Dictionaries | References ग गादीचा चाकर Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गादीचा चाकर A dictionary, Marathi and English | Marathi English | | gādīcā cākara m Servant of the throne or state:--as contrad. from Servant of the reigning person. Also गादीची चाकरी-नोकरी f Service &c. Rate this meaning Thank you! 👍 गादीचा चाकर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Servant of the throne or Stateas contrad. from Servant of the reigning person. Alsoगादीची चाकरीनोकरी Service &c. Rate this meaning Thank you! 👍 गादीचा चाकर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | आदरार्थी, दरबारी पद्धतीचे भाषण करतांना वापरतात. संस्थानचा नोकर सरकारचा सेवक. Related Words गादीचा चाकर चाकर गादीचा यजमान सुस्त आणि चाकर मस्त पिशालो यजमान जांवच्याकई बुदवंतालो चाकर जांवचें बरें चाकर खाय चुरमा, ठाकर खाय ठिकरी घासिया घोडा, पेटिया चाकर (काय कामाचा) चाकर चाकराला भाई, बटीक बटिकीला समजावी मनासारखा पाहिजे चाकर, तर तुझें तूं कर घरांत असावी भाकर, नवरा नसावा चाकर नौकर होऊं नये कोणाची बायको आणि होऊं नये कोणाचा चाकर शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी नोकर पोटाचा चाकर servant மெத்தைப் போன்ற गादि गोनां peon navvy दमडीचा चाकर, लाखांचा बेकार ಕಡ್ಡಿ ಚಾಪೆ దూదిపరుపు গদিওয়ালা ਗੱਦੇਦਾਰ ଗଦିଯୁକ୍ତ ગોદડિયું പതുപതുപ്പുള്ള गद्दादार गद्देदार गादयेचें گٔدِ گدےدار galley-slave वेठीया काम आणि पोटिया चाकर ज्याचें चाकर व्हावें, त्यासारखें चालावें வேலைக்காரன் ভৃত্য চাকৰ ਨੌਕਰ ଚାକର മനുഷ്യന് house servant भृत्यः domestic help ವ್ಯಕ್ತಿ ज्याचे चाकर म्हणविले, त्यासाठी मेहनत करावी दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर बहु चाकर कामावर, बातमी देती घरोघर धनिकाची सत्ता गरिबावर, रिणको धनकोचा चाकर నౌకరు clerk कोणाची होऊं नये बायको (बाईल) आणि कोणाचे होऊं नये चाकर अग्नि हा चांगला चाकर पण वाईट धनी आहे तूंहि राणी, मीहि राणी, चाकर मिळेना पृथ्वींत कोणी retainer નોકર साखर drudge कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें) गादी असलेला domestic घन्याला धत्तूरा, चाकरास मलिदा जमीअरिकाव मुरक्कब बंदगान पिंजून घेणे बन्दह खादिम जम्हरिकाब फिद्वियत असतां यजमान सुस्त, सेवक होतो खाऊन मस्त रडतलो चाकरु नाका, कोपतलो यजमानु नाका भृत्यकृतं राजनि युवराजा गडीमाणूस उलिंगी खदलबदल खदलाबदला खदलामुबादला सगळे पालखीपदस्थ होतील तर भोई कोण होईल? वरिस वरीस जातेपरते लबेशाई भटाचें वतन, कुंभाराचें जित्रब महिनमाल महिनेमहाल मूर्खाचा दास, सदा उदास दौलत बुडविणें धनी बोलतो आणि नोकर री ओढतो दल-बल चाकरास आणि बायकोस उजूर नाहीं पेशा कळवळ्यां येवप काढाऊ चाकराहून धनी अधिक सूचक मांजर झालें रोड, म्हणून उंदरांचा चिवचिवाट धावना Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP