Dictionaries | References

अशी तशी

   
Script: Devanagari
See also:  असा तसा , असे तसे

अशी तशी

 वि.  किरकोळ , नगण्य , लहानसहान , क्षुल्लक .

अशी तशी

   कोणी क्षुल्लक साधारण प्रतीचा ‘आजचा वक्ता कोणी होता असा तसाच.’

Related Words

अशी   अशी तशी   दक्षिणा तशी प्रदक्षिणा   अशी आहे तशी आहे   अशी राहणें   अशी होणें   जशी चाकाची गति, तशी मनुष्‍याची स्‍थिति   माय तशी बेटी, गहूं तशी रोटी   खाण तशी माती, नी आवै तशी धुती   खाण तशी माती, नी आवै तशी पुती   देव तशी पूजा आणि संगत तशी वागणूक   जाती तशी पुती, आत्ती तशी भाची   जाती तशी पुती, खाण तशी माती   जशी चाकरी, तशी भाकरी   खाण तशी माती   जशी नियत, तशी बरकत   जाती तशी पुती   कांग बाई अशी तशी, तर माझी आज एकादशी   करणी करावी तशी भरणी भरावी   घरासारखा गुण, सासू तशी सून   वारा येईल तशी पाठ देणें   वारा येईल तशी पाठ फिरविणें   वारा वाजेल तशी पाठ देणें   वारा वाजेल तशी पाठ फिरविणें   वारा वाहील तशी पाठ देणें   माय तशी लेक, तमाशा देख   वारा वाजेल तशी पाठ ओवावी   वारा वाजेल तशी पाठ करावी   वारा वाजेल तशी पाठ द्यावी   वारा वाहील तशी पाठ ओवावी   वारा वाहील तशी पाठ करावी   वारा वाहील तशी पाठ द्यावी   अशी कां धुसफूस, दोन पैशाचे तीन ऊंस   साहेबलोकांची टोपी जशी फिरवावी तशी फिरते   जशी शक्ति, तशी भक्ति   सूर्यप्रकाशाखालीं नवी अशी कोणतीच गोष्ट घडून येत नाहीं   अशी कर नक्कल की त्यांत न चाले कुणाची अक्कल   अशी कर काट की त्यांत बने तुझा थाट   अशी कर कृती की फुकट न जाय एक रती   हालयल्या अशी   तापल्‍या तव्यावरची भाकरी, तशी ठेवावी हुशारी   खाण तशी माती, जाती तशी पोती (जात तशी पुत)   आत,त्या तशी भाची, खाण तशी माती   खाण तशी माती, आणि आत तशी भाची   खाण तशी माती, गहूं तशी रोटी   मन तशी भावु, भावु तशी देवु   नात तशी पोती, खाण तशी माती   खाद तशी लात   कुडी तशी पुडी   घरची खुंटी तशी   वय तशी प्रवृत्ति   जशी कामना, तशी भावना   जशी काया, तशी छाया   जशी कुडी, तशी पुडी   जशी जोड, तशी मोड   जशी दक्षणा, तशी प्रदक्षिणा   जशी दानत, तशी बरकत   जशी दिता, तशी घेता   जशी दृष्टि तशी सृष्टि   जशी देणावळ, तशी धुणावळ   जशी शाळा, तशी बाळा   जसा राजा, तशी प्रजा   नियत तशी बरकत   स्वभाव तशी विद्वत्ता   कांग बाई अशी, शिकले तुझ्यापाशीं   चांगले करी, अशी सोय धरी   वारा येईल तशी पाठ द्यावी   भोग्या मिळेल तशी रात्र काढावी   माय तशी लेक, मसाला एक   नात्याची जवळीक तशी आदराची कोंवळीक   आमची जात चांगली, अशी काकांचीहि बोली   अशी मुलगी जाणी, तर पट्टीला पैका आणी   अशी मुलगी फटाकडी की नवर्‍याला गाभण करील   अशी लेक हवई, की घरोघर जांवई   अशी लेक हवाई तर घरोघर जांवईः   तेहतिशी करीत नाहीं अशी बत्तिशी करिती   किंमत घड्याळीं चालीवर, तशी मानवी पराक्रमावर   इतरांची बुद्धि ऐकावी, तशी लोकां सांगावी   आई तशी बाई, मंगळ कोण गाई   जात तशी बात, पैसा तसा हाट   जशी दैवाची उजरी, तशी बुद्धि उपजे शरीरीं   जशी नाणेवारी चालते, तशी जगीं खुशामत वाढते   जशी मैत्री वाढते, तशी दृढ होत जाते   जसा पाहेला साला तशी सालेची बहीण   जसा भोग्‍या भेटेल तशी रात्र उजडायची   चालणारा तोंड वाशी, वाट जशाची तशी   मी जशी दुसरी, अंगण (घर) तशी ओसरी   अंगावरलें, रांगतें आणि खेळतें, अशी संतती बाईल मिरविते   अशी काय प्रभुची लीला, की मांजर काळी डोळा पिवळाः   अशी कोण भोळी की, दुसर्‍याचे नवर्‍याकरितां स्वतःच्या बांगड्या पिचवील?   जशी सृष्‍टि वाढते, तशी मनुष्‍यें शहाणीं होत जातात   सुसरीणबाई तुझी पाठ कशी? तर कापसाची मोट तशी   वारुणा   आई ना बाई, मंगळ कोण गाई   रांडेच्या पोरास विटीदांडूचा खेळ   माय तसें लेकरुं, गाय तसें वासरुं   अवदसा आठवणें   हंसत्याबरोबर हसणें रडत्याबरोबर रडणें   आधी केले, मग सांगितलें   शेटीची पेंड   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP