Dictionaries | References व वासरुं Script: Devanagari See also: वांसरुं Meaning Related Words वासरुं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. न. ( नाविक ) शिडाच्या दोरखंडाच्या टोंकास बांधलेला एक लांकडी दांडा .गाईचे पारडूं ; जावपे ; पोर ; बचडे .( नाविक ) दमान बांधलेली दोरी . वासरुं जोराने खेचल्याबरोबर केळीचे बंद ( शिडाला बांधलेले ) तटातटा तुटतात . शीड मोकळे होते .( लाडिकपणे ). वत्स ; बालक ; लहान मूल . मन्माताशि म्हणे रे , हो न यशोहानि वासरा । मन मी । ... - मोउद्योग १३ . १६७ . म्हणे वासरा घात झाला असारे । - वामन भरतभाव १५ . [ सं . वत्स ; प्रा . वच्छ ; पं . बच्छा ; सिं . वछ ; हिं . बाछा ; बछा ; वछ ; गु . वछ , बाछरडुं , बं . बाछुर ; उ . बाछुरी ] वासुरकरीण - स्त्री .पिते वासरुं असलेली गाय किंवा म्हैस .जिला पान्हवावयास वासरुं लागते ( आंबोणाने केवळ पान्हवत नाही ) अशी गाय किंवा म्हैस . [ वासरुं ] वासुरटे - न . ( चांभारी ) वासराचे चामडे , कातडे . [ वासरुं ] वासुरु - न . वासरुं पहा . वासुरुवे - वासरे . राखे वासुरुवे । - दाव ६६ . Related Words कानांत वारें शिरलेलें वासरुं वासरुं म्हशी वासरुं म्हण कॉयरां लिपता? पत्रावळीपाशीं द्रोण, गाईपाशीं वासरुं वारा प्यालेलें वासरुं माय तसें लेकरुं, गाय तसें वासरुं गुरुंढोरुं वासरुं वासरुं होऊन प्यायला अन् गोर्हा होऊन उडायला उशीर नाहीं लंगडया गाईत वासरुं प्रधान हिडग्याची व्याली गाय, खांद्यावर वासरुं, जत्रेला जाय हात पान्ह्यास येणें हात पान्ह्यास लागणें कालवध्हड कालवध्ह डी भिंगारी भिंगारें बछडी बछडें बछरा बछरें बछेडा पडत उभें वांसरुं खोटर बछेरा बेंबटणें बेंबणें रेडी रेणे दावली तेतुला शिंगें मोडून गोर्हयांत शिरणें शिंगें मोडून वासरांत शिरणें कालवड रुं तर्णक तान्हवट बछडा बछरी निपाडसा सपील तान्हा बें तसरी तानी आखडणें वारा पिणें भादवा तसर ताना वसू मोळा नखी उभय तान वत्स वाट बुध ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା نَزدیٖک نَزدیٖکُک نزدیٖکی نَزدیٖکی نزدیٖکی رِشتہٕ دار نٔزلہٕ نزلہ بند نٔزلہٕ بَنٛد نَژان نَژر نژُن نَژُن نَژناوُن نَژنَاوُن نَژُن پھیرُن نَژُن گٮ۪وُن نَژَن واجِنۍ نَژن وول نَژَن وول نَژی نَس نِسار نَساوُ نساؤو نس بندی نَسبٔنٛدی نس پھاڑ نَستا نستالیٖک نسترنگ نسترنٛگ نستعلیق نَستہِ روٚس نَستہٕ سۭتۍ وَنُن نَستہِ کِنۍ وَنُن نَستِہ ہُںٛد نستہِ ہُنٛد پھٮ۪پُھر نستہِ ہٕنز أڑِج نسخہ نَسَری نسل Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP