Dictionaries | References

किंबहुना

   
Script: Devanagari

किंबहुना     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A Sanskrit phrase in common use, indicating a sudden perception by the speaker of the superlativeness or indefiniteness of some quality of which he had begun to mention the existence in particular instances or certain degrees; and a hurriedness in consequence to cease from particularizing, and to close the account of it; or indicating a conviction that the actual truth of a matter, actual probability of an occurrence &c., so exceeds the degree implied by the moderate language he is using, as to demand from him, and to secure him from the charge of exaggeration in employing, terms of the strongest, the most positive, or the most comprehensive import. Ex. हा आईस भीत नाहीं बापास भीत नाहीं किं0 देवास भीत नाहीं; त्या लेखकाला लेखणी दिसत नाहीं कागद दिसत नाहीं किं0 सूर्य दिसत नाहीं; हा उद्यां येईल किं0 घटकाभरानें येईल. It thus answers to Quid amplius? cur plurima dicam? in short, to be brief, nay.

किंबहुना     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
Nay, in short.

किंबहुना     

अ.  इतकेच नव्हे तर , काय सांगावे , थोडक्यात सांगायचे तर , फार कशाला .

किंबहुना     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  हेच नव्हे तर ह्याहूनही अधिक   Ex. ह्या व्याख्यानाला वर्गातील बरेचसे किंबहुना सगळेच येतील.
MODIFIES VERB:
काम करणे
Wordnet:
oriଆହୁରି ଭଲ

किंबहुना     

अ.  इतकेंच नव्हें ; फार तर काय पण ; फार काय सांगावें ; फार कशाला ; थोडक्यांत सांगावयाचें तर ; ' किंवहुना भगदत्तें अत्युग्रा शक्ति सोडिली होती । ' - मोभीष्म . ९ . ५१ . प्रचारांतील एक संस्कृत म्हण० ही विशेष गोष्टीत अथवा विशेष अंशानें ज्या एखाद्या गुणाच्या अस्तित्वाचा बोलणारानें उल्लेख करावयास आरंभ केला आहे त्या गुणाच्या अतिशयत्वाचें वस्तृत वर्नन करण्याची अनवश्यकता दाखविते . तसेंच एखाद्या गोष्टीची वास्तवीक सत्यता , संभाव्यता इ० दर्शविण्यासाठी बोललेल्या शब्दापैक्षां ती इतकी अधिक अस्ते कीं , त्यासाठी अतिशय कडक , निश्चयात्मक , व्यापक शद्बांचा उपयोग करणें आवश्यक असतें किंवा केला तर अतिश्योक्ति केल्याचा दोष येईल अशी भीति नसते अशा वेळीं हा उपयोगांत केल्याचा दोष येईल अशी भीत नाहीं . बापास भीत नाहीं किंबहुना देवास भीत नाही .' ' त्या लेखाकाला लेखणी दिसत नाहीं , कागद दिसत नाहें किंबहुना सुर्य दिसत नाहीं .' ( सं . किं = काय + बहुना =( बहु ची तृतीया पुष्कळानें ; येथें अधिकाची काय जरुरी आहे ?)

Related Words

किंबहुना   ଆହୁରି ଭଲ   மாறாக   बहु कशास   सुझणें   दाम करी काम, बिबी करी सलास   माय मरो आणि मावशी उरो   माय मरो पण मावशी न मरो   बलकें   बल्कि   बल्की   बल्कें   भाका   घरटी आमंत्रण   भाख   भाखा   लालनाद्वहवो दोषास्ताडनाद्वहवो गुणाः।   गरीबाला पडला दंड, तर न्यायाधिशाचा गेला लंड   अडक्यानें हत्ती मिळतो, पण कोण पोसतो?   अडक्याला हत्ती पण पोसायला नाहीं शक्ति   खरें बोलावें तर बापाला राग येतो   चिरा पडणें   तपोप्यधिक   तिथीशिवाय महिना नाहीं, कुणब्‍याशिवाय गांव नाहीं   उमेठा   कृषी   बलकी   नसुधा   घर उन्हांत बांधणें   असोस   असोसु   चिळशी   चिळस   चिळसी   उंसांत घुसून (धसून) पानोळी अंगाला लागूं न देणें   अमासा   अवस्थात्रय   ऐसें   आराइणें   आईबापांनी केला पोर, गांवकर्‍यांनी केला कुडव   छेदणें   चाचर   उपखा   धारसा   ऐसा   कृषि   बलक   तंतु   उतणें   सोय   चिरा   नखी   क्षमा   श्रुत   cut   अवस्था   दाम   मुक्त   वाट   नर   कर्म   यथा   धर्म   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   foreign importer   foreign income   foreign incorporated bank   foreign instrument   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP