Dictionaries | References उ उलफ्याची कणिक वार्यानें नेली Script: Devanagari See also: उलफ्याची कणिक वार्यानें गेली Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उलफ्याची कणिक वार्यानें नेली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (उलफा म्हणजे शिधा ब्राह्मण, फकीर वगैरेस मिळालेले धान्य, आटा वगैरे.) पत्रावळीवर शिधा काढून ठेवीत असतां त्यांत घालावयाची उडून गेली असे सांगतो. किंवा एखादे वेळी खरोखर ती उडून जाते. याप्रमाणें भिक्षेची वस्तु व्यवस्थित असत नाही. यावरून विनाआयास मिळालेली गोष्ट लाभत नाही. फुकट मिळालेली वस्तु तशीच फुकट जाते. Related Words उलफ्याची कणिक वार्यानें नेली उलफ्याची कणिक वार्यानें गेली कणिक वेडयानें वही लावावी आणि वार्यानें उडवून न्यावी हंसे मुक्ता नेली, मग केला कलाकलाट काकांनीं । नातजांवयानें नात नेली, बुढी आपटूं आपटूं मेली मोठया वार्यानें विझतो, अग्नि लहान असतांना तो कणिक तिंबणे बेंडया बेंडया वय केली? वार्यान् नेली कणिक मऊ होणें गव्हाची कणिक होण्याइतके काम वार्यानें आलें वावटळनें गेले वार्यानें वाळतो, थुंकीनें भिजतो गुळाची भेली, मुंगळ्याने पार नेली उपकार केला आणि वार्यानें गेला सरमडाचें मखर केलें, तेंहि वार्यानें उडून गेलें भेंडयानें वही केली, वार्यानें उडून गेली कणिक आणि कुणबी तिंबल्या खेरीज मऊ येत नाहीं राजा भिकारी माझी टोपी नेली, राजा भ्याला माझी टोपी दिली लाविल्यास कांरे महारा कांटया, लाविल्या पण पाटिल, वार्यानें (उडून) गेल्या रसवडे एक झाले आणि वार्यानें द्रोण उडून गेले भिकेंत कावळा stratum granulosum वार्याचें घोडें कणिकनीति कनीक वार्यान जर कोयूर वता, सान्न कित्या जाय? खबूस येरे येरे वार्या, धूळ घेऊन वच काळया येरे येरे वार्या, धूळ घेऊन वजा काळया सजणां जाय घोकीत राहे, चोरां जाय निश्र्चिंत राहे कांठा बांधणें असकट आंबटणें लुगधी लोधट उपणणी वाताडें झळंबळण दक्षिण बाधणें शंकरपाळा शंकरपाळें आंबतें गहूं लुगदा लुगलुगीत कोल मा डणे रोस पुनपोळी एक जाता, दोणो वार्यार पडता चटकणी कणकींत पडलेले पाणी काही वाया जात नाहीं कुणब्याची बेटी आणि गव्हाची रोटी कुणब्याची बेटी गव्हाची रोटी, मळल्यानें तिला चव येती ठिसरी अंधाची काठी मुठवळी ओसाडा कोलमडणे मळमळणें कणीक कारणीं लावणें कुणवीक कूटबाजी अधीलपण मुठी ओलवणी खांद्यावर सूळ उणारणें बीबिर ओलवण घारगा लुगदी मुदन मुदनी धुलाई नेणे घोंटाळा चितरणें परात गुराख्याला गुरें चुकली म्हणून धन्याला चुकतील काय ज्याचें (होतें) त्यानें नेलें, पायां पडलें (पडणें) वाया गेलें मुट्ट मवेशी नटणा खळखळणें उफणणें कलकलाट कुलकुल केळवणें केळावणें अंधळ्याची काठी सफेल जबरदस्ती निमा पेटारा कपास कोसळणें खरकणें घोटाळा अलगुजें अलगूज Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP