Dictionaries | References अ अभाळ ठेंगणें दिसणें Script: Devanagari See also: अभाळ टेंकणें , अभाळ ठसठसा लागणें , अभाळ ठेंगणें होणें , अभाळ डोक्याला लागणें , अभाळ दोन बोटें उरणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अभाळ ठेंगणें दिसणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखाद्या मनुष्यास वैभव वगैरे प्राप्त झालें म्हणजे आपण फार उच्च पदास चढलों, जणूं कांहीं उंच झालों असें त्यास वाटूं लागतें व त्यामुळें अभाळ हें सर्वांत उंच असूनहि त्याला आपण त्यापेक्षांहि उंच झालों असें वाटूं लागतें. यावरुन अतिशय ताठा वाटणें गर्वानें फुगणें अभिमानानें गर्विष्ठ होणें व इतर जगास तुच्छ लेखणें. Related Words अभाळ ठेंगणें दिसणें अभाळ ठेंगणें होणें अभाळ अस्मान ठेंगणें होणें दोन बोटें अभाळ उरलें आहे उठून दिसणें अभाळ फाटणें अभाळ टेंकणें अभाळ कोसळणें जनावर वांगरल्यासारखे दिसणें झाडाचे राऊत दिसणें अभाळ ठसठसा लागणें अभाळ डोक्याला लागणें अभाळ दोन बोटें उरणें दिसणें ज्याचें कवाड ठेंगणें, त्यानें वांकून जाणें अभाळ फाटलें तर ठिगळ कशाचें लावणार? कोण लावील? अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें? अंकुर दिसणें रंग दिसणें देव दिसणें पाण्यांत दिसणें अभाळ खराळणें अभाळ येणें मस्तक ठेंगणें करणें एखाद्याच्या ओठावर दूध दिसणें डोळ्यांपुढें काजवे दिसणें पितळ बाहेर दिसणें होटांवर दूध दिसणें मनाचें तें पेणें, त्रिभुवन ठेंगणें अभाळावर अभाळ येणें अभाळ गडगडण्याला भीत नाहीं ती सूप फडफडण्याला काय भिणार? भोंगी तुटावणें छिद्रांत निघणें हरदासी तटू लिंबू तोंडावर फुटणें पाण्यांत पाहणें पावसानें डोळे वटारणें, दिवा लावणें आभेळ अडीच बोटांवर आकाश उरलें तीन बोटें स्वर्ग उरणें दोन बोटें स्वर्ग उरणें डोळे चढणें आभाळ अभ्रच्छाया कागदांत (कागदी) मेळ, हातांत (हातीं) केळ उभासणें उजेड पडणें उजेड होणें अंत लागणें भणभण करणें माशा खाणें माशा गिळणें माशी हागणें नळनळणें हरदासी घोडा आकाशाची दोरी तुटणें अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं टळकण टळकर खुलावट किणेवचे उदरीं आलेल्या शनीनें पदरीं निसटण्याची निशा करणें उफाड्यानें वाढणें उफाड्यानें वाढीस येणें झाडाचे राऊत करणें छान मारणें चित्रगुच्छ टकटकणे टळ टळदिशी टळदिशीं रंगांत चढणें सुझणें धुनकारणे काळे करणें ओझडता झुरळूक डोळ्यांचे खोबरे होणें माग येणें युक्तीस येणें धर्मास येणें नायकिणीच्या पोरा दिसाचा बापुय ना, रातची आवय ना बांठूक बुंदगा बुंदगुला बुदगुला अढळणें अस्सलपेक्षांहि नक्कल जादा छाती धडधडणें चाचपड चाचपड टवटव नजर पोचणें नजर वाहणे सूर वाहणें अंधी शिळाधार आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते आविर्भवणें जनार्दनी ऊद Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP