Dictionaries | References ट टेंबा Script: Devanagari See also: टेंभा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 टेंबा A dictionary, Marathi and English | Marathi English | | ; top or tip more gen. 2 also टेंभा m A stake, or a stump of a tree used as a stake. Hence fig. Support, patronage. 3 also टेंभा m A rude flambeau or torch made of a stick with rags, dry leaves &c. wrapped around it. Used esp. by banditti or robbers. 4. In the festivity called गोंधळ the दिवटी or lamp is called टेंबा or टेंभा. Hence टेंबा पाजळणें is To light the lamp; and टेंबा पाजळणें g. of s. is used reproachfully of an upstart shooting up from obscurity into wealth or fame. आपला टेंभा मिरविणें or चालविणें To impose or assert one's superiority over. टेंभा मिरविणें To make a flash or flaring display; to show off. Rate this meaning Thank you! 👍 टेंबा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Crest, peak, crown, summit (of a hill or tree); top or tip.टेंभा m A stake, or a stump of a tree used as a stake. Hence: Support, patronage. A rude flambeau or torch made of a stick with rags, dry leaves &c. wrapped around it.टेंबा पाजळणें (to light lamp) is used reproachfully of an upstart shooting up from obscurity into wealth or fame.आपला टेंभा मिरवणें, चालविणें To impose or assert one's superiority over.टेंभा मिरवणेणें To make a flash or flaring display. To show off. Rate this meaning Thank you! 👍 टेंबा मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | noun बिनकाचेची रॉकेलची चिमणी Ex. वीज गेली होती म्हणून तिला टेंब्याच्या उजेडात काम करावे लागले. See : मशाल Rate this meaning Thank you! 👍 टेंबा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ झाडाचा डांभा ; खुंट ; खांबासारखा उपयोग केलेला ; २ ( ल . ) आधार ; आश्रय ; ३ काठीला वाळलेलीं पानें किंवा चिंध्या इ० गुंडाळून केलेली मशाल ( दरोडेखोर , उजेडासाठीं हिचा उपयोग करितात ); पलिता ; दिवटी . मग कुंडलिनियेचा टेंभा । - ज्ञा १२ . ५१ . ४ ( गोंधळांतील ) दिवटी ; दिवा ५ ( माण . ) बिन कांचेची व खालीं लांकूड असलेली टिनची राकेल तेलाची मोठी चिमणी मोठा काकडा . ६ डौल ; ऐट ; गर्व . [ दंभ ] पु. १ ( कों . ) झाडाचें , डोंगराचें शिखर , अग्र , टोंक , तुरा , शेंडा , शेवट , टोंक .०पाजळणें १ दिवा लावणें . २ ( ल . ) ( कुत्सितार्थी ) एखाद्या अप्रसिध्द मनुष्यानें एखाद्या कृत्यानें किंवा श्रीमंतीनें एकाएकीं पुडें येणें ; प्रकाश पाडणें ; पराक्रम करून दाखविणें ; डौल मारणें . आपला टेंभा मिरविणें , आपला टेंभा चालविणें - दुसर्यावर आपलें वर्चस्व ठेवणें ; वरचष्मा करणें ; वरचढ होणें ; दिमाख दाखविणें .०मिरविणें ऐट करणें , दाखविणें ; डामडौल करणें , टेंभेकरी , टेंभ्या - पु . मशालजी ( दरवडेखोरांतील ). Rate this meaning Thank you! 👍 टेंबा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | टेंबा पाजळणें [टेंभा=दिवटी, मशाल.] १. दिवा लावणें. डौल मारणें प्रौढी मिरविणें. ‘‘मी यंव करीन त्यंव करीन’ अशी बडबड करून निजामाने आपल्या कर्तृत्वाचा मोठा टेंभा पाजळला होता.’’ जाधव०-जाधवरावाचा स्नेह भोसल्यांना पाहिजे तो स्वतःचा टेंभा पाजळण्याकरितां पाहिजे आहे, असे मला तर स्पष्ट दिसते आहे !’ -शिसं १.२. ‘पातिव्रत्याचा टेंभा पाजळतां पाजळतां अखेरीस त्याचा उपयोग पतीची चिता पेटवण्यात केलास !’ -उग्र ४.४. (उप.) कतृत्व दाखविणें. Related Words टेंबा torch टयांब टयाब टेंभा माथा माथें હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP