Dictionaries | References

कोल्‍ह्याच्या शिकारीला वाघाच्या शिकारीची तयारी करावी लागते

   
Script: Devanagari

कोल्‍ह्याच्या शिकारीला वाघाच्या शिकारीची तयारी करावी लागते

   आपल्‍याला एखादे अल्‍प कार्य करावयाचे असले तरी भरपूर साधने घेतल्‍याशिवाय आरंभ करूं नये. नाहीतरी मध्यंतरी काही अडचण उत्‍पन्न झाली असतां ती निवारण करणें कठिण होते. -माझी तीर्थयात्रा (फडके) ४.८.

Related Words

कोल्‍ह्याच्या शिकारीला वाघाच्या शिकारीची तयारी करावी लागते   वाघाच्या शिकारीची तयारी करावी तेव्हां कोल्हा हातीं लागतो   तयारी   शेताची तयारी   कोल्ह्याचे शिकारीस वाघाची तयारी   टीकेस शीक शिकावी लागते   समुद्राला झुरळाची गरज लागते   सशाच्या पारघीला वाघाच्या शिकारीच्या तयारीनें जाणें   लोमडीके शिकारको जाय्ये, शेरका सामान करलिजाये   लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी   घिरटीस आणि बायकोस वारंवार गरज लागते   ज्‍याला नाहीं प्रतिष्‍ठा, त्‍याची काय करावी थट्‌टा   चूक झाली पदरी घ्‍यावी, हुजत न करावी   कलहवृद्धि न करावी हा थोरांचा संप्रदाय आहे   वाघाच्या घरीं शेळी पाहुणी   शेजार्‍याची केली उधारी, देण्याची नाहीं तयारी   एखाद्या असत्याचा पुनः पुनः पुकार केला म्हणजे त्याला काही दिवसांनी सत्याची शाश्र्वती मिळूं लागते   हुळहुळली मेंढी, लागली वाघाच्या पाठीं   हंसता पुरुष रडती रांड याची करावी सांड   हंसता पुरुष रडती रांड याची करावी हेळसांड   राजा गेला शिकारीला, शत्रू आला घराला   बाजार भरण्यापूर्वीच चोरांची तयारी   बारशाची तयारी बाराव्याला   स्वर्गावर स्वारी, मरणाची तयारी   डोळसाला माशी लागते   बुद्धिमानाला साहाय्याची गरज लागते   ক্ষেত তৈরি করা   ਖੇਤ ਦੀ ਤਿਆਰੀ   ଖେତ ବଢାଇବା   ખેતરની તૈયારી   کَھہٕچ تَیٲری   सोश्या भोवडेक गेल्यार वाघा भोवडे साहित्य जाय   preparation   स्वारीची तयारी व मशालजीचा घातवार   राजा जेवते, कावळा टुकनीं लागते   अपकाराची फेड उपकरानें करावी   ज्ञात्यानें अनुमानानें परीक्षा करावी   दुसर्‍याचे व्यवहारांगी, करावी हुंगाहुंगी   चाकरी करावी, भाकरी खावी   تَیٲری   முன்னேற்பாடு   సిద్థంచేయుట   ਤਿਆਰੀ   ପ୍ରସ୍ତୁତି   તૈયારી   सन्धानम्   तैयारी   ತಯಾರಿ   readying   लग्नाची झाली तयारी पण विहिणीला ठिकाण नाहीं   आई निघुनिया जाते, करडूं मागे लागते   आग लागते झोंपडा, जो निकलेसो सार   दोघांत तिसरा आला म्हणजे गर्दी वाटूं लागते   आपल्या अधिकारीं, करावी उपासनेची थोरी   करणी करावी तशी भरणी भरावी   वारा वाजेल तशी पाठ करावी   वारा वाहील तशी पाठ करावी   चोरी, चहाडी, शिंदळकी (न करावी)   चाकरी करावी आणि भाकरी मागावी   നിലം ഒരുക്കല്   প্রস্তুতি   आधी करावी उधळपट्टी, मग पडावें संकटीं   आली घडी संपादावी, उद्यांची चिंता न करावी   ईश्र्वराची प्रार्थना करावी भाग्यवेळी, अनुकूल होईल विपत्तिकाळीं   ऐशी मानसपूजा करावी मूर्ति धरावी अंतरीं   अनाथावर कृपा करावी हा मार्ग सोपा   जायची आडवी रात, उद्याची कोणी करावी बात   ज्‍याची करावी कींव, तो घेतो जीव   ज्‍याची खावी भाकरी, त्‍याची करावी चाकरी   ज्‍याची पदरी मुलगी, त्‍यानें करावी सलगी   ज्‍याचे चाकर म्‍हणविले, त्‍यासाठी मेहनत करावी   चालते घोड्यावर स्‍वारी, न करावी मरे तोंवरी   बळेंच करणी करावी अन्‍ ओढून लक्ष्मी आणावी   लोकनिंदा झांकावी आणि कर्तव्याची जागृति करावी   राहाणें ज्या घरीं, तेथें करावी लागे उस्तवारी   रंभा म्हणून प्रसिद्धि करावी व राऊताईण निघावी   न करावी चारी, न भ्यावें राजाला   निद्रा करावी वृक्षातळीः ना तरी खांड देऊळीं   पावसानें भिजविलें, नवर्‍यानें मारलें, कोणाजवळ फिर्याद करावी   पावसानें भिजविलें, बापानें मारलें, कोणाजवळ फिर्याद करावी   प्रपंचाचा भार पत्नीच्या अंगावरी, करावी टापटीप संसारीं   प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी   खोड्यांत पाय घालावयास येतो पण काढावयास परवानगी लागते   जिवा ठाई जीव नसतो, प्रीत लागते तेथें असतो   दुधानें तोंड पोळलें म्‍हणजे ताक फुंकून प्यावे लागते   सुखाला सोबत लागते पण दुःखाला एकटेपणानें जगावें लागतें   वाघाची शिकार करणारा वाघाच्या हातूनच मरावयाचा व महापुरांत पोहणारा कधींतरी पाण्यांत बुडूनच मरावयाचा   തയ്യാറെടുപ്പ്   मशागत   उपकार फेडतां वाटतो जड, त्याची हळू हळू करावी फेड   रडती बायको व हांसता पुरुष, यांची करावी सदा सांड   पावसानें भिजविलें आणि राजानें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी   पावसानें भिजविलें आणि सरकारनें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी   सोन्याची परीक्षा आगींत घ्यावी व आप्तांची परीक्षा विपत्तींत करावी   आकाशात वीज, घरांत स्त्री, वनांत मोर, मुखी तांबूल यांची शोभा काय वर्णन करावी   लाहार-फाहार   सुना करतात गोष्टी, सासूनें काढावी उष्टी, मग होते तंटयाची वृष्टि, सारे घरदार कष्टी, हीच दुःखकारच प्रपंच सृष्टि, त्यापेक्षां धारण करावी संन्यास यष्टी, मग पिष्टमुष्टीनें होते पुष्टी   गरजवंतास अक्‍कल नाहीं व हौसेला मोल नाहीं   ओढा   संसाराच्या आटाआटीं, करणें लागे कष्टीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP