Dictionaries | References

कातर

   { kātara }
Script: Devanagari

कातर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : आतुर, कष्टग्रस्त, कातल, भयभीत, पाट

कातर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  केंस, लुगट, बी कापपाचें आवत   Ex. आमी कातरीन लुगट कापतात
MERO STUFF OBJECT:
धातू
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকেঁচী
bdखेमसि
benকাঁচি
gujકાતર
hinकैंची
kanಕತ್ತರಿ
kasکینٛچی , دُکٲرۍ
malകത്രിക.
marकात्री
mniꯀꯥꯇꯤ
nepकैँची
oriକଇଁଚି
panਕੈਂਚੀ
sanकर्त्तरी
tamகத்தரிக்கோல்
telకత్తెర
urdقینچی , کترنی

कातर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kātara f A disease of the hair and wool of living creatures. v लाग. Called also कातरी, चई or चाई, उंदरी
Frightened: but pop. fearful, timorous, cowardly.
Large scissors or shears. 2 fig. The triangular space included between two rivers or roads meeting; between two radii of a circle; between two rafters joined transversely &c. &c.: applied likewise to the two rafters so joined, a couple. 3 Hence a state of difficulty and perplexity; a dilemma or strait. 5 The triangular space included between particular lines on the palm; or the lines so meeting as to form it. It is indicative of lucklessness, conjugal love &c. 6 The scissor-form member of an oilmill, embracing the घाणा and turning with it.

कातर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Large scissors. Fig. A dilemma.
  Timorous, frightened.

कातर     

वि.  भयभीत भित्रा , भेकड , भ्याड ;
वि.  कात्री , कैची .

कातर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कात्री, भयभीत, कातल

कातर     

वि.  १ भ्यालेला ; भित्रा ; भयभीत ; भ्याड . ' बहु कातर विदुर सदा वटवट करितो अशीच हा नीच । ' - मोसभा ४ . ९० . २ अंगचोर . ' गुरु दास्यविषयीं कातर । ' - विपु १ . ५२ . ' त्यासि चोरु हेरू कातरू । म्हणोनि दंड केला थोरु । ' - एभा ११ . ४५९ . ( सं .)
 स्त्री. १ मोठी कात्री ; बोटें अडकविण्यासाठीं मागें पोलादाचीं दोन भोकें असलेली व एका खिळ्यानें साधलेली व फिरतीं पातीं असलेली ; हिनें कागद , कापड इत्यादि वस्तु कातरल्या जातात . २ ( ल .) दोन नद्या किंवा रस्तें जेथें जुळतात . मिळतात त्यांच्यामधील त्रिकोणाकृति प्रदेश ; वर्तुळाच्या दोन त्रिज्यांमधील भाग ; आढें ठेवण्यासाठी दोन वांसे जोडुण केलेली कैंची त्रिकोण . ३ ( ल .) अडचणीची स्थिती ; घोंटाळा ; अपत्ति ; पेंच ; कोडें ४ तळहातांवरील विवक्षित दोन रेषांमधील त्रिकोणकृति भाग व त्या रेघा . या रेघांवरुन दुर्भाग्य वर्तवितात . अशा माणसाजवळ पैसा टिकत नाहीं . अशी समजुत आहे . ५ तेल्याशिवाय घाण्याभोंवती फिरणारें कातरीच्या आकाराचें एक लांकुड . ६ ( माण .) कणसें असलेल्या कडव्याच्या पुष्कळ पेंढ्यांची मंडलाकृति रचना . ७ अष्टदिशांच्या मधील अंतराळे प्रत्येकी . ८ ( कों .) ओक्तीचें दुबेळकें , बेळें ९ दांडपट्टा खेळण्याचें एक हत्यार . ' याशिवाय मारु , धोक कातर इत्यादि नाना प्रकारची उप्करणीं मर्दानीं खेळांस लागतात . ' = सव्या ६८ . ( सं . कृत - कर्तरी ; फ्रें . जि . कत ; पोर्तु जि . कच्छ कपस् ) म्ह० हातावर साखर , आणि मानेवर कातर ( गोडबोल्या दुष्ट माणसाच्या बाह्म वर्तनाला , बोलण्याला लावतात )
 स्त्री. जिंवत प्राण्याच्या केसावर अथवा लोंकरीवर पडणारा एक रोग . कातरी ; चई ; चाई ; उंदरी .
०वेळ   ऐन तिन्हीसांज ; दिवस व रात्र यांचा संधिकाल . ' मग काय करतां इथें बसुन ? कातर वेळ झालीना ?' - स्वप ३४ .
०लावणें   कमी करणें ; काटकसर करणें . ' वाढत्या खर्चास कातर लावली .'
०कुतर वि.  आंत बाहेर कापलेलें कातरलेलें ; करवतीकांठी . - स्त्री . कातरलेला चुरा , भुसा .
०खुरा  पु. ( चांभार ) नखीखालच्या खुरा .
०चुरा  स्त्री. ( ओतकाम ) जिल्हई देतांना खाली पडणारा धातूचा चुरा , भुसा . ०ण - क्रि . ( गो .) कातरणें .
०ण   णी - स्त्री . कापण्याची , कातरण्याची क्रिया ;- न . १ वस्त्र विणल्यावर फणीला जीं उभ्या सुताची टोकें राहातात तीं . २ कातरलेलें तुकडें ; चुरा . ३ ( व .) कातीण नांवाचा किडा . ४ वनस्पतीवरील रोग .
०बेत   ती बेवत ती - कतरबेत - ती पहा .
०माळा  पु. घराच्या अगदीं वरचा माळा , मजला .
०विडा   कात्रीविडा - पु . चार पानें घेऊन त्यांतील एक एक पान मधल्या शिरेस दुमडुन हाताचें नखांनीं डेखापासुन ते शेवटपर्यंत सारखे कातरे पाडून गोविंदविडा करतात तो .
०वेल  स्त्री. कातरी ; हिंची पानें कातरनिरगुडीच्या पानाखालीं असतात . - बगु ५ . ३२ . ( कातर + वल्ली )
०शितर वि.  काटकसरी ; मितव्यायी ; सावध ; विचारी . ( कातर द्वि ). कातर्‍या चोर - पु . कातरीनें खिसा कापणारा चोर ; खिसेकातरु .

कातर     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : आतुर

कातर     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
कातर  mfn. mf()n. (etym. doubtful, perhaps from कतर, ‘uncertain as to which of the two’ [BRD.] ), cowardly, faint-hearted, timid, despairing, discouraged, disheartened, confused, agitated, perplexed, embarrassed, shrinking, frightened, afraid of (loc. or inf. or in comp.), [R.] ; [Mṛcch.] ; [Ragh.] ; [Megh.] ; [Śak.] ; [Pañcat.] ; [Hit.]
कातर  m. m. a kind of large fish (CyprinusCatla, कातल), [L.]
कातरायण   N. of a man (See )
कातर  n. n. (in स-कातर) ‘timidity, despair, agitation.’

कातर     

कातर [kātara] a.  a. [ईषत्तरति स्वकार्यसिद्धिं गच्छति तॄ-अच् कोः कादेशः [Tv.] ]
Cowardly, timid, discouraged; वर्जयन्ति च कातरान् [Pt.4.42;] [Amaru.8,34,77;] [R.11.78;] [Me.79.]
Distressed, grieved, afraid; किमेवं कातरासि [Ś.4.]
Agitated; perplexed, confused; उन्मत्तप्रेमसंरम्भादारभन्ते यदङ्गनाः । तत्र प्रत्यूहमाधातुं ब्रह्मापि खलु कातरः ॥ [Bh.1.6.]
Tremulous through fear (as eyes); [R.2.52;] [Amaru.79.]
Eager; सन्तं वयसि कैशोरे भृत्यानुग्रहकातरम् [Bhāg.3.28.17.]
रः A large kind of fish.
A boat, raft.

कातर     

Shabda-Sagara | Sanskrit  English
कातर  mfn.  (-रः-रा-रं)
1. Confused, perplexed, disordered.
2. Timid, gentle.
 m.  (-रः) A large kind of fish, commonly Katala (Cyprinus catla, HAM.)
E. का a little or badly, and तर what crosses.
ROOTS:
का तर

कातर     

See : भीरु

Related Words

कातर, कातरी, कात्री   कातर   हातावर साखर आणि गळयावर कातर   हातावर साखर आणि मानेवर कातर   scissors   कैंची   pair of scissors   কেঁচী   खेमसि   कात्री   कर्त्तरी   कैँची   കത്രിക   కత్తెర   କଇଁଚି   કાતર   ಕತ್ತರಿ   ਕੈਂਚੀ   কাঁচি   கத்தரிக்கோல்   fish   nervous   anxious   unquiet   queasy   uneasy   terror-stricken   terror-struck   frightened   cowardly   panicked   panicky   panic stricken   panic-struck   terrified   fearful   bone scissors   diode clipper   nervous child   complementary shear   scissor fault   shear cleavage   shear folding   shearing friction   shear joint   shear kink bands   shear surface   shear zone   tangential wave   conjugate shear fracture   angle iron shears   shear fold   shearing machine   shear fracture   tangential stress   chicken   चौकोणान   shear fault   shear strain   shear wave   slip fault   rib holes   कातरबेत   कातरायण   shear strength   clipper   तिरपें   कांतरणें   कातरपाचें आवत   कापण्याचे साधन   कारकुनाची मेहुणी   shear stress   नारकस   किसबत   holes   कातरता   hen   चई   चवा   कातरी   कतरबेत   कतरभेद   pusillanimous   recreant   नाचकण   कातल   चाई   pigeon   coward   लचंडी   लचांडी   shear   लाखा   discompose   कायर   कारकुन   shy   उंदरी   ruff   नाचकंड   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP