Dictionaries | References झ झरा Script: Devanagari Meaning Related Words झरा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 3 Commonly झारा Sig. I. झरा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A spring of water. A spring or source. झरा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. ओझर , ओढा , ओहोळ . झरा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun खडकावरून झिरपणार्या पाण्याचा प्रवाह Ex. पावसाळ्यात डोंगरातून झरे वाहतात. SYNONYM:ओहळnoun जमिनीतून निघालेल्या पाण्याचा लहान प्रवाह Ex. वाटेत आम्ही एका झर्याचे पाणी प्यायलो. See : पाझर झरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. झारा पहा . पु. १ जमीनींतून , खडकांतून , झिरपणारें पाणी , त्याचा प्रवाह ; झिरा . वळणें वाकणें भोवरे । उकळया तरंग झरे । - दा ११ . ७ . ३ . २ ( ल . ) पैशाचें , संपत्तीचें उगमस्थान , मूळ ; झिरा ; खाण . ३ ( द्रव्य इ० ची ). सतत होणारी प्राप्ति . [ सं . झृ - झरा ] Related Words वाटेवरचा झरा, सर्वाचा सोयरा झरा वाहता झरा watercourse falls waterfall stream water spring gravity spring synclinal spring talus spring mineral spring oil spring valley spring variable spring volcanic spring warm spring water table spring saline spring seepage spring terrace spring tubular spring unconformity spring झरवण hot spring fountain उद्नम artesian spring उन्हेरें स्त्रोत geyser झिरवणी उन्हाळें rivularis नौला वाटेवरचा डवरा, सर्वाचा सोयरा हेळ डकला डुरी खडा फुटणें झरवणी डुर एक मच्छली सारी झीलको गंदाती है ओघळी चुबकळणें झिरा डुरा उबरा उभयतोमुखी मढी विहरा विहीरा झर ओघळ झरना झिरपा झिलाण डोकला उग्रम निझर विहिरा व्हाळ स्त्रव स्त्राव उगम राजापुरी गंगा झरी उपळी उभड उभडा spring हाळ चश्मा उभंड ओहळ निर्झर संसर्प कुंड डवरा उद्गम योनी वाहणे अंगचा जिव्हाळा खळखळ खाण इरा ओढा मूत दोर झील नाग आदि आनंद मोडणें योनि वर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP