Dictionaries | References क करवडी Script: Devanagari See also: करवंडा , करवंडी Meaning करवडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. समूह ; रांगा ; जमाव ; थवा . ' नदी वाहतां दुथडी । झाल्या प्रेतांच्या दरडी । धोडणें कमठें पृष्ठी गाढी । गज करवडी महाग्राह ॥ ' - एरुस्व १० . ८० . ' हस्तीपां सहित गज करवंडी , असंख्यात पाडिल्या । ' - मुआदि ४४ . १०३ . (?) स्त्री. पोटाची खांच ; पोटाची खळणी ; पोट . ' बाप करी जोडी लेकराचे ओढी । आपली करवंडी वाळवूनि । ' - तुगा १५८३ . ( सं . करेड ) Related Words करवडी करवंडा औत ग्राह Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP