Dictionaries | References क कोणाच्या म्हशी, कोणाला उठाबशी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कोणाच्या म्हशी, कोणाला उठाबशी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एका मनुष्याच्या कामामुळे दुसर्या भलत्याच मनुष्यास उपसर्ग पोचत असला म्हणजे योजतात. किंवा भलत्याचेच काम अंगावर घेऊन एखादा मनुष्य यातायात करीत बसला म्हणजे त्यासहि म्हणतात. तु०-विकत श्राद्ध घेऊन सव्यापसव्य. अक्काबाईच्या म्हशी आणि बकाबाईला उठाबशी. Related Words कोणाच्या म्हशी, कोणाला उठाबशी अक्काबाईच्या म्हशी, बकाबाईला उठाबशी कोणाच्या गाईम्हशी आणि कोणाला उठाबशी उठाबशी उठबशी कोणाच्या म्हशी नी कोण काढी उठाबशी म्हज्या मामागेर बारा म्हशी आनि हांव काट्टां उठाबशी मामाच्या म्हशी, भाचीला उठाबशी म्हशी आसिल्ल्याक उठाबशी आसात कोणाला कशाचें वाण्याला लसणाचें म्हशी अशिल्ल्या दंड आसा कोणाला कशाचें व बोडकीला केसाचें देव कोणाला चातुर्य देतो, कोणाला पैका देतो आरंभ झाला कलीला, कोणी पुसेना कोणाला कोणाच्या व्हाराडा, कोण मुरडा? ज्याची कोणाला आशा नाहीं तो गरीब ठाव देऊं नये कोणाला, वडवानल जाळितो समुद्राला अग अग म्हशी, मला कां नेशी अग अग म्हशी, मला कोठें नेशी पुणतांब्याच्या म्हशी आणि ढोणगांव साजरा बारा म्हशी धुवीन पण देवाची पूजा करणार नाहीं केरवळ्या कोणाच्या कीर्तन म्हशी कोणाच्या एकांत नाहीं व कोणाच्या दोहोंत नाहीं कोणाच्या संगतीन् काशी अन् कोणाच्या संगतीन् फांशी कोणाला झाली सीता, आणि कोणाला पडली चिंता कोणाला विद्या राजसत्ता, कोणाला नुसती दरिद्रता कोणाला कशाचें, बलुत्याला पशाचें म्हशी फाट्टीरी पावसु सोनार आणि कोणाला होणार कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नसणें कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नाहीं कोणाचा मोचा कोणाच्या पायांत नाहीं कोणाचे पागोटें कोणाच्या डोक्यावर नाहीं (कोणाच्या घरीं) मरणाची वाजंत्री वाजणें मॅल्ल्या म्हशी बारा शॅर दूध म्हशी वांसराक झाडीच्यांतु लेकिलें वे! म्हशी वासरुं म्हण कॉयरां लिपता? मतामतांचा गलबला। कोणी पुसेना कोणाला। चाराहि धारा कोणाच्या तोंडांत पडत नाहींत मरण आणि धारण हीं कोणाच्या हातांत नाहींत பஸ்கி లేచి-కూర్చోడం ઊઠક-બેઠક বৈঠক ওঠবোস ଦଣ୍ଡ ବୈଠକ എഴുന്നേല്ക്കുക-ഇരിക്കുക उठक-बैठक उठ-बस وۄتھا بیٖٹھی अंधळ्यामागून अंधळा रस्ता न दिसे कोणाला अगे अगे म्हशी मला कां नेशी सर्व सुख नाहीं कोणाला, उगाच करी वल्गनैला जलाय सिखारलाय पादव्यायामः ಊಟು ಬೈಸು कोणाच्या खाडाक पेटलो उजो नी (कोण म्हण्टामात्तशि) विडी पेटैता न म्हणे उत्तम वाईट कोणाला, तो पात्र होतो जननिंदेला उठबसी उठबैस ਡੰਡ ज्याचें त्याला, खटपट आम्हांला बैठको तुमचें तुम्हाला, खटपट आम्हाला कोणाक कुडतनमिरची म्हसकी मसरें नंदाचेम गोकूळ कोनीक मानभावाची बायको आणि गाढवाचें जित्रप दुसर्याच्या पुढलें पान ओढूं नये दुसर्याच्या पुढल्या पानास माती घालूं नये डोबोडोबी धार काढणे मन मोडूं नये व डोळा फोडूं नये कोण्हा कुण्णी शेजार्याचें पोर पाजार्याकडे ठेवावें शेजार्याचें पोर पाजार्याचे घरीं (गहाण) अनुभवाअंतीं ज्ञान देणें (देणं) नास्ति, घेणें (घेणं) नाति खुसूमत कालाची गति, कोणा नावरती उपाध्या भेटणें बापायची मालमत्ता मी कोणाचे अगीदुगींत नाहीं देणेकार ओव्हा ओहा बारा रेडे धुवीन पण एक शाळिग्राम नाहीं धुणार रयताबा रवंथ करणे सोएमबौरा आगी दुगींत नसणें माझ्या मनाची मर्जी, मन खातें करंजी एकाहून एक चढी, कोणाले घेऊं कडीं कोठेंहि गेलें तरी मृत्यु चुकत नाहीं कोण कोणाचा गुरु, कोणकोणाचा चेला Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP