मनाश्चक्षु ; ज्ञानचक्षु . ' बैस सावधान माझे ध्यानीं । अंतरदृष्टीं लक्षुनि । '
०पगडी   पकडी - स्त्री . ( व्यायाम ) १ टांगलेला मलखांब . २ छताला दोरीनें लटकलेल्या दीड फूड लांबीच्या मलखांबावरील आढ्या , उड्या . यांत खाली माचा विशेष अभ्यास करतो . हा मलखांब सागवानी लांकडाचा करतात . ०सव्या ६३
०पट   पाट - अंतःपट पहा . ' मंगळ हें नोह कन्यापुत्रादिक । राहिला लौकिक अंतरपाट ॥ ' - तुगा ३६५३ .
०पट्टी  स्त्री. ( शिवंअ काम ) पुढ्याला बळकटी आणणारा कापडाचा भाग . ' कापडाच्या रुंदींत पाठ , पुढा व अंतरपट्टी इतके अवयव बसतात .' - काप्र .
०पर वि.  ( बंगाल ) एक वर्ष पडीत असलेली ( जमीन ). ( ईस्ट इंडिया कंपनी रेकॉर्ड ३ . १७३ )
०माळण वि.  ( काव्य ) वाईट अंतःकरणाचा ; मनाचा खोटा ; दुराचारी ; भ्रष्ट , दुष्ट .
०मार्ग  पु. १ आंतील रस्ता . २ ( संगीत ) प्रत्येक रागाच्या विशिष्ट नियमानुसार वादी - संवादीच्या धोरणानें वैचित्र्य उप्तन्न करणारा स्वरसमुदाय रागविस्ताराच्या मध्यें मध्यें योजणें ; रागाचें वैशिष्ट राखण्यासाठी व रंजकतेसाठी केलेली स्वररचना .
०मिठी  स्त्री. अतिशय प्रेम . ' राम जावईविशेष । अंतरमिठी जनकाची । ' - वैसीस्व ७ . १
००याम   अंतर्याम पहा . ' नवल वाटतें अंतरयामीं । ' - देप २९ .
०वन  न. अनागवेलीचे अंकुर ; जुन्या नागवेलीचें कडें करून तें जमिनींत पुरलें असतां त्यापासुन जे नवीन अंकुर किंवा धुमारें फूटतात ते व गुंडाळी व नवीन फुटलेलीं पानें ( नवती ).
०वही    - स्त्री . आंतील कुंपण , बांध , वई ; अनुक्रमाणें लागत गेलेले जे अनेकस्वामिक भुभाग त्याच्या भेदार्थ मध्यें मध्ये ज्या आडव्या वह्मा असतात त्या प्रत्येक
०विटाळ  पु. साक्षात स्पर्श न होता गवत , काठी इ० मध्यस्थ वस्तुनें झालेला विटाळ . ( सं . अंतर + दे . विट्टाल ; म . विटाळ )
०वेधी  पु. अंतरज्ञानीम पुरुश ; मनकवडा . ' अंतरवेधी अंतर जाणें । बाहेरमुद्रा कंहींच नेणें । ' - दा १८ . ८ . १५ .
०वेल  पु. स्त्री . आकाशवेल . अमरवेल ; सोनवेल .
०साल   स्त्री , झाडाच्या वरील सालीच्या आंतली पातळ सल , त्वचा ; जनावराच्या वरील कातड्याच्या आंतील पातळ चामडी .
०साळ  स्त्री. भाताचा एक प्रकार .
०साक्ष   क्षी - वि . १ अंतर्ज्ञानीं ( ईश्वर , योगी ) २ अंतर्याम जाणाणारा .
०सुख   न आत्मसुख ; आत्मतृप्ति ; अंतर्यामीचा आनंद . ' जयास लाधलें अंतरसुख । मग तोनमानी प्रपंचदुःख । '
०सुती   व . १ ज्याची अर्थी विणकर सुती आहे असं कापड , संणंग . २ ( ल .) आंतुन काम करणारा ; गुप्तपणें खटपट करणारा . ३ प्रच्छन्न भावाचा ; गूढ अर्थाचा . ( अंतर + सूत्री )
०स्थ वि.  १ अंतस्थ ; आंतील . २ अंगाची ; मुळची ३ स्वाभाविक ; नैसर्गिक .
०हेत   तु - पु . गुप्त हेतु . ' अंतरहेत चुकत गेला । समुदायाचा । ' - दा १९ . ९ . ७ .
०ज्ञ वि.  १ अंतर्ज्ञानी ; जगांतील सर्व गोष्टी मनानें जाणणारा . २ अंतरसाक्षी . ( सं .)

अंतर     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : अन्तरात्मा, मन

Related Words

आकाश-पाताल का अंतर होना   जमीन अस्मानाचे अंतर असणे   अंतर   अंतर करना   अंतर करप   अंतर बताना   जमीन-आसमान का अंतर होना   ज़मीन-आसमान का अंतर होना   अंतर पाडणें   रगताक रगत अंतर दिना   डोळ्याकानाचें अंतर, चार बोटांचा फेर   अंतर होणें   घोडा धांवला तर कानाचे अंतर   जमीन अस्‍मानाचे अंतर   रजस्वला करी वेलासी आघात। अंतर तों हित दुरी बरें॥   अंतर करणें   अंतर देणें   अंतर पडणें   खर्‍याखोट्यामध्यें चार बोटांचें अंतर   (एखाद्यांत आणि) स्वर्गात दोन बोटें अंतर उरणें   कान आणि डोळे यांत चार बोटांचे अंतर   अंतर न आना   अंतर न पड़ना   अंतर सांगणे   अंशात्मक अंतर   हेतु-अंतर   आदमी आदमी अंतर, कोय हीरा कोय कंकर   खर्च लागे निरंतर त्‍यांत नाही अंतर, मिळकत अशाश्र्वत विचार करी सतत   कानांत व डोळ्यांत चार बोटांचे अंतर   अपेक्षित-घटित-अंतर   स्वर्गा आणि संसारा जायतॅं अंतर आसा   फरक सांगणे   gap   फरक   distance   भेद   length   जानथाइ   अन्तरम्   فرق   ദൂരം   தூரம்   உதாரண புருஷன்   దూరము   ব্যৱধান   ଦୂରତା   వ్యత్యాసం   difference   aloofness   फाराग   வித்தியாசப்படுத்து   അന്തരം   ਅੰਤਰ   পার্থক্য করা   ଅନ୍ତର   ਫ਼ਰਕ ਕਰਨਾ   અંતર કરવું   వేరుగాచూడు   ಅಂತರ   മാറ്റം ചെയ്യുക   তফাত   दूरता   فَرَق   வித்தியாசம்   తేడా   পার্থকয্   ವ್ಯತ್ಯಾಸ   અંતર   বিভেদ   দূরত্ব   দূৰত্ব   ਦੂਰੀ   दूरी   ಬೇರೆ ಮಾಡು   भेदः   differentiate   distinguish   secern   secernate   severalise   severalize   tell apart   ଅଲଗା କରିବା   spread   nous   വെല്ലുവിളിക്കുക   irony   brain   psyche   فٲصلہٕ   heart   blind   screen   head   bosom   mind   tell   separate   forward difference   fermi distance   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP