Dictionaries | References

आम्ही तुम्ही एक व कंठाळीला मेख

   
Script: Devanagari

आम्ही तुम्ही एक व कंठाळीला मेख

   १. (कंठाळी आवळून बंद करण्यासाठी मेख असते.) आपण एक असे तोंडानें म्हणावयाचे पण कंठाळी मात्र बंद. ती मोकळी ठेवावयाची नाही, कारण दुसरा त्यांतले घेईल
   यावरून वरवर प्रेम, मैत्री. २. पूर्वी धर्मशाळेत यात्रेकरू उतरत तेथे खुंट्या वगैरे नसत. म्हणून पडशी किंवा घोड्यावरची कंठाळी वगैरे ठेवण्यास बरोबर मेखा बाळगीत असत. तशी मेख स्वतःजवळ नसली म्हणजे स्वतःची कंठाळी दुसर्‍याच्या मेखेवर ठेवण्याकरितां त्याच्याशी कोठला तरी संबंध जोडून आप्तपणा दाखविण्याचा प्रयत्‍न करावयाचा. या प्रकाराबद्दल ही म्हण वापरतात.

Related Words

आम्ही तुम्ही एक व कंठाळीला मेख   मेख   तुम्‍ही आम्‍ही एक, कंठाळीला मेख   एक      तुम्ही   आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं      و(व)   आम्ही   एक बार   एक फावट   विजयाला धनी आम्ही, पराजयाला कारण तुम्ही   एक सौ एक   मेख गाडणें   एकशें एक   एकशे एक   एक सय एक   १०१   एक आणे   एक आणो   एक समान   एक ताटीं जेवणें आणि घांस मोजणें   एक-गाछी   एक-रुखी   एक जेवणाचें   एक तृतियांश   एक तृतीयांश   एक तारीख   एक दुई   एक-दोन   चांदीची मेख और तमासा देख   लेखांत मेख   एका अंगासीं व एक जांगासीं   मनांत एक, जनांत एक   मागें एक, पुढें एक   बारा बंदरी, पांच पुणेरी, व एक जव्हारी   करायास जावें एक व होतें एक   एक सोनार व एक झारेकरी   एक-छाके   तूं मी एक, गठली मेख   दर एक गांवीं एक एक घर बांधावें   आम्ही आलो सळा सळा, मामंजी तुम्ही पळा पळा      و   वकारः   पयली तारीख एक तारीख   जम्मू काश्मीर   काश्मीर   मन चिंति एक, त्यांत दैव मारी मेख   एकपेशी   एकपेशीय   एक कान सैरा, एक कान बहिरा   एक कान सहेरा न् एक बहेरा   करायास जावें एक व होतें भलतेंच   एक काळ मांयचो जाल्यार एक काळ सुनेचो   एक दिवस मांयलो, एक दिस सुनेलो   ईश्र्वराने दिला जोडा, एक अंधळा एक लंगडा   एक पाय तळ्यांत नि एक पाय मळ्यांत   एक म्हणती आंबा, तर एक म्हणतो चिंच   एक हात दुधां, एक हात धयां   हिंगे तांब्या तिंगे पाणी, तुम्ही ही ध्यान मले ही द्या   स्वयंपाक एक, पाहुणे पंचवीस   स्वयंपाकीण एक, पाहुणे पंचवीस   एक मारी उंडे, एक मारी मांडे   इकन्नी   मी तुम्हांला काजी म्हणतों, तुम्ही मला हाजी म्हणा   आम्ही तुम्ही भाऊ भाऊ, आमचा कोंडा तुमचे पोहे मिळून मिसळून फुंकून खाऊं   اَکہِ لَٹہِ   शंभर काशीकर, एक नाशिककर   सो सोनारकी एक लव्हारकी   पांच भ्रतार, एक नारी   आकाश पाताळ एक होणें   गांवचा एक बाहेरच्या शंभराबरोबर   नवरानवरी एक, वर्‍हाडी अनेक   एक सोडून एक   पुढल्यान्‌ एक फाटल्यान्‌ एक   पोटांत एक, ओठांत एक   जनांत एक, मनांत एक   i   अशक्ताचे शत, बळियाचा एक हात   एक निजाम और सब हजाम   त्रिनिदाद व टोबॅगो   नियंत्रक व महालेखा परीक्षक   सेंट विंसेट व ग्रेनाडाइन्स   एक एक मुस्किलके, हजार हजार आसान रखे है   करूं जातां एक, घडें विपरीत   नवरानवरी एक, वर्‍हाडी गांवच लोक   नवरानवरी एक, वर्‍हाडी जगाचे लोक   पतिव्रता चांगुणा, शंभरांत एक उणा   एक पाहुणा तर घर पाहुणे   एक पाहुणा म्हणजे घरदार पाहुणे   1   एक कोशिक   एक तरफ   एक तरफ़   एक समय   मीन-मेख   मेख ठेवणें   मेख बसणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP