Dictionaries | References

उंसांत घुसून (धसून) पानोळी अंगाला लागूं न देणें

   
Script: Devanagari

उंसांत घुसून (धसून) पानोळी अंगाला लागूं न देणें

   (व.) ऊंस मोठा वाढला व त्यातून जाण्याचा कोणी साध्या माणसाने प्रयत्‍न केला तर उंसाची पाने त्याच्या सहजच अंगाला खरचटतात, किंबहुना अंगाला त्यांच्या धारा लागून इजाहि होते. उंसांत धसून त्याच्या पानोळ्यानें अंग खरचटूं न देणारा इसम मोठा युक्तिबाज असावा लागतो. त्यावरून एखादा अपराध करूनहि युक्तिबाज वर्तनानें त्यांत आपले बिलकूल अंग नाही असे लोकांस दाखविणें. ‘घड्याळ चोरूनहि तो आतां उंसांत बसून पानोळीहि अंगाला लागूं देत नाही.’

Related Words

उंसांत घुसून (धसून) पानोळी अंगाला लागूं न देणें   तत्रशीं लागूं न देणें   ताकास तूर लागूं न देणें   वाजता वारा लागूं न देणें   टाळेस टिपरूं लागूं न देणें   पाय भुईला लागूं न देणें   वारा लागूं न देणें   पानोळी   बोट शिरकूं न देणें   केसास ढक्‍का लागूं न देणें   केसास धक्‍का लागूं न देणें      न न   कानास कोन न लागूं देणें   ن(न)   मात्रा चालूं न देणें   दडी देणें   गमजा न चालूं देणें   चालूं न देणें   पण पंचू न देणें   अंगाला लावणें   अंगाला बसणें   वारा न घेणें, न पडूं देणें   नखीं पातक लांगूं न देणें   सुखासाठीं बाईल केली, अंगाला काचकूयरी लावली   शब्द लागू देणें   शब्द लावूं देणें   मागला पाय पुढें न घालूं देणें   (अंगाला) मिरच्या झोंबणें   (अंगाला) मिरच्या लागणें   फांटा देणें   गुण देणें   देणें   भाक देणें   शब्द खालीं पडूं न देणें   अंगावर देणें   शष्पाची किंमत न देणें   पाऊल मागें न देणें   भडाग्नि देणें   रुख न देणें   पाठ देणें   पगडी उरुं न देणें   पाणी मागूम न देणें   अंगाचा मळ न देणें   काम न आना   पोटांतील पाणी न हालविणें   शिवाणीं उभा न राहूं देणें   वार्‍यास उभा राहूं न देणें   नाकावर माशी बसूं न देणें   पाण्यांत घटी बुडूं न देणें   सैल दोरी देणें सोडणें   खालीं पडूं देणें   हातीं भोपळा देणें   शब्दाला मान देणें   एकाला दहा उत्तरे देणें   हटाचे हातीं देणें   देवानें डावी देणें   अंगावर घातलं सोनं, नू अंगाला लावलें ढोनं   अर्धी टाकून सगळीचे मागें लागूं नये   फिरवून देणें   चै देणें   शाई देणें   फुली देणें   सुळकांडी देणें   बुट्टीस देणें   बुबीस देणें   रजा देणें   उन्हूं देणें   चढास देणें   चढी देणें   बुट्टी देणें   भर देणें   जोर देणें   चोंदी देणें   बाहुला देणें   बाहुली देणें   बुटी देणें   पुट देणें   प्रसाद देणें   प्राण देणें   कबूल करून ते न देणें, हे मूर्खाचें संतोष पावणें   गचांडी देणें   वस्त्रें देणें   विल्हेस देणें   मांडीवर देणें   बदल देणें   निरोप देणें   पित्त्या देणें   गण देणें   कानशिलांत देणें   गोळा देणें   तुकडा देणें   तुरमुंडी देणें   भरुन देणें   भायरी देणें   धोका देणें   धज देणें   ओट्यांत् देणें   अंग देणें   अक्रीत देणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP