TransLiteral Foundation

हें गांवजेवण नव्हे, की घेतला थाळातांब्‍या नि चालला जेवायला

गांवजेवणांत कोणीहि येऊन जेवून जावे असे मुक्तद्वार असते. तशी स्‍थिति नसून जेथे काम करणार्‍यालाच त्‍या कामातील यशाचा वाटा मिळावयाचा असेल, तेथे इतरेजनांस उद्देशून ही म्‍हण योजतात.

Related Words

पोराचें पोर गेलें नि कातबोळाचें मागणें आलें   कालनिर्णयकोश IV. - सप्तर्षियुग की कल्पना   नव्हे   अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें   गोड पाण्यातला मासा तोंडाला गोड लागला की, पाण्याच्या एका कोंडीतून दुसर्‍या कोंडीत जायला मनुष्‍य उत्‍सुक होतो   हैव-हैवहि गेलें नि दैवहि गेलें   नि॥   जवळचें विटवा नि दूरचें भेटवा   कुणबी गांठावा उपाशीं नि बामण गांठावा पोटाशीं   दान हें प्रथम जवळच्यास व नंतर दूरच्यास करावें   बोडकें बोडायला नि गारा पडायला एक गांठ   नि पु ण   सराफ सोयरा नव्हे, मांजर जितरब नव्हे   केतकीचें पानबाई की की   माझें घ्या नि पांचांत न्या   अंडाचें निवणें नि चोटाची फडा करुन बसणें   हें माझें तें माझें आणि काबाड ओझें   नक्कारखानेमें तूती की आवाज   मांजराला घराची आठवण राहते, नि कुत्र्याला मनुष्याची आठवण राहते   फुकाचें गांवजेवण होत नाहीं   चकाकतें तें सर्व सोनें नव्हे   पहिलीचा घेतला थू, दुसरीचा खाल्ला गू   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   शहाण्याला इशारा, नि मूर्खाला खेटराचा मारा   भाकर खाईन व ती तशीच शिल्लक ठेवीन-(हें होणार नाहीं)   संगत-संगत संतन की कर ले तो गढत गढत गढ जाय   हाकाहाक or की   तरणी पांढरे नि वृद्धा काळे केंस उपटी   बायकोचा भाऊ नि लोण्याहून (अंडापेक्षांहून) मऊ   नवरा मरो की नवरी मरो, उपाध्यास दक्षिणेचे कारण   आपघर की बापघर   व्यवहार-व्यवहार ज्ञान हें मनुष्य जीविताचें मुख्य अंगा आहे   होळी नि शिमगा चैत्र अन् पाडवा   अशी लेक हवई, की घरोघर जांवई   नानक (कहे) नन्हे होईजे जैसी दूब, और घांस जर जात है दूब खूब की खूब   धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत   घरचा थेंबा नि बाहेरचा तांब्‍या, बरोबर आहे   आपल्या हातचें धुणें नि आईच्या हातचें खाणें   घरी एकाचा स्‍वभाव वाकडा, की सर्व कुटुंबाचा बखेडा   खोट्याक प्राण नाय, नि सत्‍याक मरण नाय   अभाग्या हें काय करतोस? म्हणे कपाळ बडवून घेतों   सोम साळी नि मंगळ जाळी   मनुष्यानें दिलेलें पुरत नाहीं नि देवानें दिलेलें सरत नाहीं   म्हातारपण-म्हातारपण हें दुसरें बाळपण आहे   हाकाहांक-की   माझ्या बा (पा) च्यानें हें होणार नाहीं   ओलेंचिलें (ओलें पालें-फोलें) शेतचें, नि थोटेंमोठें पोटचें   कुत्र्याचें तोंड गाढवानें चाटलें व गाढवाचें तोंड कुत्र्यानें चाटले म्‍हणोन बाटते की काय   खाकेंत पोर नि गांवांत डांगोरा   की पिठाचे प्रकार सतरा   अति परिचय झाला तेथें अनादरानें ठाव घेतला   अधिकाराचा दोष आहे माणसाचा नव्हे   आडजिभेनें पाहिलें, पडजिभेनें वास घेतला   केतकीचें पानबाई की की   काळोखी-की   की   खांद्यावर भाला आणि जेवायला घाला   गांवजेवण   घातक or की   चकाकतें तें सर्व सोनें नव्हे   चिखलांत दगड टाकिला आणि अंगावर शिंतोडा घेतला   ज्‍यावर कुत्रें भुकतें, तो चोर नव्हे   जेवायला चला, म्‍हणे भूक नाहीं मला   जेवायला जाणें आणि तोंड विसरून येणें   जेवायला मावस भाऊ, बोडायला चुलत भाऊ   डोळेझांक-की   थाळातांब्या   नव्हे   नि   पाठ फोडून भावंड नव्हे आणि पोट फोडून मूल नव्हे   बुडकी-बुडकीची विहीर नव्हे, पाटाची बायको नव्हे   ब्राह्मणाला उपाशी ठेऊं नये आणि मुसलमानाला जेवायला घालूं नये   लबाड-लबाडीवांचून नव्हे   वाणी मित्र नव्हे, मांजर जितरब नव्हे   विश्र्वासघातक-की   सराफ सोयरा नव्हे, मांजर जितरब नव्हे   सोयर्‍यांनी भरला गांव, जेवायला नाहीं ठाव   हाकाहाक or की   हाकाहांक-की   होय नव्हे   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

anisocytosis

  • स्त्री. Bot. असमपेशिता 
  • असमपेशिता 
  • असमलोहिता 
  • स्त्री. असमदृष्टिता 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

औक्षणाच्या निरांजनात तेल वापरावे की तूप
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,689
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,801
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.