-
वि. नेमलेला ; योजलेला ; लावलेला ; ठेवलेला ( नोकरी , काम , वगैरेस ). [ सं . वि + नि + युज् ] विनियोग - पु . नेमणूक ; योजना ; आरोपण ; उपयोग ; व्यवस्था ( काम , कारण , उपयोग यावर ). विनियोग तो जाणा तुम्ही याचा । - तुगा १५१२ . विनियोगणें - क्रि . खर्च करणें ; व्यवस्था करणें ; योजणें . म्हणोनि स्वधर्मे जें अर्जे । तें स्वधर्मेचि विनियोजिजे । - ज्ञा ३ . १२५ .
-
वि-°नियोजित mfn. mfn. (
fr. Caus. ) appointed or directed or applied to, destined for, chosen as (with loc. , अर्थम् or अर्थाय), [R.] ; [Hariv.] &c. (पशु-त्वे, destined for a sacrificial victim; अधिपति-त्वे, appointed to the sovereignty)
-
विनियोजित mfn. (
-तः-ता-तं)
-
commissioned, charged, deputed, [R.]
Site Search
Input language: