Dictionaries | References क काज ळी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 काज ळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ वात किंवा काकडा वगैरचा जळून काळा झालेला कण , भाग ; कोळी ; कोजळी . ' मग आगी लागलिया कापुरा । ना काजळी ना वैश्वानरा । ' - ज्ञा . १५ . ४३९ . २ धान्यावर , विशेषत ; जोंधळ्यावर पडणारा एक रोग , यामुळें कणसांत धान्याऐवजी काळा पदार्थ निघतो ; कोळशी , काजळ्या , काणी . ३ दिव्याच्या धुरानें जमलेला काळ्या पदार्थाचा थर . ४ दागिन्याच्या अरुंद व खोलगट भोंकातील लाख जाळुन बाहेर काढली म्हणजे आंत जो लाखेचा थोडासा जळका भाग राहतो तो . ५ पित्तविकारानें डोळ्यापुढें येणारी अंधारी . ६ काजळ धरण्याकरितां दिव्यावर जें भांडे वगैरे धरतात तें . ७ काजळाइतपत अतिशय बारीक वाटलेलें औषध वगैरे . ८ काजळला नावांचें झाड . ९ अंबर , राल टरपेंटाइन वगैरे पदार्थ जाळले असतां शिल्लक राहणारें काळेपण . १० ( ल .) दुःख काळजी . ' नाना चिंतेची काजळी । नाना दुःखें चित्त पोळी । ' - दा . ३ . ६ . ५२ . ' चित्ता काजळी लागली । ' - दा . ३ . ७५८ . - वि . काजळाचें केलेलें ( शाई , पागोट्यासाठीं केलेला रंग , अशा रंगानें रंग विलेलें क कापड ). ( सं . कज्जल )०कागद पु. ( इं .) कार्बन पेपर . ज्याच्या पाठीवर लिहिलें असतां खालीं ठेवलेल्या कागदावर अक्षरें असा काळा लेप लावलेला कागद . Related Words काज काज ळी एक काम, दोन काज एक पंथ (और) दो काज काम-काज सहज काज राज-काज धर्म काज उद्यांचे आज, करावें काज एक पंथ दो काज buttonhole button-hole सोडी लाज तो करी काज anacardium occidentale முந்திரிமரம் বোতাম-ঘর বুতাম ঘৰ কাজু গছ કાજૂ കശുമാവ് काजु बिफां काजूवृक्षः गुदाम सोग्रा गब्लं cashew tree کاجُو ज्याला नाहीं काज, त्याला पृथ्वीचें राज کاج ಗುಂಡಿಯ ತೂತು காஜா ਕਾਜ କାଜ ദ്വാരം गण्डछिद्रम् काझ task chore కాజా काजु काजू ਕਾਜੂ କାଜୁ ગાજ cashew کاجوٗ चतुराला चिंता फार, मूर्खा नाहीं लाज, सब घोडे बारा टक्के, पोट भरले नाही काज কাজু job walkover pushover breeze duck soup piece of cake child's play cinch picnic snap वरळी आंचळ चौळी बोंबाळी हुसळी सेवाल पनाळ पनाळी पन्याळ हेसा कबळ रोळी मनपाकुळका मनाची पाकुळका हिंवाळा हाळोपाळ कौळा अगरताळ अगरताळा जाभाडें चोळकट चौळा हुसळणें additions-deletions आटाळा आटाळी आडखिळी खांडगळी गडगळ गडगळी कौळी किराळ आंचळी जांभा जांभीर जांभेथर चप्पळ रसबाळी रोंळा पाणमोट पाणमोटली आटाळ जांगला जांगळा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP