Dictionaries | References

होता जिवा म्हणून वांचला शिवा

See also:  होता जिवा म्हणून बचला शिवा
( शिवकालीन म्हण.) जिऊ महाला हा शिवाजीचा अंगरक्षक होता. अफजुलखान वधाच्या प्रसंगीं यानें शिवाजीस वांचविलें होतें. महाला म्हणजे न्हावी. -शिवदिग्विजय व भाइसं. पंचम संमेलनवृत्त. जिवा पहा.
जिवा पहा. अफजूलखानाचा सरदार सैय्यद बंडा, हा शिवाजीवर चालून आला. त्याला जिऊ ह्याल्या सकपाळ ( राहणार कोंडवली, प्रांत जावळी ) यानें ठार केला, यावरुन पडलेली ह्यण. -ऐपो २०.

Related Words

पुण्य म्हणून आचरीजे   जमीन मऊ लागली म्‍हणून कोपराने खणणें   ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा?   तेली झाला म्‍हणून तेलानें गांड धूत नसतो   एकानें गाय मारली म्हणून दुसर्‍यानें वासरूं मारूं नये   कपाळाला कान चिकटले म्‍हणून कापले आहेत?   काय म्‍हणून   म्हणून पाडणें   आधीं होता मठ, त्याला घातला तट   जिवा आगळा   लोक म्हणून खाणार, बाप म्हणून कोण देणार?   होता   लोकांनीं घातली सरी म्हणून आपण घालूं (नये) दोरी   आधीं होता मठ, त्याला बांधला तट   मोर नाचे म्‍हणून तुणतुणें नाचे   वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   दुःखाची स्वारी येती, जिवा पुरेवाट होती   रंभा म्हणून प्रसिद्धि करावी व राऊताईण निघावी   ऊन उकिरड्यावर पडले म्हणून सूर्यास बाधत नाही   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   भिक्षा घालगे सावित्री म्हणून कोणी घालतो?   पोकळ लागलें (मऊ सांपडले) म्हणून कोपरानें खणूं नये   पैठणी पागोटें घालायास नाहीं म्हणून डोकीची टोपी जाळावी काय   डोळ्या अवलोकन साहे, जिवा तसें मन आहे   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   आधीं होता वाघ्या। दैवयोगें झाला पाग्या। त्याचा एळकोट राहीना। मूळस्वभाव जाईना॥   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   होता देवाच्या भेटी, तेणें तुटती जन्माच्या गांठी   होता माल   सुग्रण झाली म्हणून हाताचे मांडे करीत नाहीं   रीत बाटली म्हणून जात थोडीच वाटली   जीव जाईना म्‍हणून हातपाय खोडावे   मोर नाचतो म्हणून लांडोरहि नाचते (पण शोभत नाहीं)   मी वक्ता म्हणून बसूं नये तक्ता   एकाला पळ म्हणून दुसर्‍याला छू सोडणें   आली खाज, म्हणून सोडली लाज   एकाला पळ म्हणून दुसर्‍याला छू करणें   मऊ किंवा नरम लागले म्‍हणून कोपराने खणणें   का म्हणून   नाहीं म्हणून बनलें नाहीं   फुकाचा हत्ती झाला म्हणून काय भलत्यांनीं न्यावा?   बाप पाहुणा आला म्हणून रेडा का दोहायाचा   नाचतां येईना (म्हणून) अंगण वांकडें   करंगळी (करांगुळी) सुजली म्‍हणून ती डोंगराएवढी होईल काय?   घोडा मेला म्‍हणून गाढवाला नाहीं सुतक येत   गोड गोड म्‍हणून खावें, वैद्यापाशी जावें   म्हातारीनें कोंबडें लपविलें म्हणून उजेडायचें राहात नाही   कोंबडा नेला डोंगरा म्‍हणून का दिवस उगवत नाही?   विश्वासघातकी म्हणून जगांत वावरण्यापेक्षां मृत्यु काय वाईट   सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP