Dictionaries | References अ अंगण Script: Devanagari Meaning Related Words अंगण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A houseyard. Pr. घर सोडलें अं0 पारखें or परदेशी. Applied also to the cleared and dungsmeared level in front of the doorway. 2 fig. An area, a plain, an arena, a field: as युद्धांगण, रणांगण, रंगांगण, मल्लांगण. अंगण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A house-yard. A plain, an arona or a field (used in compounds रणांगण &c.) अंगण मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. खळे , पटांगण , भूमी , मैदान , रंगण , क्षेत्र . अंगण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun घराच्या पुढच्या अथवा मागच्या बाजूला मोकळी सोडलेली, पण घराच्या परिसराचाच भाग असलेली जागा Ex. संध्याकाळ झाली की आम्ही अंगणात खेळत बसायचो. SYNONYM:आंगणnoun घरापुढील मोकळी जागा Ex. बाबा घराच्या अंगणात झोपाळ्यात बसले आहे. ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:आवार परूसWordnet:asmআগফাল bdसिथला benসামনের দিক gujઆંગણું hinअगवाड़ा kanಮನೆ ಮುಂದೆ kokआंगण mniꯃꯥꯡꯒꯣꯜ nepआँगन oriଦାଣ୍ଡଘର panਮੁੱਖ sanअङ्गणम् telఇంటిప్రాంగణం urdسامنا , اگلا , اگاڑا अंगण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ घरापुढील अथवा मागील मोकळी जागा ; आवार ; घरापुढील झाडुन सारवून तयार केलेली जागा ; पुरुस . ' नर्तकी अंगणीं तुझ्याहि दिसती सयां । ' - कमं ४ . ' सभा बैसलीं आंगणीं । ' - गूपाळी . २ ( ल .) रंगण ; पटांगण ; मैदान ; जसें :- युद्धांगण , रणांगण . ३ ( ल .) टप्पा . ' उभा नयनाचें आंगणां .; - देप १९० . वाप्र . अंगणीं जाणें -( व .) ( बायकी ) मोरीवर जाणें , लघ्वीला जाणें . म्ह० १ घर सोडलें अंगण पारखें ( परदेशी ). अंगणावरून घराची परिक्षा . अप . रूपें - अंगण , अंगणे . ( सं .) Related Words घर सोडलें कीं अंगण परदेश अंगण घर सोडलें म्हणजे अंगण परकें घर सोडलें म्हणजे अंगण पारखें घर सोडलें(म्हणजे)अंगण पारखें घर सोडून अंगण परदेशी होणें घराची ओजकळा अंगण सांगतें मी जशी दुसरी, अंगण (घर) तशी ओसरी नेसतां येईना म्हणे लुगडें तोकडें, नाचताम येइना म्हणे अंगण वाकडें नाचतां येईना (म्हणून) अंगण वांकडें अगवाड़ा अङ्गणम् আগফাল ଦାଣ୍ଡଘର முன்பக்கம் ఇంటిప్రాంగణం ಮನೆ ಮುಂದೆ പൂമുഖം সামনের দিক आंगण آنٛگُن सिथला ਮੁੱਖ આંગણું आँगन सून सांगे गोष्टी, सासू अंगण लोटी खडूली सावरें courtyard backyard रांधणें येईना ओलीं लाकडें रांधतां येईना ओलीं लाकडें खेळु नेणें फुगडीः सांगे पृथ्वी वांकडी नाच न जाने आंगन तेढा लफाड रायांगण आंगणें अंगन दारवद चौदिवाली चुलांगण परूस patio वीडि वेडतल्या ताळो पळे, पुडडि ताणतल्या दोळे पळे, पान खातल्या आंगण पळे सपाट करून घेणे सांदी अवाड अंगणावरून घरस्थित जाणावी करतां नये काम, ठेवी हत्यारां दूषण चौपेट अर्सा शेणखळा जनाब चुलवाण चुलवान चुलाण प्रायः शुष्कस्तनी नारी कंचुकीमेव निंदति। आवार लोटांगण बखळ बख्खळ चत्वर सांद युद्ध्य रंगण दीपमाला चौबार कोरड खराटा एकर चौबारा चौबारी अजिर ओज खळें तारांगण महत नाच गृह म्हण युद्ध चैत्र चौक कळा कला भैरव राजा भू घर देव ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା نَزدیٖک نَزدیٖکُک نزدیٖکی نَزدیٖکی نزدیٖکی رِشتہٕ دار نٔزلہٕ نزلہ بند نٔزلہٕ بَنٛد نَژان Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP