Dictionaries | References भ भांडण Script: Devanagari Meaning Related Words भांडण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Quarreling or disputing: a quarrel or dispute. Pr. दोघांचें भां0 तिसऱ्यास लाभ. भांडण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Quarrelling; a quarrel, dispute. भांडण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun रागाने आणि मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलण्याची क्रिया Ex. घरातल्या भांडणांमुळे त्याचे मन कुठेच रमत नव्हते HYPONYMY:कटकट मारामारी खडाजंगी अन्योन्यवाद वितंडवाद ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तंटा कलह वाद बखेडा चकमक बाचाबाची झगडा कुरबूर भांडणतंटा वादावादी विवादWordnet:asmকাজিয়া bdनांज्लायनाय benঝগড়া gujઝઘડો hinझगड़ा kasلڑٲے kokझगडें malവഴക്ക് mniꯈꯠꯅꯕ panਝਗੜਾ sanकलहः tamசண்டை telగొడవ urdجھگڑا , تنازعہ , لڑائی جھڑپ , معاملہ , مختلف فیہ معااملہ , فساد , نزاع , تکرار भांडण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. तंटा ; कलह ; कज्जा ; बखेडा .तंटा , कलह , कज्जा करणें . [ भांडणें ] म्ह० दोघांचें भांडण तिसर्यास लाभ .०उकरुन - मागच्या गोष्टींचा उल्लेख करुन व प्रतिपक्ष्याला क्षोम येईल अशा गोष्टी बोलून भांडण उपस्थित करणें . भांडणाचें तोंड काळें - भांडणाचें दर्शनसुद्धा नको ; भांडणाचा परिणाम लाजिरवाणा असतो . भांडणें - अक्रि .काढणें - मागच्या गोष्टींचा उल्लेख करुन व प्रतिपक्ष्याला क्षोम येईल अशा गोष्टी बोलून भांडण उपस्थित करणें . भांडणाचें तोंड काळें - भांडणाचें दर्शनसुद्धा नको ; भांडणाचा परिणाम लाजिरवाणा असतो . भांडणें - अक्रि .भांडण , तंटा , कलह , कज्जा करणें .युद्ध करणें ; लढणें . मी भांडेन स्थिर हो तुजहि मजहि आजि आजिं न परतणें । - मोविराट ३ . ५० . [ सं . भंड = कलह करणें ] Related Words भांडण उकरुन काढणें जाती जातीचें भांडण, रक्ताला पूर घरांत भांडण, नि बाहेर हलकल्लोळ नवराबायकोचें भांडण, राळ्याराळ्याचें कांडण राळयाचें कांडण, सवतीचें भांडण माळयाचा मका आणि कोल्ह्यांचें भांडण उफराटें भांडण माळयाचा मळा, कोल्ह्याचें भांडण दहीं वाळत घालून भांडण कुंभार कुंभारणीचें भांडण, गाढवाचें कांडण भांडण झूटें भांडण अर्धा लाभ दोघांचे भांडण, तिसर्याचा लाभ भांडण करणे दुटप्पी भाषण अवघड, केवल लबाडीचें भांडण ट्क्याचें भांडण डाळीसाळीचें कांडण, नि सवतीसवतीचें भांडण ताका आधीं म्हशीचें भांडण अणीबाणीचे भांडण नवरा बायकोंचे भांडण नी मिटवला आं दोघांचें भांडण, वकिलांची धन पानानें पान वाढतें आणि भांडणानें भांडण वाढतें कलहः झगड़ा नांज्लायनाय କଳି ਝਗੜਾ ઝઘડો ಗಲಾಟೆ لڑٲے झगडें কাজিয়া சண்டை ঝগড়া quarrel वैद्यांचें भांडण व रोग्याचें कांडण row గొడవ വഴക്ക് words wrangle run-in dustup नादानें नाद भांडणतंटा उच्यापतिनें किचापति जाता किंजित्यांसांव किंजील बाकाबाकी येगे कळी आणि बैस माझे नळीं कोतार वादावादी हुंबतें कुरबूर कजेलीवर येणें भांडणाचें तोंड काळें भांडाभांडी दहिंभात वाळत घालून भांडणें दहीं वाळत घालून भांडणें खळके कळीचा कांटा आणि बोरीचा पेठा कंदाल घसाघसी मोगान मेटता, फोगान पेटता भांडणापेक्षां अबोला बरा महारकचका जुते पैजार होणें झगडा तोडी मैत्री चुलणें कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली आगटी पेटविणें वळके हिंगरावांगर उपरवांयां अंबट घेणें उभे वैर कथळा कन्या कूळ, भांडणाचें मूळ जुज जुझ झोंबाडें उभें वैर ऊठग कळी अन् बस माझ्या नळी गोसाव्याशीं झगडा, आणि राखाडीशी भेट बायका भांडती शेजारीं, आणि घरांत मारामारी बालंटावर येणें बालंटावर सरणें बालंटास येणें बालंटास सरणें फित्नह मेला मुर्दा उकरणें माझें घ्या नि पांचांत न्या भांडाभांड मवाखजा दुसर्याशीं भांडण्यापेक्षां गुडघ्याशीं भांडावें झगडारगडा झाडांचे झूज खेळता, सावळेकडे लढाय खेळता कोंबडा कोंबडीला दाणा टाकून तमाशा पाहतो आग लावणे दोघे भांडितां तिसर्यासी जाये लालावी करणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP