Dictionaries | References अं अंगचा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंगचा A dictionary, Marathi and English | Marathi English | | . अं0 वक्ता Eloquent through native talent. अं0 शाहणा Clever or capable by nature. अंगची गोष्ट One's personal affair or concern: also a matter of one's own invention or devising. v सांग. अंगची बुद्धि Native sense or understanding. Rate this meaning Thank you! 👍 अंगचा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Of the body. Not derived or fabricated. Natural, as in अंगचा शहाणा Clever or capable by nature. Rate this meaning Thank you! 👍 अंगचा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. उपजत . जन्मजात . स्वाभाविक . Rate this meaning Thank you! 👍 अंगचा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ शरीराचा ; बांहेरचा नव्हे ; स्वाभाविक . २ स्वतःचें ; जन्मजात ; जातींचें ; उसनें न घेतलेलें ; अंगभूत . ३ स्वतःच्या डोक्यांतील , कर्तबगारीचा , करणीचा , शोधाचा दुसर्याचें शिकविलेला नव्हे असा . ४ स्वतःच्या योजनेचा ; कल्पनेचा . ( ल .) थोतांडाचा ; कवटाळपणाचा ; बनावट ; खोड्याळ . ५ व्यक्तिविशेषाचा ; खासगत ; पडद्याचा ; एकांतीचा . वरील अर्थींत कमीजास्त फरक होऊन पुढील कांहीं शब्द झालेले अर्थात कमीजास्त फरक होऊन पुढील कांहीं शब्द झालेले आहेत .०कल्पक विं . स्वभावत ; नवीन गोष्ट शोधून काढणारा ; जात्याच शोधक , तीव्र बुद्धीचा .०कसबी वि. स्वतःच निरनिराळ्या वस्तू मेहनतीनें व स्वतःच्या चतुराईनें नीट करणारा ; नेहमी लागणार्या वस्तू तयार करणारा .०कारागीरा कारिगर गाणारा चितारी , इ० - वि जन्मतःच कुशल - कलावान् - गवई - चितारी इ० .०खांब पु. इमला ज्या सामानाचा ( लांकुड , दगड इ० चा केला असेल ) त्याच सामानाचा तयार केलेला खांब .०जोड पु. मुख्य इमारतीपासून अथवा वस्तूपासून झालेली . वाढ ; जास्तीं वाढविण्यासाठीं घातलेली . भर .०झरा पु. पावसाळ्यांतच केवळ उप्तन्न होणारा नव्हे तर सतत पाणी वाहणारा जमिनींतील जिंवत झरा . ' या विहिरीतल अंगचे झरेच पुष्कळ आहेत , पावसाळी एकदोन असतील '०धणी स्वत ; चा मालक ; कोनाचा चाकर नव्हे तो .०मळ पु. स्वतःच्या शरीराची घाण ; एखाद्यास अगदी निरुपयोगी असलेली वस्तू . जसें :- तो अंगचा मळ द्यावयाचा नाही . ( कंजुष माणसाबद्दल योजतात .)०लिहिणार वि. लेखक वगैरे न ठेवतां स्वतःचें लेखन स्वतः करणारा . ' मोरोपंत अंगाचा लिहिणार होता .'०वक्ता वि. उपजत वक्ता .०शहाणा वि. स्वभावसिद्ध शहाणा ; चतुर .०ची स्त्री. स्वतःच्या अंगचें नैसर्गिक तेज , चातुर्यं हुशारी .कळा स्त्री. स्वतःच्या अंगचें नैसर्गिक तेज , चातुर्यं हुशारी .०ची स्त्री वयक्तिक किंवा स्वतःचें काम , धंदा ; स्वतः काढलेली कल्पना . ( क्रि०सांगणें )गोष्ट स्त्री वयक्तिक किंवा स्वतःचें काम , धंदा ; स्वतः काढलेली कल्पना . ( क्रि०सांगणें )०ची स्त्री उपजत शहाणपण .बुद्धी स्त्री उपजत शहाणपण .०चें न खडकंत , डॊंगरांत कोरून काढलेलें देऊळ .देऊळ न खडकंत , डॊंगरांत कोरून काढलेलें देऊळ . Related Words अंगचा जातचा सर्पाला दूध पाजिलें तर विषच ओकणार सईम प्रायः शुष्कस्तनी नारी कंचुकीमेव निंदति। कपची भ्रमाचा भोंपळा फुटणें नाकापेक्षां मोतीं जड होणें कपचा अगिक अपांग innate उपजत नयन अभिजात नाक हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP