Dictionaries | References

खटाटोप

   
Script: Devanagari

खटाटोप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; noise and stir; bustle and show; any great outlay or appearance of business.

खटाटोप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Mighty and imposing plans. खटाटोपो भयंकर: Strenuous but hollow exertion; sound and fury signifying nothing.

खटाटोप     

ना.  अवडंब्र , मोठा बेत , मोठी तयारी ;
ना.  खूप श्रम , दगदग , मेहनत , यातायात ;
ना.  डामडौल , थाट , देखावा , मोठा डौल ;
ना.  गोंगाट , दंगा ;
ना.  उलाढाल , पसारा ,

खटाटोप     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखादी गोष्ट साधणे, मिळवणे इत्यादींसाठी केलेला आटोकाट, निकराचा प्रयत्न   Ex. एखादी गोष्ट घडणार नाही हे माहीत असेल तर त्या गोष्टीसाठी उगाच खटाटोप का करायचा?

खटाटोप     

 पु. १ मोठें अवडंबर तयारी , बेत , चळवळी २ मोठा डौल ( पवित्रपणा , विद्या इ०चा ).' त्या तपस्वाचा खटाटोप मात्र पहावा , आंत कांहीं ऐवज नाहीं .' ३ गोंगाट ; गोंधळ व गडबड . ' दमनकातें खटाटोंपें येतां देखिलां । ' - पंच १ . १६ . ४ थाट ; देखावा . ५ पसारा ; उलाढाल ( कामांची , धंद्याची ) ६ ( सामा .) मेहनत ; यातायात ; दगदग . विधवेलागी कुंकुमठेव । खटाटोप कासया । ' - नव २० . १७९ . ' त्या शत्रुवर इतका खटाटोप घेऊन जाण्याचें प्रयोजन नाहीं .' खटाटोपी - प्या - वि . पोकळ प्रर्दशन करणारा , करण्याची इच्छा धरणारा ; खटाटोप करणारा . म्ह ० खटाटोपी भयंकर ; प्रचंड पण पोकळ कृत्य ; विस्मयकारक पोकळपणा . ( थोड्या कार्याला फार खटपट जेव्हां केली जातें तेव्हां ही म्हणु वापरतात . मुळ शब्द फटाटोपो भंकर : । असा आहे . तो पुढील संस्कृत श्लोकांत आढळतो -' निर्विपैणापि सर्पेंण कर्तव्य महती फणा । विषमस्तु न वा लोके फटाटोपे भयंकर ; ॥ ' म्हणजे विष नसलेल्या सापानें नुसता फाराटोप केला ( फणेचा विस्तार केला ) तरी तो लोकांना भयंकर त्रासदायक होती ); कार्य थोडें पण खटपटीचें अवडंबर फार . ( ध्व . हिं . खटाटोप ; तुल० सं . कटाटोप )

खटाटोप     

खटाटोपो भयंकरः
व्यर्थ खटाटोप
उगाच निष्‍फळ धडपड
थोड्या कामाला मोठे अवडंबर. संबंध श्र्लोक-(अ) निविर्षेपणापि सर्पेण कर्तव्या महती फणा। विषं भवतु मा वास्‍तु फाटाटोपो भयंकरः।।-पंचतंत्र ३.८३. (आ) निर्विषोपि यथा सर्पः फटाटोपैर्भयंकरः। तथा डंबरवान्‍राजा न परैः परिभूयते ।।-सुर १४९.३१०.

Related Words

खटाटोप   घरचें खा आणि माझे नांव घ्‍या   लांडें लुडबुडतय अन् पाटलाचें गुंडें मोडतय्   शष्प देणें न् शष्प घेणें   मामाच्या म्हशी, भाचीला उठाबशी   आकाशमुष्टिहननन्याय   उबाणा   कुटाणा   दीर्घोद्योग   फररर फूं, ने घेर जाईने खाशे शूं?   मोतड   मोथड   खटाटोपोभयंकर   पाणी हालवून कोठे लोणी निघतें   अरण्यरुदन   उलगाघाल   भलताच पसारा आणि झाला म्हातारा   आपला दोष सोड, मग दुजाची खोड काढ   उठापेठा   उठारेठा   दांतांच्या कण्या, घुगर्‍या होणें   वीतभर पोट खळगी   वीतभर पोटाची खळगी   घटाटोप   उद्वेप   उपड्या घड्यावर पाणी व बहिर्‍याजवळ कहाणी (मूर्खाजवळ कहाणी)   उपड्या घागरीवर पाणी   उपदेश म्हातार्‍यास, जेवीं औषध मेल्यास   अरण्यरुदित   अरण्यरोदन   भणतव्यम तोबी मरतव्यम्। नही भणतव्यम् तोबी मरतव्यम् वृथा किम् माथाकूट कर्तव्यम्।   कोशीस   उपद्‍व्याप   धडपड   उठाठेव   सायास   गाडा   डंब   उलाघाल   उटारेटा   उठबशी   उठबसी   उठबैस   उठाठव   एवढा समुद्र पण टिटवीला भ्याला   दातांच्या कण्या करणें   धडपडणे   धडफड   धडबडणे   घोरंकार   चतुर्वर्ग   उलाढाल   दगदग   धडफडणे   धडबड   गजस्‍नान   भगीरथ प्रयत्न   निधाई   घडामोड   धरम   घडमोड   निधाय   खटपट   परिश्रम   समारंभ   उपराळा   धका   जावई   जांवई   यत्न   व्यवसाय   धक्का   व्याप   उलटा   लाग   दांत   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP