Dictionaries | References क कातडे पांघरणें Script: Devanagari See also: कातडी पांघरणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कातडे पांघरणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | गाढवाने आपले रूप झाकण्याकरितां सिंहाचे कातडे पांघरले होते त्याप्रमाणें मनातील आशय बाहेर न दिसूं देणें ढोंग करणें खोटी बतावणी करणें. ‘परंतु दोघांचा न्याय चालत असतां अनाहुत मध्येच तोंड घालून व्ययस्थाचे कातडे पांघरून काही घोटाळा करणें. अगदी रास्त नाही.’ -टि.४-१२८. [‘सिंहाचे कातडे पांघरणारा गाढव’ अशी एक इसापनीतीतील गोष्ट आहे. त्याप्रमाणें पंचतंत्रात वाघाचे कातडे पांघरून चरणार्या एका गाढवाने गाढवीस पाहून मोठा शब्द केल्यानें आपला नाश करून घेतल्याची गोष्ट आहे. ‘व्याघ्रचर्मप्रतिच्छन्नो वाक्कते रासभो हतः।’-पंचतंत्र ४.५३.] Related Words कातडे पांघरणें पांघरणें कातडे सिंहाचें कातडे पांघरणें कातडे उतरविणे कातडे कमाविणे कातडे उतरवणे कातडे कमावणे कातडी पांघरणें मुसळ पांघरणें मोराक्का कातडे वाघाचें कातडें पांघरणें कपाळाचे कातडे जाणें leather चर्म চামৰা ট্যান করা ਚਮੜਾ ખાલ ચામડું કેળવવું തൊലി ഉപയോഗ യോഗ്യമാക്കിതീർക്കുക छाला चमड़ा चमड़ा कमाना चामडें कमोवप बिगुर खु सामब्रा பதனிடு చర్మంశుద్ధిచేయు ਸੋਧਣਾ ಹದಮಾಡು চামড়া ଚମଡ଼ା തോല് चामडें دالہٕ ಚರ್ಮ தோல் తోలు tanned leather वेड घेऊन पेडगांवास जाणें पांघुरणें glazed morocco चामडे रंगवणे ढोरगी tan leather कांभरूण चामडे chrome tanning आडरानांत भरणें आडरानांत शिरणें skinning तेलछाप tanning कातडें कातडी कडसणी देणें गायचे चाम घाल्लो वाग गायीचे चाम गाल्लोलो वागु टॅनिन दरवळ तनाम्ल ढोरवी बाहळ बाहाळ बुंथी बुथी कपाळाचे कातडें नेणें व्याघ्रांबर डोहर रापी मृगाजिन मढवणे curing खालवर बुंथ परिधान parchment डोळ्यांवर कातडें ओढणें डोहार तजा आडरान धमन गजचर्म कपाळ धुवून घेंणें कमावणे खरचटणे सातडें जीभा चामडी तरवड डग्गा रांपी धिरडे नवार नरी वेड वासरुं लोळा वांसरुं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP